खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ - मकर - Monthly horoscope January to December 2013 - Capricorn

मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ - मकर 
मकर 

जानेवारी वर्षाची सुरुवात चांगली होणार आहे. जुन्या कर्जांपासून सुटका मिळेल. हो, जुने कोर्ट-खटले त्रासात पुढे वाचा >>>

फ़ेब्रुवारी शारीरिक कष्ट होऊ शकतात. स्त्रियांनी आणि वृद्धांनी आरोग्याची काळजी घ्यावी. जोडीदार पूर्ण पुढे वाचा >>>

मार्च साधारण महिना. सत्पुरुषांच्या साथीने लाभ मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थी वर्गाला फायदा पुढे वाचा >>>

एप्रिल - वेळ प्रतिकूल आहे. होणारी कामे बिघडू शकतात. तुम्हाला असे वाटेल की सर्वजण तुमच्या विरोधात आहेत. मित्रांचे वागणेही पुढे वाचा >>>

मे - महिन्याची सुरुवात चांगली नसेल. ताण वाढेल. सहकर्मयाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. महिन्याचा दुसरा पंधरवडा लाभदायक पुढे वाचा >>>

जून - धन लाभ होण्याचे योग. सासरकडून साहाय्य. मित्रांसोबत शहराबाहेर फिरण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. तुम्ही जे मेहनतीचे रोप पुढे वाचा >>>

जुलैया महिन्यात वरिष्ठ आणि सहकर्मचाऱ्यांच्या असहयोगामुळे कामात काही आव्हानांचा सामना करावा लागेल. पण जरा पुढे वाचा >>>

ऑगस्ट ही वेळ एखाद्या धडयासारखी आहे. कठीण वेळ आहे आणि याच वेळी तुम्हाला समजेल की कोण तुमचा किती मित्र आहे. मानसिक तणाव पुढे वाचा >>>


सप्टेंबर काळ बदलत आहे, पण लक्षात असू द्या की प्रगतीच्या झाडावर फळं मेहनतीचे पाणी पाजल्यावरच येतात. मित्र तुमच्यासाठी पुढे वाचा >>>

ऑक्टोबरहा महिना तुमच्यासाठी सोनेरी असेल. तुम्ही जीवनात नवे काहीतरी कराल. रचनात्मकतेत वाढ होईल आणि तुमच्या कामाचे पुढे वाचा >>>

नोव्हेंबर तुम्ही जर तुमचा राग नियंत्रित करु शकलात, तर सर्व काही तुमच्या नियंत्रणात आहे. तुमचे शत्रू तुमच्या याच रागाचा पुढे वाचा >>>

डिसेंबर या महिन्यात ग्रह तुमच्यासोबत आहेत. बिघडलेली कामे होतील. आप्त-स्वकीयांमध्ये लग्नाचे आयोजन होऊ शकेल. वेळेचा योग्य वापर पुढे वाचा >>>


इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment