वार्षिक राशी भविष्य २०१३ - सिंह
नूतन वर्षाभिनंदन...
![]() |
| सिंह |
नूतन वर्षाभिनंदन...
वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुमच्या राशीच्या दहाव्या घरातून जाईल. त्यामुळे व्यावसाय आणि व्यापार क्षेत्रात चांगली प्रगती होईल. संपत्ती, घर जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल.
नोकरीत प्रमोशन मिळेल. मात्र त्याबरोबरच राहुचा प्रभाव असल्याने हे फळ अंशत : कमी होईल. १ जून २०१३ पासून गुरू तुमच्या लाभ स्थानावरुन जाईल. ज्याचा प्रभाव वर्ष संपेपर्यंत असणार आहे. त्यामुळे तुम्हाला सामाजिक मान सन्मान मिळेल. धर्म, अध्यात्म आणि तत्वज्ञान विषयात तुमची आवड वाढेल.