खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - मेष - जुलै २०१३ - Monthly horoscope July 2013 - Aries

मासिक राशिभविष्य - मेष - जुलै २०१३
मेष 
                        पार्टी देण्याची तयारी ठेवा, महिन्यापासून अडकलेले काम मार्गी लागेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. सासरच्या लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवा. व्यापारी वर्गाला विशेष लाभ होईल. जग आपल्या कामाचे कौतूक करेल.
मानसन्मानात वाढ होईल. प्रपंचातही सर्वकाही ठीकठाक राहील. विद्यार्थ्यांसाठीही निकाल अशादायक असतील.










इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-


0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment