आज आपण बघणार आहोत मोबाईल बिल कसे कमी करता येईल आणि त्यासाठी काही अफलातून पर्याय. अनेक लोक बिल बजेटपेक्षा अधिक आले की त्रस्त होतात, प्रीपेड असेल तर सारखे रिचार्ज करून वैतागलेले असतात. आता अशा लोकांसाठी खास Applications आली आहेत, काही applications ही पूर्वीपासूनच आहेत परंतु ती भारतामध्ये वापरता येत नव्हती. आता आपण ती भारतात देखील वापरू शकतो. त्यांचा वापर केल्यावर आपण आपल्या मोबाईलचे बिल कमी करू शकतो. विशेष म्हणजे यापैकी बहुतांश applications मोफत आहेत. या अशा काही निवडक apps ची ही माहिती :-
▼
Saturday, March 30, 2013
Friday, March 29, 2013
दुष्काळाची भयंकर स्थिती- जबाबदार कोण? निसर्ग की सरकार ??
दुष्काळाची भयंकर स्थिती |
ही विदर्भ, मराठवाडा आणि काही महाराष्ट्राचे इतर दुष्काळी भागांमध्ये मोठ्याप्रमाणावर आहे. हीच जनता नाईलाजाने आता शहरांकडे स्थलांतर करत आहे. नक्की ह्यामध्ये दोष कोणाचा ? निसर्गाचा की सरकारचा ??
Tuesday, March 26, 2013
kultejas ब्लॉगचा २ वर्षांमधील आढावा - दुसरया वाढदिवसाच्या निमित्ताने.
नमस्कार मित्रांनो, आज आपणा सर्वांना सांगताना अतिशय आनंद होतो की, kultejas ह्या ब्लॉग ला सुरुवात करून २७ मार्च २०१३ रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आपण ह्या ब्लॉगच्या दोन वर्षामधील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेणार आहोत.
ह्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये kultejas ह्या ब्लॉगला मिळालेला तुमचा मोठा प्रतिसाद आणि असंख्य असा वाचक वर्ग ह्यासर्वांचा मी मनापासून आभारी आहे. मला आठवतयं २७ मार्च २०११ पूर्वी इंटरनेटवर असंख्य software शोधण्याचे वेड मला होते. जवळजवळ १ वर्ष; जून २०१० मध्ये आमच्याकडे इंटरनेट आले तेंव्हा पासून मला तो एक छंदच जडला होता. त्यानंतर एकदा स्टार माझा ह्या news channel वर मला ब्लॉग माझा ह्या स्पर्धेविषयी कळाले. त्याच वेळेपासून मी हा एक नवीन उपक्रम करायचा म्हणून हा ब्लॉग सुरु केला. ह्या माध्यमातून हळूहळू नवीन नवीन विषयांवर लेख लिहिण्याचे ठरवले परंतु नंतर असे वाटू लागले कि आपण जे लिहित आहोत त्याचे वर्गीकरण कोणत्या विषयामध्ये होऊ शकेल ? हा प्रश्न पडताच मी लिहिलेले लेख तपासून पाहिले तर प्रत्येक लेखाचे स्वतःचे असे वेगळे अस्तित्व होते. ह्याच अशा वेगवेगळ्या लेखांमुळे मला ह्या ब्लॉगची tag line मिळाली " जसं मनात येईल तसं…" त्यामुळे इथे मला
Monday, March 25, 2013
स्मार्ट टिप्स - वाढवा मोबाईल फोनचा बॅटरी बॅकअप.
