मासिक राशिभविष्य - मेष - ऑगस्ट २०१३ - Monthly horoscope August 2013 - Aries
मासिक राशिभविष्य - मेष - ऑगस्ट २०१३
मेष
घरात नव्या पाहुण्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. नव्या लोकांवर डोळे मिटून भरवसा ठेवू नका. जुन्या समस्या नव्या रुपात तुमच्यासमोर उभ्या ठाकतील. मित्रांसोबत मिळून नव्या कामाची सुरुवात करू शकता. नोकरीतही आपल्याला पदोन्नती मिळू शकते.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment