खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Sunday, November 03, 2019

वार्षिक राशिभविष्य २०२० - वृश्चिक रास - Vrushchik Rashi Bhavishya 2020 - Vrushchik Rashi - Yearly horoscope 2020 - Scorpio - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०२० - वृश्चिक रास - Vrushchik Rashi Bhavishya 2020 - Vrushchik Rashi - Yearly horoscope 2020 - Scorpio - Marathi
वार्षिक राशिभविष्य २०२० - वृश्चिक रास

  राशि भविष्य २०२० च्या अनुसार वृश्चिक राशीच्या जातकांसाठी वर्षाची सुरवात चांगली राहील परंतु मध्यात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वर्षाच्या सुरवातीमध्ये तुमची कमाई वाढू शकते अथवा तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.
वैवाहिक लोकांचे जीवन उत्तम असू शकते आणि आर्थिक स्थिती वर्षाच्या मध्यात थोडी बेताची होऊ शकते. परंतु सप्टेंबर महिन्यानंतर सर्व सुरळीत होईल. तुमच्या कुटुंबात कुठल्या गोष्टीला घेऊन ताणाताणी किंवा भांडण होऊ शकतात. जोडीदारा सोबत तुम्ही चांगली वेळ घालवाल. राशि भविष्य २०२० मध्ये जे लोक अविवाहित आहे त्यांचे या वर्षी लग्न होण्याचे योग आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना या वर्षी मनासारखे रिजल्ट मिळतील आणि मनासारख्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळेल. कुटुंबात परिस्थिती चांगली राहावी यासाठी प्रयत्न करा कुणासोबत वाद घालू नका हेच तुमच्यासाठी योग्य असेल. 
इतर राशी :
मेष  वृषभ  मिथुन  कर्क  सिंह  कन्या  तूळ  वृश्चिक  धनु  मकर  कुंभ  मीन
दाते पंचांग २०२० डाउनलोड करा CLICK HERE
SOURCE - MyKundali.

0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment