वर्षाची सुरुवात थोडी निराशाजनक असेल. शत्रूंनी तुमच्याविरुद्ध कट रचले आहेत, सावधान राहा. बॉससोबत मतभेद होऊ शकतात. मुलांकडूनही त्रास मिळण्याची शक्यता आहे. आई-वडिलांच्या आरोग्याची चिंता सतावत राहील.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
0 टिप्पणी पोस्ट करा:
Post a Comment