तुम्ही आपल्या अपत्याबाबत फार दिवसांपाहून त्रस्त आहात त्या समस्येचा या महिन्यात अंत होईल. भविष्यात होणाऱ्या मांगलिक कार्यांचे योग जुळत आहेत. कायदेशीर अडचणींवर तोडगा मिळेल. राजनैतिक संबंधांचा फायदा होऊ शकतो. जोडीदाराचे पूर्ण साहाय्य प्राप्त होईल.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
0 टिप्पणी पोस्ट करा:
Post a Comment