खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Tuesday, March 31, 2020

डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या माध्यमांचा समावेश होतो? - भाग २

डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या माध्यमांचा समावेश होतो? - भाग २

 पण या आधीच्या भागामध्ये  डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या माध्यमांचा समावेश होतो ?  हे पाहिले. आता या भागात आपण पाहणार आहोत उर्वरित डिजिटल मार्केटिंग माध्यमांविषयी. जर तुम्ही आधीचा लेख वाचला नसेल तर डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या माध्यमांचा समावेश होतो ? - भाग १ या लिंक वर क्लिक करून तो लेख पूर्ण वाचा.

Monday, March 30, 2020

डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या माध्यमांचा समावेश होतो ? - भाग १

डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या माध्यमांचा समावेश होतो ?
- भाग १


 पण या आधीच्या भागामध्ये डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? हे पाहिले. या भागात पाहणार आहोत डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या माध्यमांचा समावेश होतो. जर तुम्ही आधीचा लेख वाचला नसेल तर "डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?" या लिंक वर क्लिक करून तो लेख पूर्ण वाचा.

Sunday, March 29, 2020

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?



        मित्रांनो, अनेक दिवस मी Kultejas ह्या माझ्या ब्लॉग वर कोणताही नवीन लेख लिहिला नाही याचे कारण, मी इतर अनेक ब्लॉग वर सध्या काम करत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्याबद्दल मी तुम्हाला सांगेनच. असो, हा  ब्लॉग खरंतर खुप मर्यादित झाला आहे उदा. मराठी कॅलेंडर, राशी भविष्य अश्या विषयांसाठी फक्त हा ब्लॉग नसून यावरून मी नवनवीन टेकनॉलॉजि विषयी माहिती देण्यासाठी देखील ह्या ब्लॉगची सुरुवात केली होती. तर अशाच नवीन टेकनॉलॉजि आणि काही महत्वाच्या टिप्स मी या माध्यमामधून देत असतो. म्हणूनच इथून पुढे अगदी महत्वाचे आणि प्रत्येक व्यक्तीला, उद्योजकाला, व्यवसायाला उपयोगी असे "डिजिटल मार्केटिंग" या विषयावर अनेक लेख येणार आहेत. या लेखांमधून आपण डिजिटल मार्केटिंग विषयी माहिती घेऊ शकता. तसेच काहीही प्रश्न असल्यास कंमेंट मध्ये विचारू शकता.