Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - मीन - मार्च २०१३ - Monthly horoscope March 2013 - Pisces

मासिक राशिभविष्य - मीन - मार्च २०१३
मीन 
                                        बॉससोबत वाद होऊ शकतो, तुमचा अहंकार परिस्थिती बिघडवू शकतो. इतर लोक तुमचा राग तुमच्या विरुद्धच हत्यारासारख्या
वापरण्याची शक्यता आहे. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही केलेली घाई-गडबड, नुकसान करू शकते. नोकरीत त्रास होईल. आर्थिक स्तरावर त्रासात राहू शकता, जोडीदाराचे वागणेही तुम्हाला त्रासात टाकू शकते.





इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

No comments:

Post a Comment