रक्षाबंधन विशेष - रक्षाबंधनाला गिफ्ट म्हणून काय द्याल? - Want to buy a gift on Raksha Bandhan?
मित्रांनो, रक्षाबंधन हा भावाबहिणींचं पवित्र नातं साजरं करणारा सण दरवर्षी येतो. त्यासाठी प्रत्येक बहीण भावासाठी काय काय गोडधोड करावे ह्याचे प्लँनिंग खूप आधीपासून करत असते. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन एकाच दिवशी किंवा एका पाठोपाठ एक येतात. त्यामुळे सर्रास राखी पौर्णिमेला नारळी भात तर असतोच. काहीवेळा राखीपौर्णिमा हा सण १५ ऑगस्ट रोजी येतो त्यामुळे देशप्रेम आणि रक्षाबंधन असे दोन्ही सण एकत्र आल्यामुळे आनंद द्विगुणित होतो.
मी आज या लेखामध्ये रक्षाबंधनासाठी भावाकडून बहिणीला गिफ्ट म्हणून काय द्यावे आणि का ह्याची थोडक्यात माहिती देणार आहे. तसेच बहिणीकडून भावाला रिटर्न गिफ्ट म्हणून काय द्यावे ह्याविषयी पुढील लेखामध्ये सांगणार आहे. सध्याचा तर ऑनलाईन शॉपिंग चा जमाना आहे त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच ऑनलाईन गिफ्ट ऑर्डर केलेत तर तुमच्या बहिणीला किंवा भावाला वेळेत गिफ्ट मिळेल. चला तर मग आपण पाहुयात अश्याच काही गिफ्ट्स.
रक्षाबंधनाला भावाकडून बहिणीला गिफ्ट म्हणून काय द्याल ?
१. हेडफोन किंवा इयरफोन: सध्या डिजिटल चा काळ असल्यामुळे आपल्या बहिणीला प्रवासात किंवा इतरवेळी सुद्धा गाणी ऐकण्याची आवड नक्कीच असते. अश्यावेळी तुम्ही जर एखादा चांगल्या दर्जाचा हेडफोन किंवा इयरफोन गिफ्ट म्हणून दिलात तर बहीण नक्कीच खुश होईल. हेडफोन किंवा इयरफोन खरेदी करताना काही काळजी अवश्य घ्या जसे की,
अ.) हेडफोन किंवा इयरफोन ला माईक आहे कि नाही ह्याची खात्री करा, शक्यतो माईक असलेला हेडफोन किंवा इयरफोन असावा.
ब.) हेडफोन किंवा इयरफोन शक्यतो ब्रँडेड असेल तर उत्तम.
क.) हेडफोन किंवा इयरफोन वर दिलेले cutomer reviews नक्की वाचा.
ड.) आवडलेले हेडफोन किंवा इयरफोन शॉर्टलिस्ट करा आणि त्यामध्ये compare करा.
चांगल्या प्रकारचे हेडफोन किंवा इयरफोन आपल्याला ह्या LINK लिंक वर मिळतील.
२. पेनड्राइव्ह: पेनड्राइव्ह ही एक उपयोगी पडणारी वस्तू आहे. परंतु आपण फक्त पेनड्राइव्ह न देता त्यामध्ये आपल्या बहिणीला आवडतील अशी गाणी किंवा नवीन मूवी देऊ शकता.
चांगल्या प्रकारचे पेनड्राइव्ह आपल्याला ह्या LINK लिंक वर खरेदी करता येतील.
३. मोबाईल फोन: सध्या मोबाईल फोन ही गरज राहिली नसून आयुष्याचा अविभाज्य घटक बनली आहे. त्यामुळे यापेक्षा चांगलं गिफ्ट काय असू शकते. सध्या बाजारात अनेक उत्तम दर्जाचे मोबाईल फोन अगदी कमी किमतीपासून उपलब्ध आहेत. उत्तम प्रतीचे मोबाईल फोन आपण ह्या LINK वर बघू शकता.
४. हातातील घड्याळ: सध्या हातातील घड्याळ देखील स्मार्ट झाले आहे. त्यामुळे स्मार्ट वॉचसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. स्मार्ट वॉच घेताना शक्यतो ब्रँडेड कंपनीचा विचार करू शकता. कारण ब्रँडेड कंपनीची घड्याळे चांगली टिकतात. तसेच नवनवीन फिचर्स पण त्यामध्ये आपणास मिळू शकतात.
काही ब्रँडेड स्मार्ट वॉचेस :- १. Apple iWatch
२. MI स्मार्ट वॉच
५. हॅन्डबॅग्स: प्रवासासाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी, फिरायला जाताना किंवा मीटिंगसाठी जाताना आपल्याजवळील महत्वाच्या वस्तू ठेवण्यासाठी जसे की गॉगल, मेकअप साहित्य, रुमाल, मोबाईल इत्यादी. हॅन्डबॅग उपयुक्त ठरते. वेगवेगळ्या प्रकारच्या हॅन्डबॅग पाहण्यासाठी LINK वर क्लिक करा.

WhatsApp वर आपल्या सर्व भाऊ बहिणींना शुभेच्छा देण्यासाठी ही LINK share करा.
रक्षाबंधनाला गिफ्ट म्हणून काय द्याल ? |

तसेच WhatsApp वर आपल्या सर्व भाऊ बहिणींना शुभेच्छा देण्यासाठी ही LINK share करा.
0 टिप्पणी पोस्ट करा:
Post a Comment