खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Monday, December 29, 2014

संगणकाचा इतिहास - " संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे "

संगणकाचा इतिहास - " संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे "
                  "संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे" ह्या विशेष सदरामधील हा दुसरा लेख ज्यामध्ये आपण बघणार आहोत संगणकाचा इतिहास, संगणकाचे प्रकार, फायदे व तोटे आणि उपयोग, चला तर मग सुरुवात करू संगणकाच्या इतिहासापासून आपल्या प्राथमिक शिक्षणात अंक मोजणी आपण शिकलो आहोत त्याच्यासाठी आजही मणि लावलेल्या पाट्यांचा उपयोग करतात. प्राचीन काळी चीन मध्ये अंक मोजणी साठी बँबिलोनियन संस्कृतीत "अबँकस" (ABACUS) या यंत्राचा उपयोग केला जात होता. १८७१ साली चार्ल्स बँबेज याच्या गणन यंत्रात अमुल्याग्र बदल घडून आले या यंत्राला सूचनांचा संच पुरविता यायचा स्मरण शक्ति व उत्तरांची छपाई करण्याची सोय ही या यंत्राची वैशिष्टे होती या यंत्राचे नाव अनोलिटिल इंजिन असे होते.
              जगातील पहिला इलेक्ट्रानिक्स संगणक तयार केला. त्याचे नाव इलेक्ट्रॉनिक्स नुम्रिकल ईंटेग्रेटर एंड कॅलक्युलेटर असे होते. १९४७ साली भौतिकशास्त्रात क्रांति होवून ट्रान्झीस्टरचा शोध लागला. १९५९ साला पासून कॉम्प्युटर मध्ये ट्रान्झीस्टर सर्किटचा वापर होवू लागला आहे. तेच आजचे संगणक आहेत. संगणक फ़क्त १ किंवा 0 हेच अंक समजू शकतो. म्हणुन खालील प्रमाने संगणकाचा डाटा मोजला जातो.

      १८८० साली डॉ. हर्मन होलेरिथ या

Sunday, December 28, 2014

संगणक म्हणजे काय? - What is computer ?

 " संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे "
         अनेक दिवसांपासून आपण केवळ राशी भविष्य आणि दिनदर्शिका  ब्लॉगवर पहिले असेल परंतु वाचकांना काय आवडते ह्याचे भान ठेऊनच असे लेख लिहिले जातात असो आपण ते जरूर वाचावे तसेच सध्याच्या जगामध्ये संगणक अर्थात कॉम्प्यूटर ह्याचे काय महत्व आहे हे मी वेगळे सांगायला नको. म्हणूनच खास वाचकांसाठी मी एक संगणक विषयक मालिकाच घेऊन आलो आहे. त्याचे नाव "संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे" असे योजिले आहे. यामध्ये आपण सुरुवातीला संपूर्ण संगणकाविषयी माहिती घेणार आहोत आणि हळूहळू त्यामध्ये होत गेलेले बदल आणि सुधारणा ह्याविषयी जाणून घेऊ. 

संगणक म्हणजे काय? 
          संगणकाला इंगजीमध्ये कॉम्प्युटर (Computer) असे म्हणतात. 'Computer' हा शब्द 'compute' (कॉम्प्यूट) या इंग्रजी क्रियापदा पासून बनला आहे. COMPUTER म्हणजे आकडे मोड़ किंवा गणना करणे.५० वर्षांपूर्वी जेव्हा कॉम्प्युटर हा शब्द प्रचलित झाला तेव्हा संगणक या यंत्राचा वापर मुख्यतः आकडे मोड़ करण्यासाठीच केला जात असे, परंतु दिवसेंदिवस या यंत्रात अनेक सुधारणा होत गेल्या व अलीकड़े संगणकाचा वापर तर अनेक प्रकारे होवू लागला आहे. उदा. माहिती पाठवणे, तिचे वर्गीकरण करणे इतकेच नाही तर ध्वनी निर्मिती, चित्रीकरण अन्य असंख्य कामासाठी संगणकाचा वापर होवू लागला आहे. थोडक्यात सांगायचे झाले

Tuesday, December 23, 2014

बारा राशींचे वार्षिक राशिभविष्य २०१५ - Yearly horoscope 2015 - Varshik Rashi Bhavishya 2015

बारा राशींचे वार्षिक राशिभविष्य २०१५ - Varshik Rashi Bhavishya 2015 -  Yearly horoscope 2015

तुमच्या वर्षाची सुरुवात उत्साहात करता यावी आणि वर्षभराची योजना आधीच आखता यावी या तुमच्या ध्येयपूर्तीसाठी २०१५ सालातील भविष्य घेऊन आलो आहोत. आमच्या काही ज्योतिषांनी २०१५ सालातील भविष्याचे अंदाज तयार केले आहेत. राशी भविष्य २०१५ मध्ये तुमच्या आयुष्यातील सर्व महत्वपूर्ण अंगांना स्पर्श केला आहे. राशी भविष्य २०१५ मध्ये सर्व राशीसाठींचे विस्तृत अंदाज वर्तविण्यात आले आहेत. या वार्षिक भविष्यामध्ये तुमच्या चंद्र राशीनुसार भविष्य वर्तविण्यात आले आहे. तुमचे करिअर, वित्त, कुटुंब, प्रेम, आरोग्य, आणि शिक्षण या विषयांचे अंदाज या २०१५ सालच्या राशी भविष्यात वर्तविण्यात आले आहेत. आपले वार्षिक राशिभविष्य २०१५ जाणून घेण्यासाठी खालील राशीवर क्लिक करा:-
मेष  वृषभ  मिथुन  कर्क  सिंह  कन्या  तूळ  वृश्चिक  धनु  मकर  कुंभ मीन 
लेखक - हनुमान मिश्रा. 

वार्षिक राशिभविष्य २०१५ - मेष रास - Yearly horoscope 2015 - Aries

वार्षिक राशिभविष्य २०१५ - मेष रास - Yearly horoscope 2015 - Aries
नववर्षाभिनंदन, मेष राशीच्या व्यक्तींवर त्यांच्या स्वामीकडून, गुरुकडून कृपादृष्टीचा वर्षाव होणार आहे. तुमच्या नवव्या ग्रहाचा स्वामी (भाग्यादशा) तुमच्या चौथ्या आणि पाचव्या घरात असणार आहे. त्यामुळे २०१५ सालातील पहिले सहा महिने कौटुंबिक आयुष्य सुखाचे राहील. तुम्ही परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करत असाल तर हा काळ

वार्षिक राशिभविष्य २०१५ - वृषभ रास - Yearly horoscope 2015 - Taurus

वार्षिक राशिभविष्य २०१५ - वृषभ रास - Yearly horoscope 2015 - Taurus 
नववर्षाभिनंदन, २०१५ सालातील गुरु तुमच्यावर खुश असल्याचे दिसत आहे. गुरूच्या अनुकूलतेमुळे तुम्ही योग्य दिशेने प्रवास कराल आणि तुम्हाला यशही मिळेल. तुम्ही तुमचे कार्य व्यवस्थीतपणे पार पडालचं, त्याचबरोबर तुम्हाला आदर, सन्मान मिळेल आणि तुमची प्रशंसा होईल. असे असले तरी वृषभ राशिभविष्य २०१५ सालच्या कुंडलीनुसार शनि

वार्षिक राशिभविष्य २०१५ - मिथुन रास - Yearly horoscope 2015 - Gemini

वार्षिक राशिभविष्य २०१५ - मिथुन रास - Yearly horoscope 2015 - Gemini
नववर्षाभिनंदन, मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी २०१५ सालामध्ये जादूचा पेटारा उघडणार आहे. हे वर्ष तुमच्यासाठी आश्चर्यकारक ठरणार आहे. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी काही करण्याची इच्छा मनात बाळगली असेल तर तुमच्या प्रयत्नांना निश्चित यश मिळणार आहे. याला आपण

वार्षिक राशिभविष्य २०१५ - कर्क रास - Yearly horoscope 2015 - Cancer

वार्षिक राशिभविष्य २०१५ - कर्क रास - Yearly horoscope 2015 - Cancer 
नववर्षाभिनंदन, कर्क राशीच्या व्यक्तींसाठी २०१५ हे वर्ष काही बाबतीत अत्यंत अनुकूल असणार आहे. तुमचे विवाहयोग्य वय झाले असेल तर यावर्षी तुमचा लग्नयोग आहे. त्यामुळे तयार राहा ! तुमचे स्वतःचे लग्न ठरेल किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे लग्न होईल,  त्यामुळे तुमचे घर हे लग्न घर

वार्षिक राशिभविष्य २०१५ - सिंह रास - Yearly horoscope 2015 - Leo



वार्षिक राशिभविष्य २०१५ - सिंह रास - Yearly horoscope 2015 - Leo
नववर्षाभिनंदन, सिंह राशीच्या व्यक्तींना २०१५ सालामधील कुंडलीनुसार हे वर्ष संमिश्र असेल. गोंधळून जाऊ नका. काही काळ खूप चांगला असेल तर काही काळ उतार चढावाचा असेल. २०१५ सालातील पहिल्या सहा महिन्यांमध्ये गुरु तुमच्या १२ व्या स्थानात आहे आणि शनि ४थ्या

वार्षिक राशिभविष्य २०१५ - कन्या रास - Yearly horoscope 2015 - Virgo

वार्षिक राशिभविष्य २०१५ - कन्या रास - Yearly horoscope 2015 - Virgo
नववर्षाभिनंदन, कन्या राशीच्या कुंडलीमध्ये २०१५ सालच्या पहिल्या सहा महिन्यामध्ये राहू ११ व्या स्थानात असेल. त्यामुळे तुम्हाला बराच फायदा होईल. हा तुमच्यासाठी अनपेक्षित घटनांचा काळ असणार आहे.  या काळात कुटुंबातील सदस्यांचीसुद्धा भरभराट  होणार आहे. पण