संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)
आजचा आपला विषय आहे "संगणक किबोर्डवरील शॉर्टकट बटन्स्", म्हणजे काय ? तर आज पर्यंत आपण वेगवेगळे विषय आणि अनेक संगणक विषयक माहिती देणारे लेख 'संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)' या विशेष भागातून आपण वाचले आहेत. आज आपण बघुयात संगणक हाताळताना आपल्याला वेळ कसा वाचवता येईल तसेच, काही कारणामुळे mouse नीट चालत नसेल तर आपल्याला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. अशावेळी जर आपल्याला नक्की कोणती किबोर्डवरील कि दाबून काय करता येईल हे महिती असेल तर आपला वेळ देखील वाचू शकेल.