मासिक राशिभविष्य - मीन - जुलै २०१३
|
मीन |
आरोग्याशी संबंधित गोष्टी दुर्लक्षित केल्याने तुमच्या कामावर प्रभाव पडेल. नशीब तुमच्यासोबत आहे. या दरम्यान तुमची अडलेली कामे
पूर्ण होतील. कुदुंबाकडून शुभ बातमी मिळेल. सृजनात्मक आणि धार्मिक कामांमध्ये आवड वाढेल. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment