वार्षिक राशी भविष्य २०१३ - वृश्चिक
![]() |
| वृश्चिक |
नूतन वर्षाभिनंदन...
गुरू वर्षाच्या सुरवातीला तुमच्या राशीच्या सातव्या घरातून जाणार आहे. त्यामुळे तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील. वैवाहिक जीवनात सुख उपभोगता येईल. कुटुंबात शुभ आणि मंगल प्रसंगांचा योग आहे. शेअर बाजार तसेच सट्टा बाजारातील गुंतवणुकीत फायदा होईल. भौतिक सुख देणा-या घरातील वस्तूंच्या संख्येत वाढ होईल. प्रेमात पडण्याचा योग आहे.
३१ मे २०१३ ला गुरू मिथुन राशीत प्रवेश करेल आणि जो तुमच्या राशीच्या आठव्या घरातुन जाईल. ज्यामुळे शारीरिक आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यामध्ये खर्च होईल. वर्षाच्या सुरवातीला शनी तुमच्या राशीच्या बाराव्या घरातून जाईल. ज्यामुळे शनी आणि राहुच्या व्ययामुळे शापिक दोष तयार होईल.