आज पर्यंत आपण अनेक स्मार्ट टिप्स घेतल्या आहेत आज अशीच एक अगदी छोटीच पण खूप महत्वाची टीप मी आपल्याला देणार आहे, लॅपटॉप हरवला किंवा चोरीला गेला तर ? या कल्पनेनेच आपल्याला हतबल व्हायला हवे. प्रत्यक्षात अशी वेळ आली तर आपले आयुष्यच थांबल्यासारखे होईल नाही का ? म्हणूनच तर लॅपटॉप बाळगणारी प्रत्येक व्यक्ती जीवापाड लॅपटॉप सांभाळत असतो. तरीही लॅपटॉप चोरीला गेला तर किंवा हरवला तरीही तो आपल्याला परत मिळेल, असे तंत्रज्ञान आता विकसित करण्यात आले आहे.