मित्रांनो, घरबसल्या पैसे कमवा ! महिन्याला ८ ते १० हजार रुपये कमवा आणि त्यासाठी आधी थोडे पैसे खाली नमूद केलेल्या अकौंटला भरा. अश्या अनेक जाहिराती आपण कायम वाचत असतो. आणि कित्येक जण अश्या अनेक जाहिरातींना बळी पडत असतात. पण हे अगदी चुकीचे आहे. मी तर म्हणतो हा निव्वळ मूर्खपणा आहे. कारण निदान आपण जर इंटरनेट वर काम करून देणार असू तर त्यासाठी पहिल्यांदा आपण पैसे भरण्याचे कारणच काय ? ज्या अधिकृत वेबसाईट असतात त्या आपल्याकडून कोणतीही फी घेत नाहीत हे लक्षात ठेवा, त्यासाठी मी तुम्हाला अनेक अशा अधिकृत वेबसाईट सांगणार आहे ज्यामध्ये आपणास एकही रुपया खर्च येणार नाही. केवळ आपले registration महत्वाचे असेल. खरेतर इंटरनेटवरून पैसे कमविण्याचे अनेक मार्ग आहेत. हे मार्ग खालील पर्यायांमध्ये विभाजित होतात. :-
पर्याय :-
१. Online Advertising (Google Ad sense ) :- Online Advertising म्हणजे आपण कोणतीही वेबसाईट बघत असताना आजूबाजूला अनेक प्रसाधनांच्या, नवीन नवीन उत्पादनांच्या जाहिराती दिसत असतात. त्यावर केलेल्या क्लिक्स मुळे त्या वेबसाईट मालकाला त्यामधून इनकम मिळतो.
२. फ्री लान्सिंग :- एखाद्या कंपनीचे किंवा कोणा एका व्यक्तीचे काम पैशांच्या मोबदल्यात इंटरनेटवरून करून द्यायचे म्हणजे "फ्री लान्सिंग".
३. Data Uploading :- संगणकावर इंटरनेटद्वारे माहिती भरणे. इंटरनेटवर अश्या अनेक कामाच्या संधी उपलब्ध आहेत जिथे संगणकावरून माहिती भरून पैसे कमवित येतात.
४. Blogging - ब्लॉग लिहिणे. :- ब्लॉगिंग हा एक पर्याय असा आहे की ज्याद्वारे आपण अनेक मार्गाने पैसे कमवू शकतो परंतु त्यासाठी एखाद्या विषयात आपण पारंगत असणे आवश्यक आहे तसेच संगणकाची प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे.
५. E-commerce :- इंटरनेटवर उत्पादने विकून पैसे कमावणे. सध्या अनेक आशा वेबसाईट आहेत ज्यावरून मोठ्याप्रमाणात उत्पादने विकली जातात म्हणजेच online shopping. अशाचप्रकारे तुम्ही देखील स्वतः बनविलेल्या वस्तू जगात कुठेही विकू शकता. हा पण एक उत्तम पर्याय आहे, स्वतःचे कोणतेही दुकान नसताना.
६. Paid to Click :- Paid to Click हा एक सर्वोत्तम पर्याय आहे जिथे पैसे कमाविण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. ह्यामध्ये आपले registration महत्वाचे ते एकदा केले कि आपल्याला User ID आणि Password मिळतो आपल्या इमेल अकौंट प्रमाणेच, आणि मग तिथे येणारे प्रत्येक इमेल ही एक advertise असते जी आपल्याला $0.0100 , $0.02 अशा विविध प्रकारे पैसे आपल्या अकौंटला जमा करते. मग आता व्हा तयार मी खाली काही अशाच वेबसाईट्स देत आहे. तिथे visit देऊन आपण registration करू शकता अगदी निश्चिंतपणे. ह्या अधिकृत वेबसाईट्स आहेत.
इंटरनेटवरून पैसे कमवा |
पर्याय :-
१. Online Advertising (Google Ad sense ) :- Online Advertising म्हणजे आपण कोणतीही वेबसाईट बघत असताना आजूबाजूला अनेक प्रसाधनांच्या, नवीन नवीन उत्पादनांच्या जाहिराती दिसत असतात. त्यावर केलेल्या क्लिक्स मुळे त्या वेबसाईट मालकाला त्यामधून इनकम मिळतो.
