खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ - कर्क - Monthly horoscope January to December 2013 - Cancer

मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ - कर्क 
कर्क 
जानेवारी अडलेली कामे मार्गी लागतील. समवयस्क लोकांसोबत प्रेमभाव वाढेल. नोकरीचे नवे योग पुढे वाचा >>>

फ़ेब्रुवारी महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली आहे. प्रकृतीत सुधारणा होईल. बचत वाढेल. प्रेमींसाठी पुढे वाचा >>>

मार्च सेवेसाठी काही वेळ द्या, लाभ होईल. छोट्या-मोठ्या आजारांकडे दुर्लक्ष केलेत तर आरोग्य पुढे वाचा >>>

एप्रिल - तुमच्या हुकूमशाही वागण्यामुळे तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागेल. काही नवे सुरू करणे टाळा. वरिष्ठ पुढे वाचा >>>

मे -पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार राहा. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. मालमत्तेत गुंतवणूक करा. बॉससोबत पुढे वाचा >>>

जून - अपेक्षित परिणाम मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील. मिळकतीतील वृद्धीने आर्थिक बाजू सुदृढ होईल. आरोग्याच्या बाबतीत पुढे वाचा >>>

जुलैसर्व काही सामान्य राहील. उगीचच इथे-तिथे भटकणे टाळा. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा. चढ-उताराच्या दृष्टीने पुढे वाचा >>>

ऑगस्ट जुन्या मित्रांच्या भेटी तुमच्या जीवनाला नवा रंग देतील. बाहेर खाणे टाळा, नाहीतर आरोग्यावर याचे वाईट परिणाम पुढे वाचा >>>

सप्टेंबर कुटूबीयांना नाराज करू नका, नाहीतर होत असलेली कामे होणार नाहीत. एखाद्या गरजूला मदत केल्यास तुमच्या मनाला पुढे वाचा >>>

ऑक्टोबर तुम्ही चिंतित राहाल. शत्रू पक्ष तुमच्यावर हावी होऊ शकतो. भौतिक साधनांवर निरर्थक पैसे खर्च होण्याची चिन्हे दिसत आहेत. लक्षात असू द्या, पुढे वाचा >>>

नोव्हेंबर महिन्याची सुरुवात कष्टप्रद होईल, पण १५ तारखेनंतर आर्थिक बाजूत सुधार होण्याची चिन्हे आहेत. पण शारीरिकदृष्ट्या पुढे वाचा >>>

डिसेंबर वाहन आणि मालमत्तेची खरेदी वगैरे तुमच्यासाठी फारच फ़ायदेशीर ठरेल. अर्धवट आणि अडलेल्या कामांना पुढे वाचा >>>



इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ - कन्या - Monthly horoscope January to December 2013 - Virgo

मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ -  कन्या 
कन्या 

जानेवारीतुमच्या जीवनात मोठी उलथापालथ होणार आहे. नशीबाची गाडी थांबून थांबून पुढे सरकत आहे. कुठेतरी काहीतरी अडथळा आहे जो तुम्हाला पुढे जाण्यापासून पुढे वाचा >>>

फ़ेब्रुवारीमहिन्याची सुरुवात चांगली होणार नाही. अपत्याकरवी त्रस्त होऊ शकता. आर्थिक स्तरावरही अडचणींचा सामना करावा पुढे वाचा >>>

मार्चनशीबाचे ग्रह पालटत आहेत, पण दृढ इच्छाशक्तीशिवाय तुम्हाला यश मिळणारच नाही. तुमच्या मेहनतीचे कौतुक पुढे वाचा >>>

एप्रिल - विदेश प्रवासाचा योग आहे. मिळकतीचे नवे मार्ग खुलतील. तुमचे शांत चित्त तुम्हाला अनेक त्रासांपासून वाचवेल. जोडीदाराची साथ पुढे वाचा >>>

मे - प्रॉपर्टीत गुंतवणुक करण्याची ही योग्य वेळ आहे. यशाचा मार्ग मोकळा होत आहे. नव्या संबंधांचा फायदा होईल. ऑफिसमध्ये सह-कर्मचारींचे पुढे वाचा >>>

जून - धार्मिक कार्यात रूची वाढेल. एखाद्या धार्मिक क्षेत्राची यात्रा घडू शकते. एखादा नवा व्यवहार ठरवताना कागदपत्रांची योग्यरीत्या पुढे वाचा >>>

जुलै विद्यार्थ्याना चांगली बातमी कळू शकते. लोखंडाचा व्यापार करणायांना अतिरीक्त लाभ होऊ शकतो. नोकरदारांच्या पगारात वाढ तर होईल पण वाढत्या पुढे वाचा >>>

