खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - वृषभ - एप्रिल २०१३ - Monthly horoscope April 2013 - Taurus

मासिक राशिभविष्य - वृषभ - एप्रिल २०१३
वृषभ 
                     तयार राहा, नशीब आपले दार ठोठावणार आहे. नोकरीत पदोन्नती आणि व्यापारात वृध्दीचे योग आहेत. हिंडण्या-फिरण्याची संधी मिळेल, पण तितकेच थकायलाही होईल. चांगल्या बातमीने मन खुश होईल, पण अधिक
भावनिक होऊ नका. विद्यार्थी वर्गाला एकाग्र चित्त होण्यासाठी अतिशय मेहनत करावी लागेल.







इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-


0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment