नमस्कार मित्रांनो , बरेच दिवस मी माझ्या कामांमधून वेळ काढून तुम्हा सर्वांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करेन म्हणत होतो पण काही कारणांमुळे ते राहून जात होते, शेवटी आज निश्चय केला आणि ठरवले आजपासून नवनवीन विषयांवर माहिती देणारे लेख पुन्हा चालू करायचे आणि हा लेख व काही इन्कम मिळविण्याच्या संधी मी ह्या लेखातून तुम्हा सर्वांना देत आहे.
आपण सर्वप्रथम पाहणार आहोत ऑनलाईन इन्कमच्या संधी:
सर्वप्रथम पाहूया CreditMantri.com या वेबसाईट वरून आपणास कसे कमवीता येईल ते
१. आपणासर्वांना PayTm हे ई वॅलेट माहिती असेलच. नसेल तर PayTm E-Wallet ह्यावर क्लिक करा आणि आपले खाते काढा.
आता Paytm मध्ये अनलिमिटेड कॅश कमविण्यासाठी खालील स्टेप्स करा.
३. त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर देऊन Get Started Now ह्यावर क्लिक करावे लागेल.
४. नंतर एक OTP आपण दिलेल्या मोबाइलवर मिळेल तो OTP देऊन साईनअपपूर्ण करा.
५. त्यानंतर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर किती आहे हे कळेल, त्यावरून तुम्ही लोन मिळवण्यासाठी पात्र आहात की नाही हे ही समजेल.
४. साईनअप केल्यानंतर तुमच्या प्रोफाइलवर क्लिक करून 'रेफर अँड अर्न' या ऑप्शन वर क्लिक करून तुमच्या मित्रांना ही ऑफर शेअर करा.
५. तुमचे जितके जास्त मित्र साईनअप करतील तितकी जास्त Paytm कॅश तुम्ही कमवू शकता.
0 टिप्पणी पोस्ट करा:
Post a Comment