ऑगस्टअडकलेले धन परत मिळेल. कोर्ट-कचेरीची प्रकरणे सुरळीत होतील. आनंदात वाढ होईल. मुलांच्या पुढे वाचा >>>

सप्टेंबरराजनैतिक संबंधांचा लाभ होईल. व्यापाराच्या नव्या योजना लाभ देतील. शत्रू तुम्हाला त्रास देण्याची संधी शोधत पुढे वाचा >>>

ऑक्टोबरतुमच्या जीवनात काहीतरी नवे होणार आहे. वाटेत काही अडचणी येतील पण तुम्ही त्या पार कराल. कुटुंबात पुढे वाचा >>>

नोव्हेंबरकोणीतरी जवळचा व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकतो. नोकरीत जागाबदल होण्याचे योग आहेत. वैवाहिक संबंधांमध्ये पुढे वाचा >>>

डिसेंबरवैवाहिक जीवन तुमचे सहकार्य आणि वेळ मागत आहे. मित्रासोबत नवा व्यवसाय सुरू केल्यास कालांतराने पुढे वाचा >>>




इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ - सिंह - Monthly horoscope January to December 2013 - Leo

मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ -  सिंह 
सिंह 
जानेवारी महिन्याच्या पूर्वार्धात नवे काम सुरू करणे टाळा. व्यापारी वर्गाला असंख्य अडचणींचा सामना पुढे वाचा >>>

फ़ेब्रुवारी महिन्याचा आरंभ सामान्य असेल. आर्थिक पैलूकडे दुर्लक्ष करू नका. जमिनीत वगैरे गुंतवणूक पुढे वाचा >>>

मार्च मेहनतीचे फळ दिसू लागले आहे, पण अति महत्त्वाकांक्षी बनू नका. रणनीती अवलंबूनच पुढे वाचा >>>

एप्रिल - कोणीतरी जुना साथीदार किंवा नातेवाईक सुदैवाने भेटू शकतील. बदलत्या वातावरणाने आजारी पडण्याची लक्षणे पुढे वाचा >>>

मे - साधारण महिना आहे. काम करण्यात मन रमणार नाही आणि शारीरिक दुखणे राहील. कोर्ट-खटलेबाजीचे निकाल आशेच्या पुढे वाचा >>>

जून - कुठल्याही कागदपत्रांवर सही करण्याआधी योग्यरीत्या पडताळणी करा. तुमच्या वागण्यामुळे आसपासच्या लोकांना त्रास पुढे वाचा >>>

जुलैसमाजात आपले यश वाढेल आणि करिअरमध्ये प्रगती होईल. भाग्य तुमचे साथ देईल. पण आर्थिक दृष्ट्या चढ-उताराचा सामना पुढे वाचा >>>

ऑगस्ट आपल्या रचनात्मकतेचे कौतूक होईल. भौतिक साधनांवर पैसे खर्च होतील. मित्रांचे सहकार्य आपल्या जीवनाच्या गाडीला पुढे वाचा >>>

सप्टेंबर शत्रुंची नजर तुमच्या सफलतेवर आहे आणि तुमच्या क्रोधामुळे त्यांचे काम सोपे होऊ शकेल. गुप्त गोष्टी कोणालाही सांगणे पुढे वाचा >>>

ऑक्टोबर या महिन्यात तुमच्यासाठी सर्वकाही सामान्य राहील. नव्या लोकांच्या ओळखी होतील, ज्या पुढे लाभदायक पुढे वाचा >>>

नोव्हेंबर मानसिक शांती लाभेल. तणाव पुरेशा प्रमाणात कमी होऊ शकेल. चित्त शांत राहील. अपत्याकडून शुभ बातमी पुढे वाचा >>>

डिसेंबर जीवनात नवा रंग भरण्याची वेळ आली आहे. जुन्या गोष्टी विसरून मार्गक्रमण करा. वातावरणाचा आनंद पुढे वाचा >>>



इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ - वृषभ - Monthly horoscope January to December 2013 - Taurus

मासिक राशिभविष्य जानेवारी ते डिसेंबर २०१३ - वृषभ 
वृषभ 
जानेवारी २०१३
               या महिन्यात काहीतरी खास होणार आहे. राजकारणातली आवड उच्च स्थानावर पोहोचायला साहाय्यभूत ठरेल. स्पर्धेत यश मिळेल, साहित्य, संगीतातील पुढे वाचा >>>

फेब्रुवारी २०१३
               हा महिना गोचर ग्रहानुसार मध्यमफळ देणारा दिसत आहे. ललित कलेत रूची वाढेल, पाहुण्यांच्या आगमनाने आनंद होईल. ठरवलेले काम मोठ्या मुष्किलीने होईल, अधिकारींसोबतची जवळीक टाळा. उदरनिर्वाहासाठी आपापल्या क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना पुढे वाचा >>>

मार्च २०१३ 
                  कुटुंबीयांच्या साहाय्याने जीवनात आनंद निर्माण होईल. पैशाचा अपव्यय टाळा. बाहेर फिरायला जाण्याचा कार्यक्रम बनू शकतो. शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे वाचा >>>

एप्रिल २०१३ 
                  तयार राहा, नशीब आपले दार ठोठावणार आहे. नोकरीत पदोन्नती आणि व्यापारात वृध्दीचे योग आहेत. हिंडण्या-फिरण्याची संधी पुढे वाचा >>>

मे २०१३
                 हा महिना आपल्याला अधिकतर ठीकठाक ठरेल. व्यापारात नव्या युक्त्यांचा फायदा होईल. भावुक होणे चांगले आहे, पण अती भावनिकता पुढे वाचा >>>

जून २०१३
                 वेळेची मागणी आहे की तुम्ही सावधानी बाळगावी. प्रवास करण्याआधी इश्वराचे स्मरण नक्की करा. वाहन चालवताना दक्ष राहा. खाण्यापिण्यावर पुढे वाचा >>>

जुलै २०१३
                इच्छीत लाभाने आनंद होईल. स्पर्धेचा निकाल आपल्याला प्रसन्न करेल. स्त्रियांनी तब्येतीची काळजी घ्यावी. वजन वाढेल. नोकरीत पदोन्नती पुढे वाचा >>>

ऑगस्ट २०१३
                आपल्या जीवनात नवा उत्साह आणि रंगांची उधळण होणार आहे. बहिणी-भावंडांचे साहाय्य जीवनात नवा आनंद निर्माण करेल. व्यापारात नवे यश आणि पुढे वाचा >>>

सप्टेंबर २०१३ 
                बदलत्या रुतुमानानुसार आपली तब्येत बिघडू शकते. दूरचे नातेवाईक आपल्याकडे येऊ शकतात. आपली जराशी पुढे वाचा >>>

ऑक्टोंबर २०१३
                    सावध राहा, कोणीतरी आपल्याविरुध्द कट रचत आहे. हलकीशी चूक आपल्याला महागात पडू शकते. एका मांगलिक कार्याचा योग पुढे वाचा >>>

नोव्हेंबर २०१३
                 एकुणच ग्रह आपल्यासोबत आहेत. व्यस्त जीवनात चढ -उतार पाहायला मिळतील. एखादे काम घाई-गडबडीत करणॆ टाळा, नाहीतर तुमचेच पुढे वाचा >>>

डिसेंबर २०१३
या महिन्यात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू बळकट राहील. नव्या खरेदीसाठी ही वेळ अनुकूल आहे. नवे लाभदायक संबंध पुढे वाचा >>>




इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-


Friday, January 18, 2013

संगणक किबोर्डवरील शॉर्टकट बटन्स् - Computer keyboard shortcut keys

                                         संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)
Computer keyboard shortcut keys

                  आजचा आपला विषय आहे "संगणक किबोर्डवरील शॉर्टकट बटन्स्", म्हणजे काय ? तर आज पर्यंत आपण वेगवेगळे विषय आणि अनेक संगणक विषयक माहिती देणारे लेख 'संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)' या विशेष भागातून आपण वाचले आहेत. आज आपण बघुयात संगणक हाताळताना आपल्याला वेळ कसा वाचवता येईल तसेच, काही कारणामुळे mouse नीट चालत नसेल तर आपल्याला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. अशावेळी जर आपल्याला नक्की कोणती किबोर्डवरील कि दाबून काय करता येईल हे महिती असेल तर आपला वेळ देखील वाचू शकेल.

Wednesday, January 02, 2013

बारा राशींचे वार्षिक राशी भविष्य - २०१३ - Yearly horoscope 2013


बारा राशींचे वार्षिक राशी भविष्य २०१३ 

         मेष                   
मेष 
नूतनवर्षाभिनंदन .... 

तुमच्या राशीच्या दुस-या घरातून गुरू पुढे सरकत आहे. त्यामुळे या वर्षी तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमच्या पगारात वाढ होईल. नोकरी व्यावसायात चांगल्या संधी उपलब्ध होतील. मात्र पगारापेक्षा खर्चही जास्त होण्याची चिन्हे आहेत. तुमच्या राशीसाठी उच्च शिक्षणाचा योग आहे. पुढे वाचा >>>



            वृषभ 
वृषभ 
वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुमच्या राशीत असणार आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरवातीला चांगला आर्थिक फायदा होईल आणि काही नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल. गुरुची दृष्टी पाचव्या घरावर असल्याने आपत्य प्राप्तीची होईल. प्रेमप्रकरणाला चांगला वाव आहे. या प्रमामुळे नवीन जागी फिरण्याची संधी तुमच्या राशीत आहे. पुढे वाचा >>>





      मिथुन
मिथुन 
गुरु तुमच्या राशीच्या बाराव्या घरातून जात आहे जो ३१ मे २०१३ पर्यंत राहील. त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. व्यावसायात जास्त मेहनत केली तरच यश प्राप्त होईल. धार्मिक कामासाठी खर्च होईल. 

        कर्क 
कर्क 
वर्षाची सुरुवातीला गुरु तुमच्या राशीच्या अकराव्या घरात आहे. जो ३१ मे २०१३ पर्यंत असेल. त्यामुळे शिक्षण, व्यावसाय क्षेत्रात यश मिळेल, धनलाभ होईल. उच्च पदाधिका-यांना उच्च क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधून वैयक्तीक पातळीवर नात्यांना सुरुवात करता येईल. पुढे वाचा >>>
               सिंह 
सिंह 
वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुमच्या राशीच्या दहाव्या घरातून जाईल. त्यामुळे व्यावसाय आणि व्यापार क्षेत्रात चांगली प्रगती होईल. संपत्ती, घर जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. पुढे वाचा >>>






      कन्या 
कन्या 
वर्षाच्या सुरुवातीला गुरू तुमच्या राशीच्या भाग्यस्थानावरुन जात आहे. ज्यामुळे तुमचे भाग्य उजाळेल. व्यवसाय क्षेत्रात प्रगती होईल. सुख सुविधा देणा-या साधनांच्या उपभोगांमध्ये वाढ होईल. पुढे वाचा >>>






      तुळ
तुळ 
तुमच्या राशीत आठव्या घरात गुरुच्या भ्रमणामुळे लहान मोठ्या आरोग्यविषयक अडचणी येत राहतील. कौटुंबिक खर्च वाढतील. मानसिक चिंता आणि संताप होईल. पुढे वाचा >>>






      वृश्चिक 
वृश्चिक 
गुरू वर्षाच्या सुरवातीला तुमच्या राशीच्या सातव्या घरातून जाणार आहे. त्यामुळे तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील. वैवाहिक जीवनात सुख उपभोगता येईल. पुढे वाचा >>>






       धनु 
धनु 
वर्षाच्या सुरवातीला गुरू वृषभ राशीच्या सहाव्या घरात असेल ज्यामुळे तुम्हाला आरोग्यासंदर्भात अडचणींना सामोरे जावे लागेल. मात्र तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रात फायदा होईल. कौटुंबिक जबाबदा-या येतील. 
पुढे वाचा >>>





      मकर
मकर 
वर्षाच्या सुरवातीला गुरु तुमच्या राशीच्या पाचव्या घरातून जात आहे. त्यामुळे आचानक धनलाभ होऊ शकतो. तुमची मुले प्रगती करतील. साहस कार्यात यश मिळेल. पुढे वाचा >>>






       कुंभ 
कुंभ 
गुरु आणि केतू चौथ्या घरातून आणि राहु दहाव्या घरातून जाईल. त्यामुळे धार्मिक कार्यात जास्त पैसे खर्च होतील. तुमचे मित्रच तुमचा विश्वासघात करतील. पुढे वाचा >>>






      मीन
मीन 
वर्षाच्या सुरुवातीला गुरू तिस-या घरातून जात असल्याने साहसी कामांमध्ये यश मिळेल. कुटुंबात चांगली कामे होतील. व्यावसायिक क्षेत्रात फायदा होईल. 
पुढे वाचा >>>






सौजन्य:- महाराष्ट्र टाईम्स 

वार्षिक राशी भविष्य २०१३ - मीन - Yearly horoscope 2013 - Pisces

वार्षिक राशी भविष्य २०१३ - मीन 
मीन 

नूतन वर्षाभिनंदन... 
        वर्षाच्या सुरुवातीला गुरू तिस-या घरातून जात असल्याने साहसी कामांमध्ये यश मिळेल. कुटुंबात चांगली कामे होतील. व्यावसायिक क्षेत्रात फायदा होईल.         छोट्या ट्रीपचा योग आहे. कोर्टाच्या कामामध्ये यश मिळेल. नोकरीत फायदा होईल. सध्याचे राहते घर बदलावे लागेल. वाहतुक, पर्यटन, कम्युनिकेशन, प्रकाशन सारख्या व्यवसायामध्ये नवीन बदल करु शकता. 
         ३१ मे २०१३ पासून गुरु मिथुन राशीत भ्रमण करत असेल. त्यामुळे नवीन घर किंवा दुकान किंवा वाहन घेण्याचा योग आहे. दलाली - कमिशनच्या व्यवसायात फायदा होईल. ट्रीप फायदेशीर ठरेल. महत्वकांशा वाढतील, वर्षाच्या सुरवातीला शनी आठव्या घरात तुळ राशीत वर्षाच्या शेवटपर्यंत राहील.