मासिक राशिभविष्य - मेष - जुलै २०१३
मेष |
पार्टी देण्याची तयारी ठेवा, महिन्यापासून अडकलेले काम मार्गी लागेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. सासरच्या लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवा. व्यापारी वर्गाला विशेष लाभ होईल. जग आपल्या कामाचे कौतूक करेल.
मानसन्मानात वाढ होईल. प्रपंचातही सर्वकाही ठीकठाक राहील. विद्यार्थ्यांसाठीही निकाल अशादायक असतील.
मानसन्मानात वाढ होईल. प्रपंचातही सर्वकाही ठीकठाक राहील. विद्यार्थ्यांसाठीही निकाल अशादायक असतील.
No comments:
Post a Comment