Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - मिथुन - जुलै २०१३ - Monthly horoscope July 2013 - Gemini

मासिक राशिभविष्य - मिथुन - जुलै २०१३ 
मिथुन 
                                ज्याची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण तुमचा दरवाजा ठोठावणारच आहे. जुन्या कोर्ट-खटल्यांपासून सुटका मिळेल. वेळॆचा
योग्य वापर करा. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. स्वाध्यायात आवड वाढेल, व्यापार चालेल.






इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-


No comments:

Post a Comment