रक्षाबंधन विशेष - रक्षाबंधनाला गिफ्ट म्हणून काय द्याल? - Want to buy a gift on Raksha Bandhan?
मित्रांनो, रक्षाबंधन हा भावाबहिणींचं पवित्र नातं साजरं करणारा सण दरवर्षी येतो. त्यासाठी प्रत्येक बहीण भावासाठी काय काय गोडधोड करावे ह्याचे प्लँनिंग खूप आधीपासून करत असते. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन एकाच दिवशी किंवा एका पाठोपाठ एक येतात. त्यामुळे सर्रास राखी पौर्णिमेला नारळी भात तर असतोच. काहीवेळा राखीपौर्णिमा हा सण १५ ऑगस्ट रोजी येतो त्यामुळे देशप्रेम आणि रक्षाबंधन असे दोन्ही सण एकत्र आल्यामुळे आनंद द्विगुणित होतो.

WhatsApp वर आपल्या सर्व भाऊ बहिणींना शुभेच्छा देण्यासाठी ही LINK share करा.
रक्षाबंधनाला गिफ्ट म्हणून काय द्याल ? |