खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:

Recent Posts

Sunday, November 03, 2019

बारा राशींचे वार्षिक राशि भविष्य २०२० मराठी - Varshik Rashi Bhavishya 2020 - Yearly horoscope 2020 - Marathi

बारा राशींचे वार्षिक राशि भविष्य २०२० मराठी - Varshik Rashi Bhavishya 2020 - Yearly horoscope 2020 - Marathi

बारा राशींचे वार्षिक राशि भविष्य २०२०
   नवीन वर्ष म्हटले की, नवीन अपेक्षा नवीन गोष्टी व नवीन प्लॅन सर्वच जण ठरवून असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही कमतरता असतात आणि प्रत्येकाला वाटते की, आपले येणारे वर्ष हे आपल्या आयुष्यातील कमतरता दूर करेल आणि आयुष्यात उत्तम आणि चांगल्या गोष्टी होतील आणि जीवन आनंदी होईल.

वार्षिक राशिभविष्य २०२० - मेष रास - Mesh Rashi Bhavishya 2020 - Mesh Rashi - Yearly horoscope 2020 - Aries - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०२० - मेष रास - Mesh Rashi Bhavishya 2020 - Mesh Rashi - Yearly horoscope 2020 - Aries - Marathi
वार्षिक राशिभविष्य २०२० - मेष रास

  राशि भविष्य २०२० अनुसार हे वर्ष मेष राशीच्या व्यक्तींसाठी सामान्य असेल. या वर्षी तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा पाहायला मिळेल. करिअरच्या दृष्टीने तुम्हाला उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक स्थिती वर्षाच्या सुरवातीत खूप चांगली राहील परंतु वर्षाच्या सहामाही नंतर जागेच्या व्यवहारान संबंधित घरातील वरिष्ठ लोकांसोबत वाद होऊ शकतो.

वार्षिक राशिभविष्य २०२० - वृषभ रास - Vrushabh Rashi Bhavishya 2020 - Vrushabh Rashi - Yearly horoscope 2020 - Taurus - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०२० - वृषभ रास - Vrushabh Rashi Bhavishya 2020 - Vrushabh Rashi - Yearly horoscope 2020 - Taurus - Marathi
वार्षिक राशिभविष्य २०२० - वृषभ रास

  राशि भविष्य २०२० च्या अनुसार हे वर्ष वृषभ राशीतील व्यक्तींसाठी सुरवातीला जरी ठीक ठाक असले तरी वर्षाचा मध्य आणि शेवट बराच उत्तम असेल. वर्षाच्या सुरवातीत तुम्ही तणावात येऊ शकतात त्यामुळे तुम्हाला शारीरिक समस्या येण्याची शक्यता आहे. तुमची कौटुंबिक स्थिती खराब होऊ शकते. वर्षाच्या मध्यात तुम्हाला उत्तम नोकरीची संधी मिळेल आणि तुमच्या आयुष्यात परिवर्तन पाहायला मिळेल. तुम्ही कामाच्या संधर्बात परदेशात जाण्याची शक्यता आहे.

वार्षिक राशिभविष्य २०२० - मिथुन रास - Mithun Rashi Bhavishya 2020 - Mithun Rashi - Yearly horoscope 2020 - Gemini - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०२० - मिथुन रास - Mithun Rashi Bhavishya 2020 - Mithun Rashi - Yearly horoscope 2020 - Gemini - Marathi
वार्षिक राशिभविष्य २०२० - मिथुन रास

  राशि भविष्य २०२० च्या अनुसार हे वर्ष मिथुन राशीतील व्यक्तींसाठी आनंदी असेल. शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष उत्तम यश देईल. ऑक्टोबर पासून डिसेंबर पर्यंतचा वेळ तुम्ही आपल्या धैयाकडे पोहचू शकतात. कुटुंबातील सर्वांकडून तुम्हाला प्रेम आणि आशीर्वाद मिळेल. या वर्षी आर्थिक स्थिती मजबूत राहील.

वार्षिक राशिभविष्य २०२० - कर्क रास - Kark Rashi Bhavishya 2020 - Kark Rashi - Yearly horoscope 2020 - Cancer - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०२० - कर्क रास - Kark Rashi Bhavishya 2020 - Kark Rashi - Yearly horoscope 2020 - Cancer - Marathi
वार्षिक राशिभविष्य २०२० - कर्क रास

  राशि भविष्य २०२० च्या अनुसार हे वर्ष कर्क राशीतील व्यक्तींसाठी ठीक असेल परंतु या वर्षी त्यांना आरोग्य संबंधित समस्यांमधून जावे लागू शकते कारण त्यांचे रुटीन व्यस्त असल्याने त्यांच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होईल. त्यांना संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.

वार्षिक राशिभविष्य २०२० - सिंह रास - Sinha Rashi Bhavishya 2020 - Sinha Rashi - Yearly horoscope 2020 - Leo - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०२० - सिंह रास - Sinha Rashi Bhavishya 2020 - Sinha Rashi - Yearly horoscope 2020 - Leo - Marathi
वार्षिक राशिभविष्य २०२० - सिंह रास
  राशि भविष्य २०२० च्या अनुसार हे वर्ष सिंह राशीतील व्यक्तींसाठी सुरवातीला खूप उत्तम असेल. तुम्हाला वर्षाच्या सुरवातीत परदेशात नोकरीसाठी ऑफर मिळेल. तुमची आर्थिक स्थिती या वर्षी मजबूत राहील. तुम्ही या वर्षी प्रॉपर्टी खरेदी करू शकतात तसेच ऑगस्ट पासून ऑक्टोबर पर्यंतचा वेळ थोडा निराशा जनक असू शकतो.

वार्षिक राशिभविष्य २०२० - कन्या रास - Kanya Rashi Bhavishya 2020 - Kanya Rashi - Yearly horoscope 2020 - Virgo - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०२० - कन्या रास - Kanya Rashi Bhavishya 2020 - Kanya Rashi - Yearly horoscope 2020 - Virgo - Marathi
वार्षिक राशिभविष्य २०२० - कन्या रास

राशि भविष्य २०२० च्या अनुसार ह्या वर्षी कन्या राशीतील व्यक्तींचे स्वास्थ्याच्या बाबतीत भाग्य सोबत राहील. पूर्ण वर्ष तुम्हाला प्रसन्न आणि क्रियाशील वाटेल. या वर्षी तुमचे प्रेम जीवन खूप चांगले राहण्याची शक्यता आहे.

वार्षिक राशिभविष्य २०२० - तूळ रास - Tula Rashi Bhavishya 2020 - Tula Rashi - Yearly horoscope 2020 - Libra - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०२० - तूळ रास - Tula Rashi Bhavishya 2020 - Tula Rashi - Yearly horoscope 2020 - Libra - Marathi
वार्षिक राशिभविष्य २०२० - तूळ रास

  राशि भविष्य २०२० च्या अनुसार तुळ राशीतील व्यक्तीचे स्वास्थ्य काही समस्याकारक असू शकते. पोट संबंधित विकार तसेच मानसिक तणाव सारखे आजार या वर्षी तुम्हाला खूप त्रास देण्याची शक्यता आहे. जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळेल. वर्षाच्या शेवटी तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

वार्षिक राशिभविष्य २०२० - वृश्चिक रास - Vrushchik Rashi Bhavishya 2020 - Vrushchik Rashi - Yearly horoscope 2020 - Scorpio - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०२० - वृश्चिक रास - Vrushchik Rashi Bhavishya 2020 - Vrushchik Rashi - Yearly horoscope 2020 - Scorpio - Marathi
वार्षिक राशिभविष्य २०२० - वृश्चिक रास

  राशि भविष्य २०२० च्या अनुसार वृश्चिक राशीच्या जातकांसाठी वर्षाची सुरवात चांगली राहील परंतु मध्यात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वर्षाच्या सुरवातीमध्ये तुमची कमाई वाढू शकते अथवा तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.

वार्षिक राशिभविष्य २०२० - धनु रास - Dhanu Rashi Bhavishya 2020 - Dhanu Rashi - Yearly horoscope 2020 - Sagittarius - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०२० - धनु रास - Dhanu Rashi Bhavishya 2020 - Dhanu Rashi - Yearly horoscope 2020 - Sagittarius - Marathi
वार्षिक राशिभविष्य २०२० - धनु रास
  धनु राशीच्या व्यक्तींना राशि भविष्य २०२० मध्ये करिअरसाठी बरीच मेहनत करण्याची आवश्यकता असेल. वर्षाच्या सुरवातीमध्ये नोकरीविषयक समस्या येऊ शकतात परंतु काही काळानंतर स्थिती व्यवस्थित होऊन जाईल.

वार्षिक राशिभविष्य २०२० - मकर रास - Makar Rashi Bhavishya 2020 - Makar Rashi - Yearly horoscope 2020 - Capricorn - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०२० - मकर रास - Makar Rashi Bhavishya 2020 - Makar Rashi - Yearly horoscope 2020 - Capricorn - Marathi
वार्षिक राशिभविष्य २०२० - मकर रास

  राशि भविष्य २०२० मध्ये मकर राशीच्या व्यक्तींचे करिअर वर्षाच्या सुरवाती मध्ये बरेच चांगले राहील. नोकरीची नवीन संधी ही तुम्हाला मिळेल. नवीन प्रोजेक्टच्या बाबतीत तुम्ही तुमच्या बॉस सोबत परदेश यात्रेवर जाऊ शकतात.

वार्षिक राशिभविष्य २०२० - कुंभ रास - Kumbh Rashi Bhavishya 2020 - Kumbh Rashi - Yearly horoscope 2020 - Aquarius - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०२० - कुंभ रास - Kumbh Rashi Bhavishya 2020 - Kumbh Rashi - Yearly horoscope 2020 - Aquarius  - Marathi
वार्षिक राशिभविष्य २०२० - कुंभ रास

राशि भविष्य २०२० च्या अनुसार कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी वर्ष २०२० मध्ये बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागेल. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कमाई वाढण्या-सोबत खर्च ही तितकाच होईल.

वार्षिक राशिभविष्य २०२० - मीन रास - Meen Rashi Bhavishya 2020 - Meen Rashi - Yearly horoscope 2020 - Pisces - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०२० - मीन रास - Meen Rashi Bhavishya 2020 - Meen Rashi - Yearly horoscope 2020 - Pisces - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०२० - मीन रास
  मीन राशीच्या व्यक्तींसाठी राशि भविष्य २०२० हे शुभ वर्ष आहे. या वर्षी तुम्ही नोकरी सोडून आपला व्यवसाय सुरु करू शकतात ज्यामध्ये तुम्हाला उत्तम यश ही मिळेल.