आज आपण बघणार आहोत मोबाईल बिल कसे कमी करता येईल आणि त्यासाठी काही अफलातून पर्याय. अनेक लोक बिल बजेटपेक्षा अधिक आले की त्रस्त होतात, प्रीपेड असेल तर सारखे रिचार्ज करून वैतागलेले असतात. आता अशा लोकांसाठी खास Applications आली आहेत, काही applications ही पूर्वीपासूनच आहेत परंतु ती भारतामध्ये वापरता येत नव्हती. आता आपण ती भारतात देखील वापरू शकतो. त्यांचा वापर केल्यावर आपण आपल्या मोबाईलचे बिल कमी करू शकतो. विशेष म्हणजे यापैकी बहुतांश applications मोफत आहेत. या अशा काही निवडक apps ची ही माहिती :-