Thursday, May 30, 2013

क्लिक करा आणि कमवा !


क्लिक करा आणि कमवा !
                                                               मित्रांनो, जरा इकडे लक्ष द्या ! मी आजपर्यंत आपल्याला इंटरनेट वरून कसे पैसे कमविता येतील ह्याबद्दलचे अनेक लेख लिहून आपले मार्गदर्शन करत आहे परंतु ते केवळ कसे अकौंट काढायचे आणि काय करायचे एवढेच होते म्हणून अनेकांनी माझ्याशी संपर्क साधून त्यामधून मिळणाऱ्या इन्कम बाबत बरीच विचारणा केली. त्या अनेकांना मी मला येतील तशी उत्तरेपण दिली, परंतु मी आता अगदी विश्वासाने सांगू शकतो की, हो!!! PTC (Pay to Click)  ह्या माध्यमातून नक्कीच पैसे मिळतात ह्याचा एक उत्तम पुरावा माझ्याकडे आहे तो म्हणजे मला मिळालेल्या इन्कमचा पुरावा. मला मिळालेल्या इन्कमचे छायाचित्र मी पुढे देत आहे ते आवर्जून पहा :

पेमेंटचा पुरावा. 
                                                        वरील छायाचित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे $५.४३ म्हणजेच २८६.०४ रुपये हे त्यावेळेच्या $ डॉलर च्या किमतीनुसार माझ्या बँक अकौंटमध्ये ६ मार्च २०१३ रोजी जमा झाले. ही रक्कम जरी खूप कमी असेल तरी अशाप्रकारे पैसे मिळतात हे जाणून घेण्यासाठी हा पुरावा नक्कीच पुरेसा आहे. तर आज आपण पाहणार आहोत हे मिळालेले पैसे कोणत्या वेबसाईट वरून मिळाले त्या वेबसाईट विषयी, The-Bux ही एक PTC ह्या तत्वावर आधारित वेबसाईट आहे. तिथे अकौंट कसे काढायचे ह्याबद्दल आपण जाणून घेऊ पुढील प्रमाणे :

१. The-Bux ह्या लिंक वर क्लिक करा.

banner 

२. The-Bux चे मुख्यपान ओपन होईल त्यावरील Register ह्या पर्यायावर क्लिक करा. 

३. त्यानंतर Register Account हा फोर्म ओपन होईल. तो काळजीपूर्वक भरा. 

४. त्यामधील Full Name, User Name, Password, E-mail Address, Confirm E-mail Address आणि Image Verification ह्या चौकटी भरणे आवश्यक आहे. 

५. Payment Account मधील Payza किंवा Paypal इथे आपले अकौंट असलेल्या कोणत्याही एका अकौंटचा E-mail ID तिथे द्या, ह्यासाठी Paypal आणि Payza चे अकौंट कसे काढायचे आणि त्याचे फायदे हा लेख वाचवा. 

६. त्यानंतर काही वेळातच आपल्याला त्याच इमेल आयडी वर एक इमेल मिळेल त्यामधील लिंक वर क्लिक करा, अशाप्रकारे Registration पूर्ण होईल. 

७. The-Bux ही देखील Probux आणि Neobux ह्या वेबसाईट प्रमाणेच आहे. परंतु इथे पैसे कमविण्याचे मार्ग अनेक आहेत, जसे की इथे व्हिडीओ पाहून देखील आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. 

८. आपण आता The-Bux वरून पैसे कमविण्यास सज्ज आहात, आता लॉगइन करा आणि डाव्याबाजूला पहा तिथे Earn money ह्यामध्ये ११ प्रकारचे पर्याय आपल्यासाठी आहेत ज्याद्वारे आपण पैसे कमवू शकता. 

९. ह्या ११ पैकी केवळ ३ पर्याय वापरून आपण जास्ती इन्कम मिळवू शकाल ते पुढीलप्रमाणे: 
   
अ.) View Ads ह्या पर्यायावरून आपण रोज येणाऱ्या किमान ३४ ads क्लिक करून रोज किमान $०.५ कमवित येतात. प्रत्येक adv क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल त्यावर एक हिरवी पट्टी सरकेल आणि नंतर छोट्या छोट्या ६ आकृत्या दिसतील त्यामधील उलट्या चित्रावर क्लिक करून ती adv पूर्ण होईल, नंतर ती विंडो क्लोज करा. 
   
ब.) Traffic exchange हा पर्याय देखील तिथे उपलब्ध आहे. त्यावर क्लिक करून start surfing वर क्लिक करावे त्यानंतर ओपन होणारी विंडो ही एक वेबसाईट असेल, तिथे देखील View ads प्रमाणेच कृती करावी फक्त त्यानंतर ती विंडो क्लोज न करता तसेच सर्फिंग चालू ठेवावे.
   
क.) Watch Video हा तिसरा आणि महत्वाचा पर्याय जो आपल्याला $०.०१ प्रत्येक video पाहिल्यावर मिळतो, त्यासाठी प्रत्येक video हा पूर्ण पाहण्याची आवश्यकता नाही केवळ ४५ सेकंद हा video पाहून क्लोज करावा.
१०. अशा अनेक प्रकारे आपण The-Bux वरून इन्कम मिळवू शकता.

The-Bux विषयी थोडेसे :-  The-Bux ही PTC मधील प्रथम क्रमांकाची वेबसाईट आहे. इथे जास्तीत जास्त एका क्लिक ला $०.०३ तर प्रत्येक रेफरल क्लिकला $०.०१५ एवढे रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होतात. तसेच कमीत कमी आपण $३ एवढी जमा झालेली रक्कम आपल्या बँक अकौंट मध्ये मागवू शकतो. इथे देखील तेच नियम आहेत जे ह्याआधी देखील मी सांगितले आहेत, तर पुन्हा एकदा सांगतो इथे देखील एका वेळी एका संगणकावरून केवळ एकाच अकौंट काढणे बंधनकारक आहे तसेच रोजच्या रोज येणाऱ्या ads क्लिक केल्यास आपल्या इन्कम मधे भर पडू शकेल. तसेच आपले रेफरल वाढविण्याकडे अधिक लक्ष द्यावे.

The-Bux सारख्याच अनेक वेबसाईट वर अकौंट काढण्यासाठी Top 10+ PTC इथे भेट द्या.
  

No comments:

Post a Comment