संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)
आजपासुन आपण काही संगणकाविषयी महत्वपुर्ण माहिती घेणार आहोत,तर सुरवातीला पाहुयात संगणकाचे स्पीड कसे वाढवता येईल? आपण बरेचदा संगणकावर काम करताना काही 'एरर' येतात.याकरिता संगणकामधिल "temp" फाईल्स डीलीट करणं आवश्यक असतं.त्यासाठी एक सोपा पर्याय म्हणजे 'स्टार्ट'वर क्लिक करुन 'रन'ऑप्शन सिलेक्ट करा.एक छोटी विंडो ओपन होईल.
त्यातील 'ओपन' या ऑप्शनसमोर %temp% टाईप करा आणि एण्टर करा.टेम्प फाईल असणारी एक विंडो ओपन होईल.यामध्ये सिलेक्ट ऑल करा आणि डिलिट करा.बरेचदा,डिलिट करताना सर्व फाईल्स डिलीट होत नाहीत.अशा वेळी थोड्या थोड्या फाईल्स डिलीट करा.
0 टिप्पणी पोस्ट करा:
Post a Comment