खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Sunday, January 15, 2012

फाईल कुठे सेव्ह कराल ?

                               संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)

                               संगणकाच्या हार्डडिस्कवर सी, डी, ई, एफ असे ड्राईव्ह दिसतात. यांना "पार्टिशन" असे म्हणतात. यापैकी प्रामुख्याने सी (C:\)  ड्राईव्हवर संगणकातील सॉफ्टवेअरच्या फाईल्स असतात.त्यामुळे आपण करत असलेल्या कामाच्या वेगवेगळ्या फाईल्स सेव्ह करताना त्या नेहमी डी, ई, एफ आदि ड्राईव्हवर सेव्ह कराव्यात.


                              'सी' ड्राईव्हवर फाईल्स सेव्ह करू नयेत. बरेचदा कॉम्प्यूटरमधील ऑपरेटिंग सिस्टीमला म्हणजेच विंडोज, एक्सपीमध्ये काही बिघाड झाल्यास 'सी' ड्राईव्ह फॉरमॅट करावा लागतो.त्यामुळे ह्या फाईल्स डीलीट होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर सी ड्राईव्ह जितका रिकामा ठेवता येईल तितका ठेवावा, या ड्राईव्हवर फक्त सॉफ्टवेअरसाठीच जागा ठेवावी.  

0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment