खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Monday, January 16, 2012

फोल्डर बनवा.

                                                    संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)

                                                    मित्रांनो, संगणकावर आपण केलेल्या कामाच्या फाईल्स स्टोअर करत असतो. या फाईल्सची संख्या वाढली कि त्या शोधण कठीण जातं. त्यासाठी 'फोल्डर' हा ऑप्शन उपयोगी ठरतो.विषयांनुसार आपण असे फोल्डर बनवून त्यामध्ये त्या-त्या विषयाच्या जितक्या फाईल्स असतील त्या स्टोअर करू शकतो. उदा. 'फोटो' नावाचा फोल्डर करून त्यामध्ये तुम्ही साठवलेले फोटो त्यामध्ये स्टोअर  करता येतील.




                                                   यासाठी 'माय कॉम्प्यूटर' मध्ये संबंधित ड्राईव्ह मध्ये जाऊन राईट क्लिक करून,
'न्यू' ऑप्शनमध्ये असलेल्या 'फोल्डर'वर क्लिक करता येईल. याशिवाय 'ओपन' च्या विंडोमध्येही पिवळ्या रंगाचे छोट्या बॉक्सच्या आकाराचे चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करूनही फोल्डर बनविता येतो.       

0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment