Thursday, December 26, 2013

बारा राशींचे वार्षिक राशिभविष्य २०१४ - Yearly horoscope 2014

बारा राशींचे वार्षिक राशिभविष्य २०१४


मेष 
नूतनवर्षाभिनंदन ...
नवीन वर्षात तृतीय आणि चतुर्थस्थानातील गुरुचे भ्रमण, शनीचे सप्तमस्थानातील वास्तव्य यामुळे वर्षभर तुम्ही सतर्क राहणार आहात. योग्य वेळी म्हणजे जानेवारीपासून तुमची मुसंडी यशस्वी होईल. अधिकार प्रप्ती होईल. नेतृत्व व पुढारीपण लाभेल. लोकांना उपकृत कराल. मंगळ, गुरू तसेच सप्तमातील शनी व नेपच्यून यांचे भ्रमण शुभ ठरेल. मार्चपासून पुढील दिवाळीपर्यंत कामगारांचे प्रश्न, तांत्रिक अडचणी आणि पुनर्गुतवणूक यात लक्ष घालावे लागेल. पैसे चांगले मिळतील, पण ते शिल्लक राहणार नाहीत. एप्रिल-मे आणि सप्टेंबर-‍ऑक्टोबरमध्ये धोका पत्करू नका.
धंदा, व्यवसाय व नोकरी पुढे वाचा >>>

वृषभ

शनीचे षष्ठस्थानातील वास्तव्य आणि पंचमस्थानातील मंगळाचे भ्रमण यामुळे नवीन वर्षात तुम्ही सतत एका दबावाकाली राहाल, परंतु धनस्थानातील आणि तृतीय स्थानातील गुरू तुम्हाला वेळोवेळी साथ देत राहील. विचारपूर्वक आणि संथपणाने पाऊल टाकण्याची तुमची पद्धतच यंदाही तुम्हाला उपयोगी पडणार आहे. शनी, हर्षल, नेपच्यून असे पूर्ण तीन ग्रह फारसे सात देणार नाहीत, तेव्हा स्वत:ची प्रतिष्ठा जपण्याची त्याप्रमाणे धोरण ठरविण्याची खास कामगिरी करवी लागणार आहे. फेब्रुवारीपर्यंत लांबचा प्रवास किंवा परदेशगमनाची शक्यता आहे.
धंदा, व्यवसाय व नोकरी पुढे वाचा >>>




मिथुन 

राशीतील आणि धनस्थानातील गुरुचे भ्रमण अनुकूल, तर चतुर्थस्थानातील तसेच पंचमातील भंगळाचे भ्रमण प्रतिकूल असेल. गेले काही दिवस करू नका नको या संभ्रमात होतात तो विचार आता पक्का होईल. अस्थिरता कमी होईल. निदान मे पर्यंत बदलाचे धाडस करू नका. पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्हीही यशस्वी होतील. 
धंदा, व्यवसाय व नोकरी  पुढे वाचा >>>





कर्क 
गुरूचे व्ययस्थानातील आणि तुमच्याच राशीतील भ्रमण, मंगळाचे तृतीय आणि चतुर्थस्थानातील भ्रमण त्याचप्रमाणे वर्षभर शनीचे सुखस्थानातील वास्तव्य यामुळे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागेत याचा अनुभव देणारे हे वर्ष आहे. वेळेला तडजोड करायची, परंतु आपले स्थान टिकवायचे हेच तुमचे ध्येय असते. आगामी वर्षात या सर्व गोष्टी पूर्वार्धात विनासायास सफल होतील. धंदा, व्यवसाय व नोकरी पुढे वाचा >>>




सिंह 

नवीन वर्षात गुरुचे लाभस्थानातील आणि व्ययस्थानातील भ्रमण, मंगळाचे धनस्थानातील आणि तृतीयातील भ्रमण आणि शनीचे अनुकूल वास्तव्य यामुळे तुमच्या नेतृत्वगुणांना ‍आणि महत्त्वाकांक्षी स्वभावाला भरपूर वाव असेल. दानशूर म्हणूनच तुम्हाला ओळखतात. यंदा तरी ही संधी तुम्हाला चांगलीच लाभणार आहे. कारण जुनपर्यंत गुरूचे भ्रमण तुम्हाला शुभ आहे. देशात किंवा परदेशात कामाचा विस्तार कराल. जूननंतर आर्थिक गोष्टींवर लक्ष ठेवा. नाहीतर नाकापेक्षा मोती जड होईल. एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यात नवीन करार करताना बेसावध राहू नका.धंदा, व्यवसाय व नोकरी  पुढे वाचा >>>


कन्या
संपूर्ण वर्षभर गुरूची तुम्हाला साथ लाभणार आहे. तुमच्या हिशेबी, चिकित्सक व व्यवहारी स्वभावाला साथ देणारे ग्रहमान आहे. मात्र विचारांच्या जंजाळातच गुंतून न पडता प्रत्यक्षात कृती करण्याचे धोरण ठेवा. गुरूचे दशम व लाभ स्थानातील भ्रमण तुम्हाला यशप्राप्ती करून देणारे आहे.धंदा, व्यवसाय व नोकरी पुढे वाचा >>>





तूळ 
गुरूचे भाग्यस्थानातील आणि दशमस्थानातील सौख्यकारक भ्रमण हीच तुमच्या नवीन वर्षात जमेची बाजू आहे. मंगळाचे व्ययस्थानातील आणि राशीतील भ्रमणल तर राशीतील शनीचे वास्तव्य तुम्हाला एका संस्मरणीय पर्वातून वाटचाल करायला लावणार आहे. आहे तो क्षण आंनदाने जोपासण्याची दृष्टी ठेवा. अभ्यासू व जिज्ञासू दृष्टिकोन ठेवून वागण्याच्या तुमच्या सवयीला पोषक असेच ग्रहमान यंदा लाभलेले आहे. छंद आणि व्यासंग चांगल्या तर्‍हेने जोपसले जातील. धंदा, व्यवसाय व नोकरी पुढे वाचा >>>



वृश्चिक 
गुरूचे अष्टमस्थानातील आणि भाग्यस्थानातील भ्रमण, मंगळाचे लाभस्थानातील आणि व्ययस्थानातील भ्रमण तसेच शनीचे व्यवस्थानातील वास्तव्य या सर्वांमुळे नवीन वर्ष तुम्हाला संमिश्र फळ देणारे आहे. आपले ध्येय साध्य करण्याकरिता सतत प्रयत्न करीत असता. तसेच लोकांना, सहकार्‍यांना आपलेसे करून त्यांना बरोबर घेऊन जाण्यात मोठे सुख असते, हे विसरू नका.
धंदा, व्यवसाय व  नोकरी  पुढे वाचा >>>




धनु 
नवीन वर्षाच्या सुरुवातीला राश्याधिपती गुरू, दशमस्थानाकडे येणारा मंगळ आणि लाभस्थानातील शनीचे वास्तव्य हे सर्व तुम्हाला अनुकूल आहे. त्यामुळे विचार आचारांना सतत चालना मिळणार आहे. गाठीला काही महत्त्वाचे अनुभव ठेवून वागलात तर फायदा तुमचाच होईल. केव्हा क्रांतिकारक विचारांनी भारावून जाल, तर केव्हा अगदी व्यवहारी भाषेत बोलाल, मात्र गुरूची साथ जूनपर्यंत चांगली लाभत असल्यामुळे तुमच्याकडून काही चांगले कार्य सहज घडतील. धंदा, व्यवसाय व नोकरी पुढे वाचा >>>



मकर 
विजय मिळविण्यासाठी काहीही. या वर्षी आपण आपल्या जीवनात काही गतिशील परिणाम पाहू शकाल. आपण आपल्या रूढी आणि परंपराच्या जोखडातून बाहेर पडा. आपण अधिकारी आणि सामाजिक जीवनात प्रतिष्ठा उंचावण्यासाठी यशस्वी व्हाल. आपण सरकारी अधिकारी यांच्यावर चांगला प्रभाव टाकू शकाल. या वर्षी तुम्ही घरांच्या समस्येतून  पुढे वाचा >>>





कुंभ 

जास्त मेहनत करा आणि नंतर आनंद लुटा. नवीन वर्ष आपल्यासाठी एक रोमांचकारिक वर्ष असेल. काही संयम तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तोंड देत आहात त्यावर सक्षम असेल. आपल्या जीवन आरामदायक करण्यासाठी आणि आतापर्यंत सकारात्मक दृष्टीकोणातून विचारांचा अवलंब करावा लागेल. कुंभ राशींसाठी हे वर्ष सर्वोत्तम आहे. आपण वैयक्तिकरित्या आपले लोकांशी असलेले संबंध टिकविण्यावर भर द्याल. आपल्याला लोकांकडून चांगला पुढे वाचा >>>



मीन 

परिवर्तन जीवनातील एक मार्ग आहे. हे वर्ष आपल्यासाठी शांत आणि शिकण्यासाठी चांगले आहे. २०१४ मध्ये ग्रहांची स्थिती चांगली आहे. त्यामुळे यावर्षात आपण निर्धारित केल्याल्या आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकाल. आपल्या जीवनात रोशनी येण्याची शक्यता अधिक आहे. आपण केलेल्य संकल्प तडीस नेण्यासाठी आपला पुढे वाचा >>>

वार्षिक राशिभविष्य २०१४ - धनु रास - Yearly horoscope 2014 - Sagittarius

वार्षिक राशिभविष्य २०१४ - धनु रास
 नूतनवर्षाभिनंदन… 
नवीन वर्षाच्या सुरुवातीला राश्याधिपती गुरू, दशमस्थानाकडे येणारा मंगळ आणि लाभस्थानातील शनीचे वास्तव्य हे सर्व तुम्हाला अनुकूल आहे. त्यामुळे विचार आचारांना सतत चालना मिळणार आहे. गाठीला काही महत्त्वाचे अनुभव ठेवून वागलात तर फायदा तुमचाच होईल. केव्हा क्रांतिकारक विचारांनी भारावून जाल, तर केव्हा अगदी व्यवहारी भाषेत बोलाल, मात्र गुरूची साथ जूनपर्यंत चांगली लाभत असल्यामुळे तुमच्याकडून काही चांगले कार्य सहज घडतील

धंदा, व्यवसाय व नोकरी

वार्षिक राशिभविष्य २०१४ - वृश्चिक रास - Yearly horoscope 2014 - Scorpio

वार्षिक राशिभविष्य २०१४ - वृश्चिक रास 
नूतनवर्षाभिनंदन… 
गुरूचे अष्टमस्थानातील आणि भाग्यस्थानातील भ्रमण, मंगळाचे लाभस्थानातील आणि व्ययस्थानातील भ्रमण तसेच शनीचे व्यवस्थानातील वास्तव्य या सर्वांमुळे नवीन वर्ष तुम्हाला संमिश्र फळ देणारे आहे. आपले ध्येय साध्य करण्याकरिता सतत प्रयत्न करीत असता. तसेच लोकांना, सहकार्‍यांना आपलेसे करून त्यांना बरोबर घेऊन जाण्यात मोठे सुख असते, हे विसरू नका.

धंदा, व्यवसाय व  नोकरी 

वार्षिक राशिभविष्य २०१४ - तूळ रास - Yearly horoscope 2014 - Libra

वार्षिक राशिभविष्य २०१४ - तूळ रास
नूतनवर्षाभिनंदन… 
गुरूचे भाग्यस्थानातील आणि दशमस्थानातील सौख्यकारक भ्रमण हीच तुमच्या नवीन वर्षात जमेची बाजू आहे. मंगळाचे व्ययस्थानातील आणि राशीतील भ्रमणल तर राशीतील शनीचे वास्तव्य तुम्हाला एका संस्मरणीय पर्वातून वाटचाल करायला लावणार आहे. आहे तो क्षण आंनदाने जोपासण्याची दृष्टी ठेवा. अभ्यासू व जिज्ञासू दृष्टिकोन ठेवून वागण्याच्या तुमच्या सवयीला पोषक असेच ग्रहमान यंदा लाभलेले आहे. छंद आणि व्यासंग चांगल्या तर्‍हेने जोपसले जातील. 
धंदा, व्यवसाय व नोकरी

वार्षिक राशिभविष्य २०१४ - कन्या रास - Yearly horoscope 2014 - Virgo

वार्षिक राशिभविष्य २०१४ - कन्या रास  
नूतनवर्षाभिनंदन… 
संपूर्ण वर्षभर गुरूची तुम्हाला साथ लाभणार आहे. तुमच्या हिशेबी, चिकित्सक व व्यवहारी स्वभावाला साथ देणारे ग्रहमान आहे. मात्र विचारांच्या जंजाळातच गुंतून न पडता प्रत्यक्षात कृती करण्याचे धोरण ठेवा. गुरूचे दशम व लाभ स्थानातील भ्रमण तुम्हाला यशप्राप्ती करून देणारे आहे.

धंदा, व्यवसाय व नोकरी

वार्षिक राशिभविष्य २०१४ - सिंह रास - Yearly horoscope 2014 - Leo

वार्षिक राशिभविष्य २०१४ - सिंह रास
नूतनवर्षाभिनंदन… 
नवीन वर्षात गुरुचे लाभस्थानातील आणि व्ययस्थानातील भ्रमण, मंगळाचे धनस्थानातील आणि तृतीयातील भ्रमण आणि शनीचे अनुकूल वास्तव्य यामुळे तुमच्या नेतृत्वगुणांना ‍आणि महत्त्वाकांक्षी स्वभावाला भरपूर वाव असेल. दानशूर म्हणूनच तुम्हाला ओळखतात. यंदा तरी ही संधी तुम्हाला चांगलीच लाभणार आहे. कारण जुनपर्यंत गुरूचे भ्रमण तुम्हाला शुभ आहे. देशात किंवा परदेशात कामाचा विस्तार कराल. जूननंतर आर्थिक गोष्टींवर लक्ष ठेवा. नाहीतर नाकापेक्षा मोती जड होईल. एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यात नवीन करार करताना बेसावध राहू नका.

धंदा, व्यवसाय व नोकरी

वार्षिक राशिभविष्य २०१४ - कर्क रास - Yearly horoscope 2014 - Cancer

वार्षिक राशिभविष्य २०१४ - कर्क रास 
नूतनवर्षाभिनंदन… 
गुरूचे व्ययस्थानातील आणि तुमच्याच राशीतील भ्रमण, मंगळाचे तृतीय आणि चतुर्थस्थानातील भ्रमण त्याचप्रमाणे वर्षभर शनीचे सुखस्थानातील वास्तव्य यामुळे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागेत याचा अनुभव देणारे हे वर्ष आहे. वेळेला तडजोड करायची, परंतु आपले स्थान टिकवायचे हेच तुमचे ध्येय असते. आगामी वर्षात या सर्व गोष्टी पूर्वार्धात विनासायास सफल होतील.

धंदा, व्यवसाय व नोकरी

वार्षिक राशिभविष्य २०१४ - मिथुन रास - Yearly horoscope 2014 - Gemini

वार्षिक राशिभविष्य २०१४ - मिथुन रास
नूतनवर्षाभिनंदन… 
राशीतील आणि धनस्थानातील गुरुचे भ्रमण अनुकूल, तर चतुर्थस्थानातील तसेच पंचमातील भंगळाचे भ्रमण प्रतिकूल असेल. गेले काही दिवस करू नका नको या संभ्रमात होतात तो विचार आता पक्का होईल. अस्थिरता कमी होईल. निदान मे पर्यंत बदलाचे धाडस करू नका. पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्हीही यशस्वी होतील. 
धंदा, व्यवसाय व नोकरी

वार्षिक राशिभविष्य २०१४ - वृषभ रास - Yearly horoscope 2014 - Taurus

वार्षिक राशिभविष्य २०१४ - वृषभ रास 
नूतनवर्षाभिनंदन ...
शनीचे षष्ठस्थानातील वास्तव्य आणि पंचमस्थानातील मंगळाचे भ्रमण यामुळे नवीन वर्षात तुम्ही सतत एका दबावाकाली राहाल, परंतु धनस्थानातील आणि तृतीय स्थानातील गुरू तुम्हाला वेळोवेळी साथ देत राहील. विचारपूर्वक आणि संथपणाने पाऊल टाकण्याची तुमची पद्धतच यंदाही तुम्हाला उपयोगी पडणार आहे. शनी, हर्षल, नेपच्यून असे पूर्ण तीन ग्रह फारसे सात देणार नाहीत, तेव्हा स्वत:ची प्रतिष्ठा जपण्याची त्याप्रमाणे धोरण ठरविण्याची खास कामगिरी करवी लागणार आहे. फेब्रुवारीपर्यंत लांबचा प्रवास किंवा परदेशगमनाची शक्यता आहे.
धंदा, व्यवसाय व नोकरी

वार्षिक राशिभविष्य २०१४ - मेष रास - Yearly horoscope 2014 - Aries



वार्षिक राशिभविष्य २०१४ - मेष रास

नूतनवर्षाभिनंदन ...
नवीन वर्षात तृतीय आणि चतुर्थस्थानातील गुरुचे भ्रमण, शनीचे सप्तमस्थानातील वास्तव्य यामुळे वर्षभर तुम्ही सतर्क राहणार आहात. योग्य वेळी म्हणजे जानेवारीपासून तुमची मुसंडी यशस्वी होईल. अधिकार प्रप्ती होईल. नेतृत्व व पुढारीपण लाभेल. लोकांना उपकृत कराल. मंगळ, गुरू तसेच सप्तमातील शनी व नेपच्यून यांचे भ्रमण शुभ ठरेल. मार्चपासून पुढील दिवाळीपर्यंत कामगारांचे प्रश्न, तांत्रिक अडचणी आणि पुनर्गुतवणूक यात लक्ष घालावे लागेल. पैसे चांगले मिळतील, पण ते शिल्लक राहणार नाहीत. एप्रिल-मे आणि सप्टेंबर-‍ऑक्टोबरमध्ये धोका पत्करू नका.
धंदा, व्यवसाय व नोकरी

