खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Monday, November 26, 2018

बारा राशींचे वार्षिक राशि भविष्य २०१९ मराठी - Varshik Rashi Bhavishya 2019 - Yearly horoscope 2019 - Marathi

बारा राशींचे वार्षिक राशिभविष्य २०१९ - Varshik Rashi Bhavishya 2019 -  Yearly horoscope 2019 

तुमच्या वर्षाची सुरुवात उत्साहात करता यावी आणि वर्षभराची योजना आधीच आखता यावी या तुमच्या ध्येयपूर्तीसाठी २०१९ सालातील भविष्य घेऊन आलो आहोत. आमच्या काही ज्योतिषांनी २०१९ सालातील भविष्याचे अंदाज तयार केले आहेत. राशी भविष्य २०१९ मध्ये तुमच्या आयुष्यातील सर्व महत्वपूर्ण अंगांना स्पर्श केला आहे. राशी भविष्य २०१९ मध्ये सर्व राशीसाठींचे विस्तृत अंदाज वर्तविण्यात आले आहेत. या वार्षिक भविष्यामध्ये तुमच्या चंद्र राशीनुसार भविष्य वर्तविण्यात आले आहे. तुमचे करिअर, वित्त, कुटुंब, प्रेम, आरोग्य, आणि शिक्षण या विषयांचे अंदाज या २०१९ सालच्या राशी भविष्यात वर्तविण्यात आले आहेत. आपले वार्षिक राशिभविष्य २०१९ जाणून घेण्यासाठी खालील राशीवर क्लिक करा:-

वार्षिक राशि भविष्य २०१९ - मेष रास - Varshik Rashi Bhavishya 2019 - Mesh Rashi - Yearly horoscope 2019 - Aries - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०१९ - मेष रास - Yearly horoscope 2019 - Aries

नववर्षाभिनंदन, मेष राशीच्या २०१९ सालच्या भविष्यानुसार या राशीच्या व्यक्तींची प्रकृती अस्थिर असेल. हे वर्ष तुमच्यासाठी संमिश्र असेल. तुम्ही आरोग्याबाबत सजग असल्याने वर्षाच्या सुरुवातील तुमची प्रकृती सुदृढ असेल. या कालावधीत तुम्हाला थोडासा मानसिक ताण असेल, त्यानंतर मात्र तुमची प्रकृती स्थिर राहील. या वर्षी तुमच्या करिअरमध्ये चढ-उतार पाहायला मिळतील. तुमच्या मेहेनतीमुळे तुम्हाला यश प्राप्त होईल. तुमच्या नोकरीमध्ये बढती मिळण्याची

वार्षिक राशि भविष्य २०१९ - वृषभ रास - Varshik Rashi Bhavishya 2019 - Vrushabh Rashi - Yearly horoscope 2019 - Taurus - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०१९ - वृषभ रास - Yearly horoscope 2019 - Taurus

वृषभ राशीच्या २०१९ सालच्या भविष्यानुसार तुमची प्रकृती काहीशी अशक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वर्षात तुम्ही तुमच्या आरोग्याची काकणभर अधिक काळजी घेतली पाहिजे. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर विशेष लक्ष ठेवा. पोषक आहार घ्या. २०१९ सालच्या भविष्यानुसार तुम्हाला या वर्षी एखादा गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. करिअरमध्ये चढ-उतार होऊ शकेल आणि तुम्हाला चांगले परिणाम साधण्यासाठी

वार्षिक राशि भविष्य २०१९ - मिथुन रास - Varshik Rashi Bhavishya 2019 - Mithun Rashi - Yearly horoscope 2019 - Gemini - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०१९ - मिथुन रास - Yearly horoscope 2019 - Gemini

मिथुन राशीच्या २०१९ सालच्या भविष्यानुसार या वर्षात तुमचे आरोग्य चांगले राहील. असे असले तरी क्वचित तुम्हाला आरोग्याच्या लहान-सहान कुरबुरींना सामोरे जावे लागेल. वर्षाच्या सुरुवातील, म्हणजेच जानेवारी महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

वार्षिक राशि भविष्य २०१९ - कर्क रास - Varshik Rashi Bhavishya 2019 - Kark Rashi - Yearly horoscope 2019 - Cancer - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०१९ - कर्क रास - Yearly horoscope 2019 - Cancer 

कर्क राशीच्या २०१९ सालच्या भविष्यानुसार आर्थिक व्यवहार आणि करिअरच्या दृष्टीने २०१९ हे वर्ष कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल असेल. असे असले तरी आरोग्याच्य बाबतीत मात्र काळजी घेणे आवश्यक आहे कारण या वर्षात प्रकृतीमध्ये चढ-उतार सुरू राहतील. करिअरचा विचार करता नोकरदार व्यक्तींना बढती मिळण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी ते मार्च आणि नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान तुम्हाला नोकरी आणि व्यवसायाबाबत शुभवार्ता समजण्याची शक्यता आहे.

वार्षिक राशि भविष्य २०१९ - सिंह रास - Varshik Rashi Bhavishya 2019 - Sinha Rashi - Yearly horoscope 2019 - Leo - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०१९ - सिंह रास - Yearly horoscope 2019 - Leo
सिंह राशीच्या २०१९ सालच्या भविष्यानुसार या वर्षात तुमचे आरोग्य उत्तम राहील. या वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये तुम्हाला सर्दी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला शारीरिक थकवा येईल आणि अशक्तपणा जाणवेल. परंतु फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून तुमची प्रकृती सामान्य होईल. तुमच्या करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी तुम्ही खूप कष्ट कराल. करिअरचा विचार करता तुम्हाला यशाची चव चाखायला मिळेल पण या यशाने तुमचे समाधान होणार नाही.

वार्षिक राशि भविष्य २०१९ - कन्या रास - Varshik Rashi Bhavishya 2019 - Kanya Rashi - Yearly horoscope 2019 - Virgo - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०१९ - कन्या रास - Yearly horoscope 2019 - Virgo

कन्या राशीच्या २०१९ सालच्या भविष्यानुसार या वर्षात तुमच्या आरोग्याच्या बाबतीत चढ-उतार सुरू राहतील. त्याचप्रमाणे आरोग्याबाबत संमिश्रण परिणाम पाहायला मिळतील. उदा. आरोग्य सुदृढ होण्याबरोबरच प्रकृतीच्या तक्रारींचा त्रास होईल. करिअरमध्येही संमिश्र परिणाम पाहायला मिळतील. या विभागात अनेक संधी मिळतील, पण त्या संधींमध्ये बहुधा अपेक्षाभंगाला सामोरे जावे लागेल. या उलट अशा अनेक संधी मिळतील, जिथे तुम्हाला यशाची चव चाखायला मिळेल.

वार्षिक राशि भविष्य २०१९ - तूळ रास - Varshik Rashi Bhavishya 2019 - Tula Rashi - Yearly horoscope 2019 - Libra - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०१९ - तूळ रास - Yearly horoscope 2019 -
 Libra

तुळ राशीच्या २०१९ च्या राशी भविष्यानुसार या वर्षभरात तुमचे आयुष्य चांगले राहील. या वर्षी तुम्हाला सुदृढ आरोग्य लाभेलच, त्याचबरोबर दीर्घकाळापासून त्रास देणाऱ्या आजारांपासूनही मुक्त व्हाल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. मार्चनंतर तुमच्या नव्या कल्पना तुम्हाला यश मिळवून देतील. या कालावधीत तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक चांगले परिणाम दिसून येतील. तुमच्या सहकार्यांकडून सहकार्य मिळेल. पण ते तुमच्या अपेक्षेनुसार नसेल. त्यामुळे त्यांच्यावर आंधळेपणाने विसंबून राहू नका. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम अनुभवायला मिळतील.

वार्षिक राशि भविष्य २०१९ - वृश्चिक रास - Varshik Rashi Bhavishya 2019 - Vrushchik Rashi - Yearly horoscope 2019 - Scorpio - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०१९ - वृश्चिक रास - Yearly horoscope 2019 -
 Scorpio


वृश्चिक राशीच्या २०१९ च्या राशी भविष्यानुसार तुमची आरोग्य परिस्थिती पाहता या वर्षभरात तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला फिटनेसच्या समस्येला सामोरे जावे लागेल. आरोग्याची परिस्थिती खालावली तर दुर्लक्ष करू नका. ताबडतोब आजारावर उपचार सुरू करा. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तुमची प्रकृती नाजूक राहील. या उलट करिअरच्या बाबतीत मात्र तुम्हाला उत्तम परिणाम पाहायला मिळतील.

वार्षिक राशि भविष्य २०१९ - धनु रास - Varshik Rashi Bhavishya 2019 - Dhanu Rashi - Yearly horoscope 2019 - Sagittarius - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०१९ - धनु रास - Yearly horoscope 2019 - Sagittarius

धनु राशीच्या २०१९ च्या राशी भविष्यानुसार या वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात तुम्हाला आरोग्यविषयक समस्या जाणवेल. प्रवासामुळे थकवा येईल. या वर्षात वाहन सांभाळून चालवा. करिअरचा विचार करता तुम्हाला संमिश्र परिणाम पाहायला मिळतील. या वर्षी तुम्ही करिअरमध्ये खूप चढ-उतार अनुभवाल.

वार्षिक राशि भविष्य २०१९ - मकर रास - Varshik Rashi Bhavishya 2019 - Makar Rashi - Yearly horoscope 2019 - Capricorn - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०१९ - मकर रास - Yearly horoscope 2019 - Capricorn

मकर राशीच्या २०१९ च्या राशी भविष्यानुसार हे तुमच्यासाठी चांगले वर्ष असेल. असे असले तरी तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्या जाणवतील. पहिल्या तीन महिन्यांत म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तुमचे आरोग्य चांगले राहील. या वेळी तुम्ही उर्जायुक्त असाल पण एप्रिल ते सप्टेंबर या कालावदीत तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागेल.

वार्षिक राशि भविष्य २०१९ - कुंभ रास - Varshik Rashi Bhavishya 2019 - Kumbha Rashi - Yearly horoscope 2019 - Aquarius - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०१९ - कुंभ रास - Yearly horoscope 2019 - Aquarius

कुंभ राशीच्या २०१९ च्या राशी भविष्यानुसार या वर्षात तुमचे आरोग्य उत्तम राहील. तुम्ही सुदृढ आणि उत्साही असाल. तुमच्यात खूप उत्सुकता, तळमळ आणि प्रचंड उर्जा राहील. या वर्षात तुमच्या करिअरला उंची प्राप्त होईल. तुमच्या कामाच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या निर्णयांमुळे तुमचे करिअर अधिक चांगेल होईल. तुम्ही तुमच्या उत्तम निर्णायमुळे तुमच्यासाठी चांगल्या संधी तयार कराल. तुमचे आर्थिक आयुष्य उत्तम राहील.

वार्षिक राशि भविष्य २०१९ - मीन रास - Varshik Rashi Bhavishya 2019 - Meen Rashi - Yearly horoscope 2019 - Pisces - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०१९ - मीन रास - Yearly horoscope 2019 - Pisces

मीन राशीच्या २०१९ च्या राशी भविष्यानुसार या वर्षभरात तुमचे आरोग्य चांगले राहील. असे असले तरी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. स्वत:ला सुदृढ ठेवण्यासाठी तुम्ही योगासने, व्यायाम, धावणे इत्यादींचा अवलंब करा. तुमचे दैनंदिन आयुष्य अधिक आरोग्यदायी करा.

Sunday, October 21, 2018

Paytm मध्ये अनलिमिटेड कॅश कमवा | एका जबरदस्त ऑफरचा लाभ घ्या. | PayTm Cash | CreditMantri

https://www.creditmantri.com/share-code/?referral_code=LRQS7405EP
                   नमस्कार मित्रांनो , बरेच दिवस मी माझ्या कामांमधून वेळ काढून तुम्हा सर्वांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करेन म्हणत होतो पण काही कारणांमुळे ते राहून जात होते, शेवटी आज निश्चय केला आणि ठरवले आजपासून नवनवीन विषयांवर माहिती देणारे लेख पुन्हा चालू करायचे आणि हा लेख व काही इन्कम मिळविण्याच्या संधी मी ह्या लेखातून तुम्हा सर्वांना देत आहे. 

Wednesday, October 03, 2018

मराठी कालनिर्णय कॅलेंडर २०१८ - Marathi Kalnirnay Calendar 2018 - Marathi Calendar PDF Free Download


मराठी कालनिर्णय कॅलेंडर २०१८ - Marathi Kalnirnay Calendar 2018 - 2018 Marathi Calendar PDF Free Download :

मराठी कालनिर्णय कॅलेंडर २०१७ - Marathi Kalnirnay Calendar 2017 - Marathi Calendar PDF Free Download


मराठी कालनिर्णय कॅलेंडर २०१७ - Marathi Kalnirnay Calendar 2017 - 2017 Marathi Calendar PDF Free Download :

Friday, September 14, 2018

तंदूरी कॉफी | Tandoori Coffee | Smoky flavored Coffee | Sand Coffee

तंदूरी कॉफी  | Tandoori Coffee | Smoky flavored Coffee | Sand Coffee
How to make tandoori coffee ? Street food recipe!