खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ - मिथुन - Monthly horoscope January to December 2013 - Gemini

मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ - मिथुन
मिथुन 
जानेवारीथोडा कठिण काळ आहे. आपण कार्यक्रमांप्रती अरूची अनुभव कराल. मेहनत केली तरी फळ न मिळाल्यामुळे आलेल्या उदासीने पुढे वाचा >>>

फ़ेब्रुवारीइतर व्यक्तींच्या समस्येत उगीच हस्तक्षेप करू नका. व्यापारात पैसे गुंतविणे लाभदायक ठरेल. कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण पुढे वाचा >>>

मार्चचांगला काळ येणार आहे. शुभ संदेश आयुष्यात आनंदाची पखरण करतील. या शुभ काळाचा पूर्ण पुढे वाचा >>>

एप्रिल - जीवनात काही आश्चर्यकारक घटना घडतील. अशा वेळी आपले मित्र साहाय्यभूत ठरतील. विद्यार्थी वर्गाला आपल्या अभ्यासात अधिक पुढे वाचा >>>

मे - जर तुम्ही परिश्रम केलेत तर प्रगतीचे नवे दरवाजे खुलतील. बदलत्या वातावरणामुळे स्वास्थ्य बिघडू शकते. आई-वडिलांशी बाचाबाची होण्याची शक्यता आहे. फ़िरायला  पुढे वाचा >>>

जून - कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुठेतरी बाहेर फिरायलाही जाऊ शकाल. शत्रू तुमचे नुकसान करण्यासाठी टपून बसले आहेत, सावध राहा. परिवारात पुढे वाचा >>>

जुलै ज्याची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण तुमचा दरवाजा ठोठावणारच आहे. जुन्या कोर्ट-खटल्यांपासून पुढे वाचा >>>

ऑगस्टजीवनात काही नवे घडेल. सामाजिक पातळीवर मान-सम्मान वाढेल. अधिकारी तुमच्या कामावर पुढे वाचा >>>

सप्टेंबरही वेळ निव्वळ योजना आखण्याची नाही तर त्यावर अंमलबजावणी करण्याची आहे. अचानक एखाद्या पुढे वाचा >>>

ऑक्टोबरकाहीतरी नवे घडणारच आहे. मिळकतीचे नवे पर्याय उपलब्ध होतील. प्रॉपर्टीत गुंतवणुक करणे पुढे वाचा >>>

नोव्हेंबर या महिन्यात सर्वकाही मध्यम राहील. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या वातावरण अनुकूल नसेल. तुम्ही मानसिक पुढे वाचा >>>

डिसेंबर प्रेमासाठी अनुकूल वेळ आहे. महिना अखेरीस चांगली बातमी कळू शकेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट पुढे वाचा >>>




इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-


0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment