खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Monday, November 26, 2018

वार्षिक राशि भविष्य २०१९ - मेष रास - Varshik Rashi Bhavishya 2019 - Mesh Rashi - Yearly horoscope 2019 - Aries - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०१९ - मेष रास - Yearly horoscope 2019 - Aries

नववर्षाभिनंदन, मेष राशीच्या २०१९ सालच्या भविष्यानुसार या राशीच्या व्यक्तींची प्रकृती अस्थिर असेल. हे वर्ष तुमच्यासाठी संमिश्र असेल. तुम्ही आरोग्याबाबत सजग असल्याने वर्षाच्या सुरुवातील तुमची प्रकृती सुदृढ असेल. या कालावधीत तुम्हाला थोडासा मानसिक ताण असेल, त्यानंतर मात्र तुमची प्रकृती स्थिर राहील. या वर्षी तुमच्या करिअरमध्ये चढ-उतार पाहायला मिळतील. तुमच्या मेहेनतीमुळे तुम्हाला यश प्राप्त होईल. तुमच्या नोकरीमध्ये बढती मिळण्याची
शक्यता आहे.
तुमचे करिअरमध्ये वरची पातळी गाठण्यासाठी तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल. वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही तुमच्या प्रकल्पांमध्ये खूप मेहेनत कराल. याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल. आर्थिक परिस्थितीत चढ-उतार राहील. वर्षाच्या सुरुवातीला तुमची आर्थिक बाजू बळकट असेल पण या कालावधीत तुमचा खर्च वाढलेला राहील. अचानक अनेक अनावश्यक खर्च उद्भवतील. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवले नाही तर आर्थिक अडचण निर्माण होईल.

मेष राशीभविष्य २०१९ सांगते की, या वर्षाच्या मध्यावर (जून-जुलै) तुमच्या व्यवसायाला गती प्राप्त होईल. त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. तुमच्या शृंगारिक आयुष्यात फारसा बदल होणार नाही. तुमचे नाते खास राहावे, असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी पारदर्शक वर्तणूक ठेवणे आवश्यक आहे.

0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment