बारा राशींचे वार्षिक राशिभविष्य २०१४
नूतनवर्षाभिनंदन ...
नवीन वर्षात तृतीय आणि चतुर्थस्थानातील गुरुचे भ्रमण, शनीचे सप्तमस्थानातील वास्तव्य यामुळे वर्षभर तुम्ही सतर्क राहणार आहात. योग्य वेळी म्हणजे जानेवारीपासून तुमची मुसंडी यशस्वी होईल. अधिकार प्रप्ती होईल. नेतृत्व व पुढारीपण लाभेल. लोकांना उपकृत कराल. मंगळ, गुरू तसेच सप्तमातील शनी व नेपच्यून यांचे भ्रमण शुभ ठरेल. मार्चपासून पुढील दिवाळीपर्यंत कामगारांचे प्रश्न, तांत्रिक अडचणी आणि पुनर्गुतवणूक यात लक्ष घालावे लागेल. पैसे चांगले मिळतील, पण ते शिल्लक राहणार नाहीत. एप्रिल-मे आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये धोका पत्करू नका.
धंदा, व्यवसाय व नोकरी पुढे वाचा >>>
शनीचे षष्ठस्थानातील वास्तव्य आणि पंचमस्थानातील मंगळाचे भ्रमण यामुळे नवीन वर्षात तुम्ही सतत एका दबावाकाली राहाल, परंतु धनस्थानातील आणि तृतीय स्थानातील गुरू तुम्हाला वेळोवेळी साथ देत राहील. विचारपूर्वक आणि संथपणाने पाऊल टाकण्याची तुमची पद्धतच यंदाही तुम्हाला उपयोगी पडणार आहे. शनी, हर्षल, नेपच्यून असे पूर्ण तीन ग्रह फारसे सात देणार नाहीत, तेव्हा स्वत:ची प्रतिष्ठा जपण्याची त्याप्रमाणे धोरण ठरविण्याची खास कामगिरी करवी लागणार आहे. फेब्रुवारीपर्यंत लांबचा प्रवास किंवा परदेशगमनाची शक्यता आहे.
धंदा, व्यवसाय व नोकरी पुढे वाचा >>>
राशीतील आणि धनस्थानातील गुरुचे भ्रमण अनुकूल, तर चतुर्थस्थानातील तसेच पंचमातील भंगळाचे भ्रमण प्रतिकूल असेल. गेले काही दिवस करू नका नको या संभ्रमात होतात तो विचार आता पक्का होईल. अस्थिरता कमी होईल. निदान मे पर्यंत बदलाचे धाडस करू नका. पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्हीही यशस्वी होतील.
धंदा, व्यवसाय व नोकरी पुढे वाचा >>>
गुरूचे व्ययस्थानातील आणि तुमच्याच राशीतील भ्रमण, मंगळाचे तृतीय आणि चतुर्थस्थानातील भ्रमण त्याचप्रमाणे वर्षभर शनीचे सुखस्थानातील वास्तव्य यामुळे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागेत याचा अनुभव देणारे हे वर्ष आहे. वेळेला तडजोड करायची, परंतु आपले स्थान टिकवायचे हेच तुमचे ध्येय असते. आगामी वर्षात या सर्व गोष्टी पूर्वार्धात विनासायास सफल होतील. धंदा, व्यवसाय व नोकरी पुढे वाचा >>>
नवीन वर्षात गुरुचे लाभस्थानातील आणि व्ययस्थानातील भ्रमण, मंगळाचे धनस्थानातील आणि तृतीयातील भ्रमण आणि शनीचे अनुकूल वास्तव्य यामुळे तुमच्या नेतृत्वगुणांना आणि महत्त्वाकांक्षी स्वभावाला भरपूर वाव असेल. दानशूर म्हणूनच तुम्हाला ओळखतात. यंदा तरी ही संधी तुम्हाला चांगलीच लाभणार आहे. कारण जुनपर्यंत गुरूचे भ्रमण तुम्हाला शुभ आहे. देशात किंवा परदेशात कामाचा विस्तार कराल. जूननंतर आर्थिक गोष्टींवर लक्ष ठेवा. नाहीतर नाकापेक्षा मोती जड होईल. एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यात नवीन करार करताना बेसावध राहू नका.धंदा, व्यवसाय व नोकरी पुढे वाचा >>>
संपूर्ण वर्षभर गुरूची तुम्हाला साथ लाभणार आहे. तुमच्या हिशेबी, चिकित्सक व व्यवहारी स्वभावाला साथ देणारे ग्रहमान आहे. मात्र विचारांच्या जंजाळातच गुंतून न पडता प्रत्यक्षात कृती करण्याचे धोरण ठेवा. गुरूचे दशम व लाभ स्थानातील भ्रमण तुम्हाला यशप्राप्ती करून देणारे आहे.धंदा, व्यवसाय व नोकरी पुढे वाचा >>>
गुरूचे भाग्यस्थानातील आणि दशमस्थानातील सौख्यकारक भ्रमण हीच तुमच्या नवीन वर्षात जमेची बाजू आहे. मंगळाचे व्ययस्थानातील आणि राशीतील भ्रमणल तर राशीतील शनीचे वास्तव्य तुम्हाला एका संस्मरणीय पर्वातून वाटचाल करायला लावणार आहे. आहे तो क्षण आंनदाने जोपासण्याची दृष्टी ठेवा. अभ्यासू व जिज्ञासू दृष्टिकोन ठेवून वागण्याच्या तुमच्या सवयीला पोषक असेच ग्रहमान यंदा लाभलेले आहे. छंद आणि व्यासंग चांगल्या तर्हेने जोपसले जातील. धंदा, व्यवसाय व नोकरी पुढे वाचा >>>
गुरूचे अष्टमस्थानातील आणि भाग्यस्थानातील भ्रमण, मंगळाचे लाभस्थानातील आणि व्ययस्थानातील भ्रमण तसेच शनीचे व्यवस्थानातील वास्तव्य या सर्वांमुळे नवीन वर्ष तुम्हाला संमिश्र फळ देणारे आहे. आपले ध्येय साध्य करण्याकरिता सतत प्रयत्न करीत असता. तसेच लोकांना, सहकार्यांना आपलेसे करून त्यांना बरोबर घेऊन जाण्यात मोठे सुख असते, हे विसरू नका.
धंदा, व्यवसाय व नोकरी पुढे वाचा >>>
नवीन वर्षाच्या सुरुवातीला राश्याधिपती गुरू, दशमस्थानाकडे येणारा मंगळ आणि लाभस्थानातील शनीचे वास्तव्य हे सर्व तुम्हाला अनुकूल आहे. त्यामुळे विचार आचारांना सतत चालना मिळणार आहे. गाठीला काही महत्त्वाचे अनुभव ठेवून वागलात तर फायदा तुमचाच होईल. केव्हा क्रांतिकारक विचारांनी भारावून जाल, तर केव्हा अगदी व्यवहारी भाषेत बोलाल, मात्र गुरूची साथ जूनपर्यंत चांगली लाभत असल्यामुळे तुमच्याकडून काही चांगले कार्य सहज घडतील. धंदा, व्यवसाय व नोकरी पुढे वाचा >>>
विजय मिळविण्यासाठी काहीही. या वर्षी आपण आपल्या जीवनात काही गतिशील परिणाम पाहू शकाल. आपण आपल्या रूढी आणि परंपराच्या जोखडातून बाहेर पडा. आपण अधिकारी आणि सामाजिक जीवनात प्रतिष्ठा उंचावण्यासाठी यशस्वी व्हाल. आपण सरकारी अधिकारी यांच्यावर चांगला प्रभाव टाकू शकाल. या वर्षी तुम्ही घरांच्या समस्येतून पुढे वाचा >>>
जास्त मेहनत करा आणि नंतर आनंद लुटा. नवीन वर्ष आपल्यासाठी एक रोमांचकारिक वर्ष असेल. काही संयम तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तोंड देत आहात त्यावर सक्षम असेल. आपल्या जीवन आरामदायक करण्यासाठी आणि आतापर्यंत सकारात्मक दृष्टीकोणातून विचारांचा अवलंब करावा लागेल. कुंभ राशींसाठी हे वर्ष सर्वोत्तम आहे. आपण वैयक्तिकरित्या आपले लोकांशी असलेले संबंध टिकविण्यावर भर द्याल. आपल्याला लोकांकडून चांगला पुढे वाचा >>>
