Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - मीन - सप्टेंबर २०१३ - Monthly horoscope September 2013 - Pisces

मासिक राशिभविष्य - मीन - सप्टेंबर २०१३
मीन 
                            तुमच्या राहण्या-वागण्या-बोलण्यात स्पष्ट बदल दिसून येतील. तुमच्या जीवनशैलीत आलेल्या सकारात्मक बदलाने सगळे अवाक् होतील.
कामाच्या ठीकाणी तुमच्यावर नवी जवाबदारी सोपवली जाऊ शकते. तुमच्या या पदोन्नतीवर काहीजण ईर्ष्याही करतील आणि त्याच्याशी तुमचे भांडणही होऊ शकतो. चांगल्या परिणामांची गती कायम ठेवण्यासाठी तुम्हाला अपार मेहनत करावी लागेल.






इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

No comments:

Post a Comment