Friday, December 13, 2013

मराठी कॅलेंडर २०१४ - Marathi Calendar 2014 - Marathi Calendar 2014 PDF Free Download


मराठी कॅलेंडर २०१४ - Marathi Calendar 2014 - 2014 Marathi Calendar PDF Free Download :

Saturday, November 02, 2013

मासिक राशिभविष्य नोव्हेंबर २०१३



मासिक राशिभविष्य नोव्हेंबर २०१३

मासिक राशिभविष्य - प्रत्येक महिन्याचे राशिभविष्य जाणून घेण्यासाठी खालील राशीवर क्लिक करा :-


Monday, July 01, 2013

मासिक राशिभविष्य जुलै २०१३



मासिक राशिभविष्य जुलै २०१३ 

मासिक राशिभविष्य - प्रत्येक महिन्याचे राशिभविष्य जाणून घेण्यासाठी खालील राशीवर क्लिक करा :-

Wednesday, June 26, 2013

हरवलेला लॅपटॉप परत मिळवा !

                                                             
prey overview
                आज पर्यंत आपण अनेक  स्मार्ट टिप्स घेतल्या आहेत आज अशीच एक अगदी छोटीच पण खूप महत्वाची टीप मी आपल्याला देणार आहे, लॅपटॉप हरवला किंवा चोरीला गेला तर ? या कल्पनेनेच आपल्याला हतबल व्हायला हवे. प्रत्यक्षात अशी वेळ आली तर आपले आयुष्यच थांबल्यासारखे होईल नाही का ? म्हणूनच तर लॅपटॉप बाळगणारी प्रत्येक व्यक्ती जीवापाड लॅपटॉप सांभाळत असतो. तरीही लॅपटॉप चोरीला गेला तर किंवा हरवला तरीही तो आपल्याला परत मिळेल, असे तंत्रज्ञान आता विकसित करण्यात आले आहे.

Sunday, June 02, 2013

मासिक राशिभविष्य जून २०१३



मासिक राशिभविष्य जून २०१३ 


मासिक राशिभविष्य - प्रत्येक महिन्याचे राशिभविष्य जाणून घेण्यासाठी खालील राशीवर क्लिक करा :-


Friday, May 31, 2013

10 Staggering Facts About Facebook - फेसबुकच्या अशा १० घटना ज्या तुम्हाला थक्क करतील.

10 Staggering Facts About Facebook - फेसबुकच्या  अशा १० घटना ज्या तुम्हाला थक्क करतील. 

व्हिडीओ पहा:

Thursday, May 30, 2013

क्लिक करा आणि कमवा !


क्लिक करा आणि कमवा !
                                                               मित्रांनो, जरा इकडे लक्ष द्या ! मी आजपर्यंत आपल्याला इंटरनेट वरून कसे पैसे कमविता येतील ह्याबद्दलचे अनेक लेख लिहून आपले मार्गदर्शन करत आहे परंतु ते केवळ कसे अकौंट काढायचे आणि काय करायचे एवढेच होते म्हणून अनेकांनी माझ्याशी संपर्क साधून त्यामधून मिळणाऱ्या इन्कम बाबत बरीच विचारणा केली. त्या अनेकांना मी मला येतील तशी उत्तरेपण दिली, परंतु मी आता अगदी विश्वासाने सांगू शकतो की, हो!!! PTC (Pay to Click)  ह्या माध्यमातून नक्कीच पैसे मिळतात ह्याचा एक उत्तम पुरावा माझ्याकडे आहे तो म्हणजे मला मिळालेल्या इन्कमचा पुरावा. मला मिळालेल्या इन्कमचे छायाचित्र मी पुढे देत आहे ते आवर्जून पहा :

Thursday, May 23, 2013

पासवर्ड ऑनलाईन 'इन्कम'चा !

