खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Tuesday, December 23, 2014

वार्षिक राशिभविष्य २०१५ - कर्क रास - Yearly horoscope 2015 - Cancer

वार्षिक राशिभविष्य २०१५ - कर्क रास - Yearly horoscope 2015 - Cancer 
नववर्षाभिनंदन, कर्क राशीच्या व्यक्तींसाठी २०१५ हे वर्ष काही बाबतीत अत्यंत अनुकूल असणार आहे. तुमचे विवाहयोग्य वय झाले असेल तर यावर्षी तुमचा लग्नयोग आहे. त्यामुळे तयार राहा ! तुमचे स्वतःचे लग्न ठरेल किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे लग्न होईल,  त्यामुळे तुमचे घर हे लग्न घर
असेल, हे निश्चित आहे. कर्क राशी भविष्य २०१५ नुसार प्रेमप्रकरणांमध्ये पिच्छा पुरवून काहीही सध्या होणार नाही. त्यामुळे साय्यामी  काळजीपूर्वक वागणे  आवश्यक आहे. कामाच्या बाबतीतही २०१५  हे साल उत्तम असेल. कामात बढती मिळण्याची शक्यता आहे. हा कालावधी तुमच्यासाठी अतिउत्तम असणार आहे, असे दिसते. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल, पण हा प्रवास बहुदा निष्फळ ठरेल. पण एकूणच २०१५ हे वर्ष कर्क राशीच्या व्यक्तीसाठी आरामदायी ठरेल. तुमची आर्थिक बाजू या वर्षी बळकट असली तरी आंधळेपणाने गुंतवणूक करणे योग्य राहणार नाही. शेवटी तुमच्यासाठी एक काळजीचे कारण आहे, तुमच्या प्रकृतीमध्ये उतार चढाव दिसून येतील. याचा अर्थ तुम्ही आजारी पडालच असे नाही. फक्त तुम्हाला थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे वर्ष शुभ असेल. वर्षातील ९०% कालावधी कर्क राशीच्या व्यक्तीसाठी अनुकूल असेल. 
कर्क राशीच्या व्यक्तींनी २०१५ सालामध्ये करावयाचे उपाय: देवळात बदाम दान करा. 
लेखक - हनुमान मिश्रा. 

0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment