मासिक राशिभविष्य - वृषभ - ऑगस्ट २०१३
|
वृषभ |
आपल्या जीवनात नवा उत्साह आणि रंगांची उधळण होणार आहे. बहिणी-भावंडांचे साहाय्य जीवनात नवा आनंद निर्माण करेल. व्यापारात नवे
यश आणि वृध्दी होईल. थांबलेली कामे मार्गी लागतील. लॉटरीने फायदा होईल.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment