येत्या २७ मार्च २०१२ला Kultejas...!!! ह्या आपल्या मराठी ब्लॉगला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने २०११-१२ ह्या वर्षभरातील आढावा संक्षिप्त स्वरुपात आपण घेऊ.
ब्लॉग " BLOG " हा शब्द मला कळला,तो देखील एक वर्षापूर्वीच. मला ब्लॉग आणि ब्लॉगिंग ह्याबद्दल आधी काहीच माहिती नव्हते. मला सर्वप्रथम ह्याबद्दल माहिती मिळाली ती STAR माझा ह्या news channel च्या " ब्लॉग माझा " ह्या स्पर्धेच्या निकालांवरून.... मी ह्या स्पर्धेचे निकाल पाहत असताना 2know.in ह्या ब्लॉग बद्दल कळले. आणि त्यानंतर जास्तीत जास्त मदत मला 2know.in ह्या ब्लॉग मधूनच झाली त्याबद्दल 2know.in चे आभार. त्यानंतर हळूहळू ब्लॉगबद्दल शिकत गेलो.
आजपर्यंत Kultejas...!!! ह्या ब्लॉगवर मी केवळ ३० post केले आहेत, खरं
kultejas...!!! चा पहिला वाढदिवस, १ वर्ष पूर्ण . |
आजपर्यंत Kultejas...!!! ह्या ब्लॉगवर मी केवळ ३० post केले आहेत, खरं