खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:
Monday, November 26, 2018

बारा राशींचे वार्षिक राशि भविष्य २०१९ मराठी - Varshik Rashi Bhavishya 2019 - Yearly horoscope 2019 - Marathi

बारा राशींचे वार्षिक राशिभविष्य २०१९ - Varshik Rashi Bhavishya 2019 -  Yearly horoscope 2019 

तुमच्या वर्षाची सुरुवात उत्साहात करता यावी आणि वर्षभराची योजना आधीच आखता यावी या तुमच्या ध्येयपूर्तीसाठी २०१९ सालातील भविष्य घेऊन आलो आहोत. आमच्या काही ज्योतिषांनी २०१९ सालातील भविष्याचे अंदाज तयार केले आहेत. राशी भविष्य २०१९ मध्ये तुमच्या आयुष्यातील सर्व महत्वपूर्ण अंगांना स्पर्श केला आहे. राशी भविष्य २०१९ मध्ये सर्व राशीसाठींचे विस्तृत अंदाज वर्तविण्यात आले आहेत. या वार्षिक भविष्यामध्ये तुमच्या चंद्र राशीनुसार भविष्य वर्तविण्यात आले आहे. तुमचे करिअर, वित्त, कुटुंब, प्रेम, आरोग्य, आणि शिक्षण या विषयांचे अंदाज या २०१९ सालच्या राशी भविष्यात वर्तविण्यात आले आहेत. आपले वार्षिक राशिभविष्य २०१९ जाणून घेण्यासाठी खालील राशीवर क्लिक करा:-

वार्षिक राशि भविष्य २०१९ - मेष रास - Varshik Rashi Bhavishya 2019 - Mesh Rashi - Yearly horoscope 2019 - Aries - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०१९ - मेष रास - Yearly horoscope 2019 - Aries

नववर्षाभिनंदन, मेष राशीच्या २०१९ सालच्या भविष्यानुसार या राशीच्या व्यक्तींची प्रकृती अस्थिर असेल. हे वर्ष तुमच्यासाठी संमिश्र असेल. तुम्ही आरोग्याबाबत सजग असल्याने वर्षाच्या सुरुवातील तुमची प्रकृती सुदृढ असेल. या कालावधीत तुम्हाला थोडासा मानसिक ताण असेल, त्यानंतर मात्र तुमची प्रकृती स्थिर राहील. या वर्षी तुमच्या करिअरमध्ये चढ-उतार पाहायला मिळतील. तुमच्या मेहेनतीमुळे तुम्हाला यश प्राप्त होईल. तुमच्या नोकरीमध्ये बढती मिळण्याची

वार्षिक राशि भविष्य २०१९ - वृषभ रास - Varshik Rashi Bhavishya 2019 - Vrushabh Rashi - Yearly horoscope 2019 - Taurus - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०१९ - वृषभ रास - Yearly horoscope 2019 - Taurus

वृषभ राशीच्या २०१९ सालच्या भविष्यानुसार तुमची प्रकृती काहीशी अशक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वर्षात तुम्ही तुमच्या आरोग्याची काकणभर अधिक काळजी घेतली पाहिजे. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर विशेष लक्ष ठेवा. पोषक आहार घ्या. २०१९ सालच्या भविष्यानुसार तुम्हाला या वर्षी एखादा गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. करिअरमध्ये चढ-उतार होऊ शकेल आणि तुम्हाला चांगले परिणाम साधण्यासाठी

वार्षिक राशि भविष्य २०१९ - मिथुन रास - Varshik Rashi Bhavishya 2019 - Mithun Rashi - Yearly horoscope 2019 - Gemini - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०१९ - मिथुन रास - Yearly horoscope 2019 - Gemini

मिथुन राशीच्या २०१९ सालच्या भविष्यानुसार या वर्षात तुमचे आरोग्य चांगले राहील. असे असले तरी क्वचित तुम्हाला आरोग्याच्या लहान-सहान कुरबुरींना सामोरे जावे लागेल. वर्षाच्या सुरुवातील, म्हणजेच जानेवारी महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

वार्षिक राशि भविष्य २०१९ - कर्क रास - Varshik Rashi Bhavishya 2019 - Kark Rashi - Yearly horoscope 2019 - Cancer - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०१९ - कर्क रास - Yearly horoscope 2019 - Cancer 

कर्क राशीच्या २०१९ सालच्या भविष्यानुसार आर्थिक व्यवहार आणि करिअरच्या दृष्टीने २०१९ हे वर्ष कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल असेल. असे असले तरी आरोग्याच्य बाबतीत मात्र काळजी घेणे आवश्यक आहे कारण या वर्षात प्रकृतीमध्ये चढ-उतार सुरू राहतील. करिअरचा विचार करता नोकरदार व्यक्तींना बढती मिळण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी ते मार्च आणि नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान तुम्हाला नोकरी आणि व्यवसायाबाबत शुभवार्ता समजण्याची शक्यता आहे.

वार्षिक राशि भविष्य २०१९ - सिंह रास - Varshik Rashi Bhavishya 2019 - Sinha Rashi - Yearly horoscope 2019 - Leo - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०१९ - सिंह रास - Yearly horoscope 2019 - Leo
सिंह राशीच्या २०१९ सालच्या भविष्यानुसार या वर्षात तुमचे आरोग्य उत्तम राहील. या वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये तुम्हाला सर्दी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला शारीरिक थकवा येईल आणि अशक्तपणा जाणवेल. परंतु फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून तुमची प्रकृती सामान्य होईल. तुमच्या करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी तुम्ही खूप कष्ट कराल. करिअरचा विचार करता तुम्हाला यशाची चव चाखायला मिळेल पण या यशाने तुमचे समाधान होणार नाही.