परिवर्तन जीवनातील एक मार्ग आहे. हे वर्ष आपल्यासाठी शांत आणि शिकण्यासाठी चांगले आहे. २०१४ मध्ये ग्रहांची स्थिती चांगली आहे. त्यामुळे यावर्षात आपण निर्धारित केल्याल्या आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकाल. आपल्या जीवनात रोशनी येण्याची शक्यता अधिक आहे. आपण केलेल्य संकल्प तडीस नेण्यासाठी आपला पुढे वाचा >>>
मेष |
नवीन वर्षात तृतीय आणि चतुर्थस्थानातील गुरुचे भ्रमण, शनीचे सप्तमस्थानातील वास्तव्य यामुळे वर्षभर तुम्ही सतर्क राहणार आहात. योग्य वेळी म्हणजे जानेवारीपासून तुमची मुसंडी यशस्वी होईल. अधिकार प्रप्ती होईल. नेतृत्व व पुढारीपण लाभेल. लोकांना उपकृत कराल. मंगळ, गुरू तसेच सप्तमातील शनी व नेपच्यून यांचे भ्रमण शुभ ठरेल. मार्चपासून पुढील दिवाळीपर्यंत कामगारांचे प्रश्न, तांत्रिक अडचणी आणि पुनर्गुतवणूक यात लक्ष घालावे लागेल. पैसे चांगले मिळतील, पण ते शिल्लक राहणार नाहीत. एप्रिल-मे आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये धोका पत्करू नका.
धंदा, व्यवसाय व नोकरी पुढे वाचा >>>
वृषभ |
धंदा, व्यवसाय व नोकरी पुढे वाचा >>>
मिथुन |
राशीतील आणि धनस्थानातील गुरुचे भ्रमण अनुकूल, तर चतुर्थस्थानातील तसेच पंचमातील भंगळाचे भ्रमण प्रतिकूल असेल. गेले काही दिवस करू नका नको या संभ्रमात होतात तो विचार आता पक्का होईल. अस्थिरता कमी होईल. निदान मे पर्यंत बदलाचे धाडस करू नका. पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्हीही यशस्वी होतील.
धंदा, व्यवसाय व नोकरी पुढे वाचा >>>
कर्क |
सिंह |
नवीन वर्षात गुरुचे लाभस्थानातील आणि व्ययस्थानातील भ्रमण, मंगळाचे धनस्थानातील आणि तृतीयातील भ्रमण आणि शनीचे अनुकूल वास्तव्य यामुळे तुमच्या नेतृत्वगुणांना आणि महत्त्वाकांक्षी स्वभावाला भरपूर वाव असेल. दानशूर म्हणूनच तुम्हाला ओळखतात. यंदा तरी ही संधी तुम्हाला चांगलीच लाभणार आहे. कारण जुनपर्यंत गुरूचे भ्रमण तुम्हाला शुभ आहे. देशात किंवा परदेशात कामाचा विस्तार कराल. जूननंतर आर्थिक गोष्टींवर लक्ष ठेवा. नाहीतर नाकापेक्षा मोती जड होईल. एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यात नवीन करार करताना बेसावध राहू नका.धंदा, व्यवसाय व नोकरी पुढे वाचा >>>
कन्या |
तूळ |
वृश्चिक |
धंदा, व्यवसाय व नोकरी पुढे वाचा >>>
धनु |
मकर |
कुंभ |
जास्त मेहनत करा आणि नंतर आनंद लुटा. नवीन वर्ष आपल्यासाठी एक रोमांचकारिक वर्ष असेल. काही संयम तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तोंड देत आहात त्यावर सक्षम असेल. आपल्या जीवन आरामदायक करण्यासाठी आणि आतापर्यंत सकारात्मक दृष्टीकोणातून विचारांचा अवलंब करावा लागेल. कुंभ राशींसाठी हे वर्ष सर्वोत्तम आहे. आपण वैयक्तिकरित्या आपले लोकांशी असलेले संबंध टिकविण्यावर भर द्याल. आपल्याला लोकांकडून चांगला पुढे वाचा >>>
मीन |