आज आपण बघणार आहोत मोबाईल फोनसाठी लागणारी बॅटरी अधिक काळासाठी कशी ऊर्जा देईल यासाठी महत्वपूर्ण टिप्स. अलीकडच्या काळात मोबाईल, स्मार्टफोनची चलती किती आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. गुगलच्या Android OS वाल्या स्मार्टफोनची चलती सध्या खूप वाढत आहे. पण, साधारण जावा फोनच्या तुलनेत स्मार्टफोनची बॅटरी जास्त लवकर संपते, अशी अनेकांची तक्रार आहे. एकाचवेळी अनेक Applications active केल्याने Android फोनची बॅटरी जास्त वापरली
Sunday, March 17, 2013
मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ - मेष - Monthly horoscope January to December 2013 - Aries
मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ - मेष
जानेवारी २०१३
नव्या वर्षात कोणतेही काम करण्याआधी नीट विचार करा. तब्येतीची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मित्रांच्या मदतीशिवाय यश मिळणे सोपे नाही, यासाठी त्यांच्याशी चांगले संबंध ठेवा. देवाची आराधना पुढे वाचा >>>
फेब्रुवारी २०१३
या महिन्यात आपल्याला संभाळून राहण्याची आवश्यकता आहे. शत्रू आपले अहित करण्यात सफल ठरू शकतात. जोडीदारासोबत बाचाबाची होऊ शकते. आर्थिक दॄष्ट्याही हा महिना लाभदायक नाही - विशेषकरून महिन्याच्या पुढे वाचा >>>
मार्च २०१३
आपले नवे घर बनू शकते. व्यापारात गती सामान्य राहील. राजनैतिक क्षेत्रात आपले वर्चस्व वाढू शकेल. विरोधक आपल्यासमोर मात खातील. हो, फालतू कायदेशीर पुढे वाचा >>>
एप्रिल २०१३
नशीब बलवत्तर आहे. नवे वाहन खरेदी करू शकता. प्रेमाच्या दॄष्टीने महिना चांगला आहे. एखाद्या जुन्या मित्राची अचानक भेट होणे शक्य आहे. ही भेट फायदेशीर ठरेल. जुन्या दुर्धर आजारापासून सुटका पुढे वाचा >>>
मे २०१३
या महिन्यातही स्थिती चांगली नसेल. नियोजीत कार्यक्रमानुसारच कामे करा. कौटुबिक प्रश्न भेडसावू शकतात, खासकरून स्त्रियांना पुढे वाचा >>>
जून २०१३
आपला वाईट काळ संपला आहे. जुन्या कामाचा फायदा मिळण्यास सुरुवात होईल. आपण नव्या कामाचा शुभारंभही करू शकता. मित्र आपल्याला मदत करतील. हो, पण कोणावरही डोळे मिटून भरवसा ठेवू नका, नाहीतर नंतर पुढे वाचा >>>
जुलै २०१३
पार्टी देण्याची तयारी ठेवा, महिन्यापासून अडकलेले काम मार्गी लागेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. सासरच्या लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवा. व्यापारी वर्गाला पुढे वाचा >>>
ऑगस्ट २०१३
घरात नव्या पाहुण्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. नव्या लोकांवर डोळे मिटून भरवसा ठेवू नका. जुन्या समस्या नव्या रुपात तुमच्यासमोर पुढे वाचा >>>
सप्टेंबर २०१३
लक्षात असू द्या वाणीच मित्र आणि शत्रू बनवते, म्हणून तिचा वापर विचारांती करा. स्त्री वर्गासाठी हा महिना फारच शुभ आहे. शत्रुच्या गुप्त कारस्थानांपासून पुढे वाचा >>>
ऑक्टोंबर २०१३
हा महिना कडू-गोड अनुभवांचा असेल. महिन्याची सुरूवात तर चांगली असेल, पण महिन्याच्या शेवटी काही समस्या भेडसावू शकतात. दीर्घ यात्रा फायदेशीर पुढे वाचा >>>
नोव्हेंबर २०१३
नो प्रॉफीट नो लॉस, हा महिना अशा प्रकारचा असेल. भौतिक गरजेच्या वस्तू खरेदी कराल. फिरण्यावर आणि मनोरंजनावर पुढे वाचा >>>
डिसेंबर २०१३
या महिन्यात धनप्राप्तीचे आकस्मिक योग जुळून येत आहेत. जर आपल्या डोक्यावर कर्ज असेल तर या महिन्यात ते फ़ेडून टाकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जी कामं केवळ पुढे वाचा >>>
मेष |

इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
मासिक राशिभविष्य - मेष - जानेवारी २०१३ - Monthly horoscope January 2013 - Aries
मासिक राशिभविष्य - मेष - जानेवारी २०१३
नव्या वर्षात कोणतेही काम करण्याआधी नीट विचार करा. तब्येतीची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मित्रांच्या मदतीशिवाय यश मिळणे सोपे नाही, यासाठी त्यांच्याशी चांगले संबंध ठेवा. देवाची आराधना करा,यामुळे आपले चित्त शांत राहील आणि
मेष |
मासिक राशिभविष्य - वृषभ - फेब्रुवारी २०१३ - Monthly horoscope February 2013 - Taurus
मासिक राशिभविष्य - वृषभ - फेब्रुवारी २०१३
हा महिना गोचर ग्रहानुसार मध्यमफळ देणारा दिसत आहे. ललित कलेत रूची वाढेल, पाहुण्यांच्या आगमनाने आनंद होईल. ठरवलेले काम मोठ्या मुष्किलीने होईल, अधिकारींसोबतची जवळीक टाळा. उदरनिर्वाहासाठी आपापल्या क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना आपल्या सहकारी लोकांसोबत जुळवून घेणे
वृषभ |