खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Showing posts with label इंटरनेटवरून पैसे कमवा. Show all posts
Showing posts with label इंटरनेटवरून पैसे कमवा. Show all posts

Sunday, October 21, 2018

Paytm मध्ये अनलिमिटेड कॅश कमवा | एका जबरदस्त ऑफरचा लाभ घ्या. | PayTm Cash | CreditMantri

https://www.creditmantri.com/share-code/?referral_code=LRQS7405EP
                   नमस्कार मित्रांनो , बरेच दिवस मी माझ्या कामांमधून वेळ काढून तुम्हा सर्वांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करेन म्हणत होतो पण काही कारणांमुळे ते राहून जात होते, शेवटी आज निश्चय केला आणि ठरवले आजपासून नवनवीन विषयांवर माहिती देणारे लेख पुन्हा चालू करायचे आणि हा लेख व काही इन्कम मिळविण्याच्या संधी मी ह्या लेखातून तुम्हा सर्वांना देत आहे. 

Thursday, May 30, 2013

क्लिक करा आणि कमवा !


क्लिक करा आणि कमवा !
                                                               मित्रांनो, जरा इकडे लक्ष द्या ! मी आजपर्यंत आपल्याला इंटरनेट वरून कसे पैसे कमविता येतील ह्याबद्दलचे अनेक लेख लिहून आपले मार्गदर्शन करत आहे परंतु ते केवळ कसे अकौंट काढायचे आणि काय करायचे एवढेच होते म्हणून अनेकांनी माझ्याशी संपर्क साधून त्यामधून मिळणाऱ्या इन्कम बाबत बरीच विचारणा केली. त्या अनेकांना मी मला येतील तशी उत्तरेपण दिली, परंतु मी आता अगदी विश्वासाने सांगू शकतो की, हो!!! PTC (Pay to Click)  ह्या माध्यमातून नक्कीच पैसे मिळतात ह्याचा एक उत्तम पुरावा माझ्याकडे आहे तो म्हणजे मला मिळालेल्या इन्कमचा पुरावा. मला मिळालेल्या इन्कमचे छायाचित्र मी पुढे देत आहे ते आवर्जून पहा :

Thursday, May 23, 2013

पासवर्ड ऑनलाईन 'इन्कम'चा !

                                  मित्रांनो, आपण मागील काही लेखांमधून इंटरनेट वरून पैसे कमविण्याचे अनेक मार्ग पाहात आहोत, मी आपल्याला असे अनेक अधिकृत मार्ग सांगत आहे ज्यामधून आपण नक्की पैसे कमवू शकता. त्यासाठी मी इंटरनेट वरून असे अफलातून पर्यायांची निवड करून ते आपल्या पुढे मांडत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अशाच एका वेबसाईट बद्दल माहिती.
                            
                                 PROBUX  ही एक अतिशय कमी वेळामध्ये प्रचलित झालेली PTC (paid to click) ह्या तत्वावर चालणारी वेबसाईट आहे. PROBUX ही सध्या PTC मध्ये द्वितीय क्रमांकाची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटची स्थापना २०१२ मधील आहे, इथे प्रत्येकजण आपले खाते काढण्यासाठी उत्सुक असतो, कारण इतर कोणत्याही PTC वेबसाईटपेक्षा इथे सर्वात जास्ती म्हणजे ०.०१$ प्रत्येक क्लिक साठी तसेच ०.०१५$ प्रत्येक रेफरलसाठी आपल्या खात्यामध्ये जमा केले जातात. तसेच प्रत्येक ३० सेकंदांनी आपल्यासाठी एक advertise तयार असते.

Sunday, April 21, 2013

Earn Money online - इंटरनेटवरून पैसे कमवा !

                                                  मित्रांनो, घरबसल्या पैसे कमवा ! महिन्याला ८ ते १० हजार रुपये कमवा आणि त्यासाठी आधी थोडे पैसे खाली नमूद केलेल्या अकौंटला भरा. अश्या अनेक जाहिराती आपण कायम वाचत असतो. आणि कित्येक जण अश्या अनेक जाहिरातींना बळी पडत असतात. पण हे अगदी चुकीचे आहे. मी तर म्हणतो हा निव्वळ मूर्खपणा आहे. कारण निदान आपण जर इंटरनेट वर काम करून देणार असू तर त्यासाठी पहिल्यांदा आपण पैसे भरण्याचे कारणच काय ? ज्या अधिकृत वेबसाईट असतात त्या आपल्याकडून कोणतीही फी घेत नाहीत हे लक्षात ठेवा, त्यासाठी मी तुम्हाला अनेक अशा अधिकृत वेबसाईट सांगणार आहे ज्यामध्ये आपणास एकही रुपया खर्च येणार नाही. केवळ आपले registration महत्वाचे असेल. खरेतर इंटरनेटवरून पैसे कमविण्याचे अनेक मार्ग आहेत. हे मार्ग खालील पर्यायांमध्ये विभाजित होतात. :-