संगणकाचा इतिहास - " संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे "
"संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे" ह्या विशेष सदरामधील हा दुसरा लेख ज्यामध्ये आपण बघणार आहोत संगणकाचा इतिहास, संगणकाचे प्रकार, फायदे व तोटे आणि उपयोग, चला तर मग सुरुवात करू संगणकाच्या इतिहासापासून आपल्या प्राथमिक शिक्षणात अंक मोजणी आपण शिकलो आहोत त्याच्यासाठी आजही मणि लावलेल्या पाट्यांचा उपयोग करतात. प्राचीन काळी चीन मध्ये अंक मोजणी साठी बँबिलोनियन संस्कृतीत "अबँकस" (ABACUS) या यंत्राचा उपयोग केला जात होता. १८७१ साली चार्ल्स बँबेज याच्या गणन यंत्रात अमुल्याग्र बदल घडून आले या यंत्राला सूचनांचा संच पुरविता यायचा स्मरण शक्ति व उत्तरांची छपाई करण्याची सोय ही या यंत्राची वैशिष्टे होती या यंत्राचे नाव अनोलिटिल इंजिन असे होते.
जगातील पहिला इलेक्ट्रानिक्स संगणक तयार केला. त्याचे नाव इलेक्ट्रॉनिक्स नुम्रिकल ईंटेग्रेटर एंड कॅलक्युलेटर असे होते. १९४७ साली भौतिकशास्त्रात क्रांति होवून ट्रान्झीस्टरचा शोध लागला. १९५९ साला पासून कॉम्प्युटर मध्ये ट्रान्झीस्टर सर्किटचा वापर होवू लागला आहे. तेच आजचे संगणक आहेत. संगणक फ़क्त १ किंवा 0 हेच अंक समजू शकतो. म्हणुन खालील प्रमाने संगणकाचा डाटा मोजला जातो.
१८८० साली डॉ. हर्मन होलेरिथ या