Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - वृषभ - नोव्हेंबर २०१३ - Monthly horoscope November 2013 - Taurus

मासिक राशिभविष्य - वृषभ - नोव्हेंबर २०१३
वृषभ 
                               एकुणच ग्रह आपल्यासोबत आहेत. व्यस्त जीवनात चढ -उतार पाहायला मिळतील. एखादे काम घाई-गडबडीत करणॆ टाळा, नाहीतर
तुमचेच नुकसान आहे. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. उगीचच वादात पडू नका. तब्येत ठीक राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा.





इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-


No comments:

Post a Comment