                                  मित्रांनो, आपण मागील काही लेखांमधून इंटरनेट वरून पैसे कमविण्याचे अनेक मार्ग पाहात आहोत, मी आपल्याला असे अनेक अधिकृत मार्ग सांगत आहे ज्यामधून आपण नक्की पैसे कमवू शकता. त्यासाठी मी इंटरनेट वरून असे अफलातून पर्यायांची निवड करून ते आपल्या पुढे मांडत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अशाच एका वेबसाईट बद्दल माहिती.
                            
                                 PROBUX  ही एक अतिशय कमी वेळामध्ये प्रचलित झालेली PTC (paid to click) ह्या तत्वावर चालणारी वेबसाईट आहे. PROBUX ही सध्या PTC मध्ये द्वितीय क्रमांकाची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटची स्थापना २०१२ मधील आहे, इथे प्रत्येकजण आपले खाते काढण्यासाठी उत्सुक असतो, कारण इतर कोणत्याही PTC वेबसाईटपेक्षा इथे सर्वात जास्ती म्हणजे ०.०१$ प्रत्येक क्लिक साठी तसेच ०.०१५$ प्रत्येक रेफरलसाठी आपल्या खात्यामध्ये जमा केले जातात. तसेच प्रत्येक ३० सेकंदांनी आपल्यासाठी एक advertise तयार असते.

Wednesday, May 01, 2013

मासिक राशिभविष्य मे २०१३


मासिक राशिभविष्य मे २०१३ 


मासिक राशिभविष्य - प्रत्येक महिन्याचे राशिभविष्य जाणून घेण्यासाठी खालील राशीवर क्लिक करा :-


Wednesday, April 24, 2013

Paypal आणि Payza चे अकौंट कसे काढायचे आणि त्याचे फायदे.

                                      मित्रांनो, आज पर्यंत बऱ्याच लोकांना असा प्रश्न सतत जाणवत होता किंवा अनेक दिवस बरेच लोक एका गोष्टीच्या शोधत होते ते म्हणजे इंटरनेटवरून घरबसल्या पैसे कसे कमवित येतील. आणि हे खरच शक्य आहे का ? तर ते आपण Earn Money online - इंटरनेटवरून पैसे कमवा ! ह्या लेखाद्वारे पहिले आहे, जर अजूनही कोणाच्या मनात शंका असतील आणि कोणी registration केले नसेल तर त्यांनी Neobux इथे जाऊन आत्ताच registration करा. आणि ज्यांनी registration केले आहे त्यांचे अभिनंदन. 
payza 
                                 
paypal 







Sunday, April 21, 2013

Earn Money online - इंटरनेटवरून पैसे कमवा !

                                                  मित्रांनो, घरबसल्या पैसे कमवा ! महिन्याला ८ ते १० हजार रुपये कमवा आणि त्यासाठी आधी थोडे पैसे खाली नमूद केलेल्या अकौंटला भरा. अश्या अनेक जाहिराती आपण कायम वाचत असतो. आणि कित्येक जण अश्या अनेक जाहिरातींना बळी पडत असतात. पण हे अगदी चुकीचे आहे. मी तर म्हणतो हा निव्वळ मूर्खपणा आहे. कारण निदान आपण जर इंटरनेट वर काम करून देणार असू तर त्यासाठी पहिल्यांदा आपण पैसे भरण्याचे कारणच काय ? ज्या अधिकृत वेबसाईट असतात त्या आपल्याकडून कोणतीही फी घेत नाहीत हे लक्षात ठेवा, त्यासाठी मी तुम्हाला अनेक अशा अधिकृत वेबसाईट सांगणार आहे ज्यामध्ये आपणास एकही रुपया खर्च येणार नाही. केवळ आपले registration महत्वाचे असेल. खरेतर इंटरनेटवरून पैसे कमविण्याचे अनेक मार्ग आहेत. हे मार्ग खालील पर्यायांमध्ये विभाजित होतात. :-

Tuesday, April 16, 2013

Live IPL T20 Cricket Score Board - Ball by Ball updates.


Live IPL T20 Cricket Score Board - Ball by Ball updates.

Saturday, April 06, 2013

स्मार्ट टिप्स - कॉम्प्यूटर हार्डडिस्कच्या स्वास्थ्यासाठी महत्वपूर्ण माहिती.

                                              संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)
                          आज आपण बघणार आहोत संगणकाच्या हार्डडिस्कची देखभाल. अनेक वेळा आपला संगणक किंवा Laptop ह्यामधील हार्डडिस्कचा विचित्र आवाज येत असतो किंवा संगणक अगदी हळू हळू प्रोसेस करत असतो अश्यावेळी हार्डडिस्क किती प्रमाणात कार्यरत आहे हे जाणून घेणे महत्वाचे ठरते. तर हार्डडिस्कची तपासणी करण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत ते आपण पाहू. 

Monday, April 01, 2013

मासिक राशिभविष्य एप्रिल २०१३


मासिक राशिभविष्य एप्रिल २०१३ 


मासिक राशिभविष्य - प्रत्येक महिन्याचे राशिभविष्य जाणून घेण्यासाठी खालील राशीवर क्लिक करा :-


Saturday, March 30, 2013

स्मार्ट टिप्स - मोबाईलचे बिल कमी करण्यासाठी काही अफलातून पर्याय.

                                       आज आपण बघणार आहोत मोबाईल बिल कसे कमी करता येईल आणि त्यासाठी काही अफलातून पर्याय. अनेक लोक बिल बजेटपेक्षा अधिक आले की त्रस्त होतात, प्रीपेड असेल तर सारखे रिचार्ज करून वैतागलेले असतात. आता अशा लोकांसाठी खास Applications आली आहेत, काही applications ही पूर्वीपासूनच आहेत परंतु ती भारतामध्ये वापरता येत नव्हती. आता आपण ती भारतात देखील वापरू शकतो. त्यांचा वापर केल्यावर आपण आपल्या मोबाईलचे बिल कमी करू शकतो. विशेष म्हणजे यापैकी बहुतांश applications मोफत आहेत. या अशा काही निवडक apps ची ही माहिती :-

Friday, March 29, 2013

दुष्काळाची भयंकर स्थिती- जबाबदार कोण? निसर्ग की सरकार ??

दुष्काळाची भयंकर स्थिती 
                         आज सगळीकडे पाणी जपून वापरा ! हे ऐकायला मिळत आहे, हे नक्की कशासाठी? सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ? हो फक्त सामाजिक बांधिलकी साठी असेल तरी ते योग्यच आहे. कारण दुष्काळाने होरपळून निघालेली जनता,
ही विदर्भ, मराठवाडा आणि काही महाराष्ट्राचे इतर दुष्काळी भागांमध्ये मोठ्याप्रमाणावर आहे. हीच जनता नाईलाजाने आता शहरांकडे स्थलांतर करत आहे. नक्की ह्यामध्ये दोष कोणाचा ? निसर्गाचा की सरकारचा ??

Tuesday, March 26, 2013

kultejas ब्लॉगचा २ वर्षांमधील आढावा - दुसरया वाढदिवसाच्या निमित्ताने.

 
                                               नमस्कार मित्रांनो, आज आपणा सर्वांना सांगताना अतिशय आनंद होतो की, kultejas ह्या ब्लॉग ला सुरुवात करून २७ मार्च २०१३ रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आपण ह्या ब्लॉगच्या दोन वर्षामधील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेणार आहोत.
                                               ह्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये kultejas ह्या ब्लॉगला मिळालेला तुमचा मोठा प्रतिसाद आणि असंख्य असा वाचक वर्ग ह्यासर्वांचा मी मनापासून आभारी आहे. मला आठवतयं २७ मार्च २०११ पूर्वी इंटरनेटवर असंख्य software शोधण्याचे वेड मला होते. जवळजवळ १ वर्ष; जून २०१० मध्ये आमच्याकडे इंटरनेट आले तेंव्हा पासून मला तो एक छंदच जडला होता. त्यानंतर एकदा स्टार माझा ह्या news channel वर मला ब्लॉग माझा ह्या स्पर्धेविषयी कळाले. त्याच वेळेपासून मी हा एक नवीन उपक्रम करायचा म्हणून हा ब्लॉग सुरु केला. ह्या माध्यमातून हळूहळू नवीन नवीन विषयांवर लेख लिहिण्याचे ठरवले परंतु नंतर असे वाटू लागले कि आपण जे लिहित आहोत त्याचे वर्गीकरण कोणत्या विषयामध्ये होऊ शकेल ? हा प्रश्न पडताच मी लिहिलेले लेख तपासून पाहिले तर प्रत्येक लेखाचे स्वतःचे असे वेगळे अस्तित्व होते. ह्याच अशा वेगवेगळ्या लेखांमुळे मला ह्या ब्लॉगची tag line मिळाली " जसं मनात येईल तसं…" त्यामुळे इथे मला

Monday, March 25, 2013

स्मार्ट टिप्स - वाढवा मोबाईल फोनचा बॅटरी बॅकअप.

                                      ज आपण बघणार आहोत मोबाईल फोनसाठी लागणारी बॅटरी अधिक काळासाठी कशी ऊर्जा देईल यासाठी महत्वपूर्ण टिप्स. अलीकडच्या काळात मोबाईल, स्मार्टफोनची चलती किती आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. गुगलच्या Android OS वाल्या स्मार्टफोनची चलती सध्या खूप वाढत आहे. पण, साधारण जावा फोनच्या तुलनेत स्मार्टफोनची बॅटरी जास्त लवकर संपते, अशी अनेकांची तक्रार आहे. एकाचवेळी अनेक Applications active केल्याने Android फोनची बॅटरी जास्त वापरली

Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ - मेष - Monthly horoscope January to December 2013 - Aries

मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ - मेष 
मेष 
               
जानेवारी २०१३
                   नव्या वर्षात कोणतेही काम करण्याआधी नीट विचार करा. तब्येतीची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मित्रांच्या मदतीशिवाय यश मिळणे सोपे नाही, यासाठी त्यांच्याशी चांगले संबंध ठेवा. देवाची आराधना  पुढे वाचा >>>
              
फेब्रुवारी २०१३ 
                  या महिन्यात आपल्याला संभाळून राहण्याची आवश्यकता आहे. शत्रू आपले अहित करण्यात सफल ठरू शकतात. जोडीदारासोबत बाचाबाची होऊ शकते. आर्थिक दॄष्ट्याही हा महिना लाभदायक नाही - विशेषकरून महिन्याच्या पुढे वाचा >>>

मार्च २०१३ 
                आपले नवे घर बनू शकते. व्यापारात गती सामान्य राहील. राजनैतिक क्षेत्रात आपले वर्चस्व वाढू शकेल. विरोधक आपल्यासमोर मात खातील. हो, फालतू कायदेशीर पुढे वाचा >>> 

एप्रिल २०१३ 
                नशीब बलवत्तर आहे. नवे वाहन खरेदी करू शकता. प्रेमाच्या दॄष्टीने महिना चांगला आहे. एखाद्या जुन्या मित्राची अचानक भेट होणे शक्य आहे. ही भेट फायदेशीर ठरेल. जुन्या दुर्धर आजारापासून सुटका पुढे वाचा >>>

मे २०१३
            या महिन्यातही स्थिती चांगली नसेल. नियोजीत कार्यक्रमानुसारच कामे करा. कौटुबिक प्रश्न भेडसावू शकतात, खासकरून स्त्रियांना पुढे वाचा >>>

जून २०१३
           आपला वाईट काळ संपला आहे. जुन्या कामाचा फायदा मिळण्यास सुरुवात होईल. आपण नव्या कामाचा शुभारंभही करू शकता. मित्र आपल्याला मदत करतील. हो, पण कोणावरही डोळे मिटून भरवसा ठेवू नका, नाहीतर नंतर पुढे वाचा >>>

जुलै २०१३
            पार्टी देण्याची तयारी ठेवा, महिन्यापासून अडकलेले काम मार्गी लागेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. सासरच्या लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवा. व्यापारी वर्गाला पुढे वाचा >>>

ऑगस्ट २०१३

           घरात नव्या पाहुण्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. नव्या लोकांवर डोळे मिटून भरवसा ठेवू नका. जुन्या समस्या नव्या रुपात तुमच्यासमोर पुढे वाचा >>>

सप्टेंबर २०१३

            लक्षात असू द्या वाणीच मित्र आणि शत्रू बनवते, म्हणून तिचा वापर विचारांती करा. स्त्री वर्गासाठी हा महिना फारच शुभ आहे. शत्रुच्या गुप्त कारस्थानांपासून पुढे वाचा >>>

ऑक्टोंबर २०१३

              हा महिना कडू-गोड अनुभवांचा असेल. महिन्याची सुरूवात तर चांगली असेल, पण महिन्याच्या शेवटी काही समस्या भेडसावू शकतात. दीर्घ यात्रा फायदेशीर पुढे वाचा >>>

नोव्हेंबर २०१३
              नो प्रॉफीट नो लॉस, हा महिना अशा प्रकारचा असेल. भौतिक गरजेच्या वस्तू खरेदी कराल. फिरण्यावर आणि मनोरंजनावर पुढे वाचा >>>

डिसेंबर २०१३
              या महिन्यात धनप्राप्तीचे आकस्मिक योग जुळून येत आहेत. जर आपल्या डोक्यावर कर्ज असेल तर या महिन्यात ते फ़ेडून टाकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जी कामं केवळ पुढे वाचा >>>


इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-