संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)
आजचा आपला विषय आहे "संगणक किबोर्डवरील शॉर्टकट बटन्स्", म्हणजे काय ? तर आज पर्यंत आपण वेगवेगळे विषय आणि अनेक संगणक विषयक माहिती देणारे लेख 'संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)' या विशेष भागातून आपण वाचले आहेत. आज आपण बघुयात संगणक हाताळताना आपल्याला वेळ कसा वाचवता येईल तसेच, काही कारणामुळे mouse नीट चालत नसेल तर आपल्याला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. अशावेळी जर आपल्याला नक्की कोणती किबोर्डवरील कि दाबून काय करता येईल हे महिती असेल तर आपला वेळ देखील वाचू शकेल.
कीबोर्डवरील शॉर्टकट किज् वापरून आपण कोणकोणते बदल करू शकतो किंवा कोणती बटन्स दाबून आपण माउसचा वापर कमी करू शकतो हे खालील तक्त्या मध्ये दिलेले आहे. शॉर्टकट किज् ह्या सामान्यतः Alt वापरून (on IBM compatible computers), command key (on Apple computers), Ctrl, आणि Shift हे एका अक्षरसाठी वापरतात.
सामान्यतः वापरात असलेल्या सर्व संगणकांसाठी उपयुक्त अशा शोर्टकट किज् :-
सामान्यतः वापरात असलेल्या सर्व संगणकांसाठी उपयुक्त अशा शोर्टकट किज् :-
शॉर्टकट किज्
|
वर्णन
|
---|---|
Alt + F | File menu options in current program. |
Alt + E | Edit options in current program |
F1 | Universal Help in almost every Windows program. |
Ctrl + A | Select all text. |
Ctrl + X | Cut selected item. |
Shift + Del | Cut selected item. |
Ctrl + C | Copy selected item. |
Ctrl + Ins | Copy selected item |
Ctrl + V | Paste |
Shift + Ins | Paste |
Ctrl + P | Print the current page or document. |
Home | Goes to beginning of current line. |
Ctrl + Home | Goes to beginning of document. |
End | Goes to end of current line. |
Ctrl + End | Goes to end of document. |
Shift + Home | Highlights from current position to beginning of line. |
Shift + End | Highlights from current position to end of line. |
Ctrl + Left arrow | Moves one word to the left at a time. |
Ctrl + Right arrow | Moves one word to the right at a time. |
0 टिप्पणी पोस्ट करा:
Post a Comment