२. फ्री लान्सिंग :- एखाद्या कंपनीचे किंवा कोणा एका व्यक्तीचे काम पैशांच्या मोबदल्यात इंटरनेटवरून करून द्यायचे म्हणजे "फ्री लान्सिंग".
३. Data Uploading :- संगणकावर इंटरनेटद्वारे माहिती भरणे. इंटरनेटवर अश्या अनेक कामाच्या संधी उपलब्ध आहेत जिथे संगणकावरून माहिती भरून पैसे कमवित येतात.
४. Blogging - ब्लॉग लिहिणे. :- ब्लॉगिंग हा एक पर्याय असा आहे की ज्याद्वारे आपण अनेक मार्गाने पैसे कमवू शकतो परंतु त्यासाठी एखाद्या विषयात आपण पारंगत असणे आवश्यक आहे तसेच संगणकाची प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे.
५. E-commerce :- इंटरनेटवर उत्पादने विकून पैसे कमावणे. सध्या अनेक आशा वेबसाईट आहेत ज्यावरून मोठ्याप्रमाणात उत्पादने विकली जातात म्हणजेच online shopping. अशाचप्रकारे तुम्ही देखील स्वतः बनविलेल्या वस्तू जगात कुठेही विकू शकता. हा पण एक उत्तम पर्याय आहे, स्वतःचे कोणतेही दुकान नसताना.
६. Paid to Click :- Paid to Click हा एक सर्वोत्तम पर्याय आहे जिथे पैसे कमाविण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. ह्यामध्ये आपले registration महत्वाचे ते एकदा केले कि आपल्याला User ID आणि Password मिळतो आपल्या इमेल अकौंट प्रमाणेच, आणि मग तिथे येणारे प्रत्येक इमेल ही एक advertise असते जी आपल्याला $0.0100 , $0.02 अशा विविध प्रकारे पैसे आपल्या अकौंटला जमा करते. मग आता व्हा तयार मी खाली काही अशाच वेबसाईट्स देत आहे. तिथे visit देऊन आपण registration करू शकता अगदी निश्चिंतपणे. ह्या अधिकृत वेबसाईट्स आहेत.
१.
Neobux ही एक अशी नामवंत वेबसाईट आहे जिथे विदेशातील जास्ती लोक इथून पैसे कमवितात. ही वेबसाईट केवळ पाच वर्षांपूर्वी स्थापन झाली. २५ मार्च २००८ रोजी हिची स्थापना झाली. Neobux ही सर्वात जास्ती इन्कम देणारी साईट म्हणून ओळखली जाते. ह्या वेबसाईटची कार्यप्रणाली Bux प्रोग्राम्सवर अवलंबून आहे. आज Neobux चे २,२०,००,००० हून अधिक युजर्स आहेत. इथे रोज $50 - $100 रेंटल रेफ़ेरल प्रोग्राम नुसार कमविता येतात. मी हे सांगतोय ही चेष्टा नाही. काही शंका असल्यास वेबसाईटचे Forum वाचावे. तर ह्या वेबसाईटवरून कसे कमवित येईल हे आपण थोडक्यात पाहू :-
१. Neobux इथे आपली माहिती देऊन registration करा.
२. Registration झाल्यावर आपल्याला एक इमेल येईल त्यामधील registration code कॉपी करून तो code Neobux च्या registration फोर्ममध्ये paste करा.
३. त्यानंतर आपण Neobux चे अधिकृत user असाल. त्यानंतर आपण log in करा.
४. आता आपण पैसे कमविण्यास सज्ज आहात View Advertisements वर क्लिक करून आपल्या अकौंट मध्ये advertise दिसतील त्यावर क्लिक करा एक लाल ठिपका दिसेल त्यावर क्लिक करा.
५. आपल्याला एक नवीन window ओपन झालेली दिसेल. ती advertise दिसताना एक पिवळ्या रंगाची पट्टी खालील बाजूस सरकताना दिसेल, ती पूर्ण झाल्यास आपल्या अकौंट मध्ये $0.010 पैसे जमा केले जातील.
६. अशाप्रकारे आपण प्रत्येक Advertise क्लिक करून पैसे कमवा. दिवसातून आपण जेवढ्या जास्ती वेळा लॉगइन कराल तेवढा जास्ती इन्कम मिळेल.
७. तसेच लिंक रेफरल हा एक उत्तम पर्याय इथे उपलब्ध आहे त्यानुसार देखील आपण आपली रेफरल लिंक मित्रांना देऊन त्यातून पैसे कमवू शकता.
८. महत्वाची टीप :- एका अकौंट मध्ये आपण दिवसाला जास्तीत जास्त $5 कमवू शकता त्यासाठी Neobux वर जास्तीत जास्त अकौंट काढून हा इन्कम वाढविता येईल, परंतु एक लक्षात घ्या एकाच संगणकावरून एकाहून अधिक अकौंट काढता येत नाहीत तसे केल्यास सर्व अकौंट बाद केली जातात.
अशा अनेक अधिकृत वेबसाईट बद्दल माहिती आपण पुढील लेखामध्ये पाहू.
या लेखाविषयी काहीही शंका असेल तर त्या comment मध्ये विचाराव्यात त्या शंकांचे निरसन केले जाईल.
Thanks For Info. I hve tried one Problem How get me money from hims mens neobox
ReplyDeleteMy Meaning is i clicked on this site but for e.g. my amt is now $6 and i need to meaning like i want my money in cash how i cant do pls tell me
Deleteनमस्कार सुमित , आपण एकदा ह्या neobux वर आपले अकौंट काढले आणि त्यामध्ये जमा झालेले डॉलर्स आपण कॅश कसे मिळविता येतील हे विचारत आहात. तर ह्याचे उत्तर असे आहे. आपले प्रथम Payza आणि paypal ह्या ठिकाणी अकौंट असणे आवश्यक आहे. ते कसे काढायचे ? हे मी आपल्याला पुढील लेखामध्ये सांगेन तोपर्यंत आपण आपले काम चालू ठेवा आणि जास्तीत जास्त advertise क्लिक करून आपल्या खात्यामध्ये $ जमा करा. धन्यवाद !
Deleteतेजस जी जर मी एड क्लिक करून मनी कमवणार तर त्या साठी नेट चार्ज पण होतो.
Deleteजर ती एड विडिओ असेन तर एका मिनिटा चे 4 m.b होतात ,विजेचा खर्च, इतर नेट चा खर्च हिशेबात घेतला तर किती इन्कम मिळते.
शिवाय जे मनी बेंकेत जमा होईल ती रकम विदेशी बेंकेतून आली असल्या मुळे रिझर्व बेंक आशया मनी वर आऊट सोसिंग चा टेक्ष लावते आणि तो टेक्ष जी इन्कम मिळेल त्याचा 30 टक्के टेक्ष असतो. हे मी जाणतो कारण माझा एक मित्र सॉफ्ट वेर इंजिनियर आहे त्यांनी सांगितलं, की सुरवातीला काही अडचण येत नाही. आपण पैसे कमवाला लागलो की बेंके तून रिझर्व बेंके चा नियमांनुसार नोटिस येते. त्यात आस लिहलेल अस्त की तुम्ही हवाला चा माध्यमातून मनी कमवतात आहे.जर तुम्ही खरे असाल तर त्या मनी लोंडरिंग करणार्या अधिकारी जो कुणी असेन तर त्याला हाजर करा.रिझर्व बेंके चा प्रमाणे जी संस्था चे किंवा कंपनीचे रजिस्ट्रेशन आमचा कडे नाही त्या कंपनी चे तुमचाशी झालेले व्यवहार बेकायदेशीर आहे. आता तुम्ही काय सांगताय, !!!!!
my email : gold2717@gmail.com MY NAME IS VISHAL BHAGWAT, AHMEDABAD
नमस्कार विशाल भागवत , आपण लिहिलेल्या सर्व शंकांचे निरसन करणे हि माझी जबाबदारी आहे, तर आपण बघुयात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर, आपण विचारले आहे कि ह्या add क्लिक करत असताना नेटचा खर्च होतो , बरोबर आहे परंतु ह्या add video adds नाहीत हे लक्षात घ्यावे तसेच आपण दिवसातून केवळ १ ते २ वेळा ह्या adds क्लिक करणार आहोत म्हणजे जास्तीत जास्त ३० adds त्यापैकी बहुतांश ह्या ५ ते ७ सेकंद असतात आणि काही ३० सेकंद, तर आपण असे धरुयात एकूण सगळ्या adds क्लिक करायला जास्तीत जास्त १५ मिनिटे वेळ खर्च होईल म्हणजे दिवसातून केवळ अर्धा तास. आणि अर्धा तास खूप कमी वेळ आहे निदान facebook आणि इतर सोशल नेट्वर्किंग साईटवर बराच वेळ खर्च करणाऱ्यांसाठी. आणि आपला दुसरा मुद्दा जो रिझर्व बँकेविषयी सांगितलेत तो त्यासंबंधी आपण जे काही सरकारचे कर भरत असतो त्याप्रमाणेच हे आकारले जातात. बाहेरील देशांमधून येणाऱ्या पैश्यांवर जास्ती कर असेल असे मला वाटत नाही. आणि जर असे असेल तर एवढे घाबरून चालणार नाही. जर तुम्ही म्हणता तसे असेल तर कर चुकविणारी मंडळी देखील आपल्या देशात काही कमी नाहीत. तो मार्ग स्वीकारणे सोयीचे ठरेल. परंतु पैसे मिळतच नाहीत हे म्हणणे अगदी चुकीचे आहे. आणि मी हे देखील नमूद करेन की, हा business पूर्ण वेळ नसून कॉलेज मधील मुलांना pocket money किंवा प्रत्येक व्यक्तीला किमान घरातील काही गोष्टींची बिले भागविता येतील एवढा मात्र नक्कीच आहे. तसेच नेटवरील पैसे बँकेत कसे जमा करावेत हे मी पुढील लेखात सांगत आहे लिंक पहा http://kultejas.blogspot.in/2013/04/paypal-payza.html धन्यवाद !
Deletedear Tejasji,
ReplyDeletepardeshat rahun ase paise kamvta yetil kay.
हो... येतील ना ! का नाही येणार ? ही वेबसाईट जगात कोठूनही पाहता येते.
Delete9321261323 mob.on aahe maja yogesh
DeleteNamaskar Tejas Saheb,
ReplyDeleteMase nav Prakash Pokharkar mi ek graphic designer ahe. Tumhi tumchya blog var internet varun paise kamavinya vishayi lihile ahe. Krupaya tumhi mala free lancing ani data uploading karun paise denarya site vishayi adhik mahit dyal ka?
Mi sadhya tumhi sangiltya pramane neobux var register zale ahe ani payza account mazya bank account shi connect kele ahe.
Parantu mala graphic design skills vapar karun paise denarya site vishayi mahiti havi ahe.
नमस्कार, तुम्हाला free lancing आणि graphics design ह्यासाठी नोकरी मिळविण्यासाठी सर्व प्रश्नाची उत्तरे skillpages.com इथे मिळतील, त्याठिकाणी आपले अकौंट काढा आणि आपली सर्व माहिती भरा. धन्यवाद !
Deletemala pivalya rangachi patti khali sarktana disali nahi ti nemki kuthe aste?
ReplyDeleteNeobux वर अकौंट काढल्यानंतर आपण जेव्हा view ads इथे जाता आणि तिथे असणाऱ्या कोणत्याही advertise वर क्लिक करता त्यावेळी एक नवीन page open होईल आणि त्या page वर खाली आपल्याला एक पिवळ्या रंगाची एक रेष सरकताना दिसेल ती पूर्ण झाल्यास तिथे आपल्या अकौंटमध्ये पैसे जमा होतील
DeleteIm opening neobuxaccount, but how can i choose rentle referal program? where its? Please reply.
ReplyDeleteContact id: shevaless@gmail.com
Rental referral program म्हणजे तुम्ही जसे तुमची referral link share करून जे referrals मिळविता तसेच referrals तुम्ही जर विकत घेतलेत तर त्यांना rental referral म्हणतात आणि हे referral ठराविक कालावधीसाठी तुमच्यासाठी काम करतात.
Deletemala neobux che account bankechya account madhye rupantar karayche ahe.
ReplyDelete