एकुणच ग्रह आपल्यासोबत आहेत. व्यस्त जीवनात चढ -उतार पाहायला मिळतील. एखादे काम घाई-गडबडीत करणॆ टाळा, नाहीतर तुमचेच नुकसान आहे. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. उगीचच वादात पडू नका. तब्येत ठीक राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
0 टिप्पणी पोस्ट करा:
Post a Comment