खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Sunday, November 03, 2019

वार्षिक राशिभविष्य २०२० - मेष रास - Mesh Rashi Bhavishya 2020 - Mesh Rashi - Yearly horoscope 2020 - Aries - Marathi

वार्षिक राशिभविष्य २०२० - मेष रास - Mesh Rashi Bhavishya 2020 - Mesh Rashi - Yearly horoscope 2020 - Aries - Marathi
वार्षिक राशिभविष्य २०२० - मेष रास

  राशि भविष्य २०२० अनुसार हे वर्ष मेष राशीच्या व्यक्तींसाठी सामान्य असेल. या वर्षी तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा पाहायला मिळेल. करिअरच्या दृष्टीने तुम्हाला उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक स्थिती वर्षाच्या सुरवातीत खूप चांगली राहील परंतु वर्षाच्या सहामाही नंतर जागेच्या व्यवहारान संबंधित घरातील वरिष्ठ लोकांसोबत वाद होऊ शकतो.
राशि भविष्य २०२० नुसार या वर्षी तुम्ही कुणाला ही कर्ज देऊ नका आणि घेऊ नका तसेच कुठे प्रवासासाठी गेल्यास आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, कारण प्रवासात काही दुर्घटना होण्याची शक्यता आहे म्हणून काळजी घ्या. मुलांकडून या वर्षी चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरात काही शुभ कार्य होण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे. 
इतर राशी :
मेष  वृषभ  मिथुन  कर्क  सिंह  कन्या  तूळ  वृश्चिक  धनु  मकर  कुंभ  मीन
दाते पंचांग २०२० डाउनलोड करा CLICK HERE
SOURCE - MyKundali.

0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment