खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - मेष - एप्रिल २०१३ - Monthly horoscope April 2013 - Aries

मासिक राशिभविष्य - मेष - एप्रिल २०१३
मेष 
                              नशीब बलवत्तर आहे. नवे वाहन खरेदी करू शकता. प्रेमाच्या दॄष्टीने महिना चांगला आहे. एखाद्या जुन्या मित्राची अचानक भेट होणे शक्य आहे. ही भेट फायदेशीर ठरेल. जुन्या दुर्धर आजारापासून सुटका मिळण्याचा योग
आहे. कोणालाही उधार देण्यापासून सावध राहा, नाहीतर ते परत मिळवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील.









इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-



0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment