खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Wednesday, July 30, 2014

ब्लॉक करा फेसबुक वरील गेम रिक्वेस्ट - How to Block Facebook game requests ?

                 मित्रांनो आज मी तुम्हाला एक अतिशय उपयोगी अशी माहिती सांगणार आहे विशेषतः जे युजर्स फेसबुकवर गेम्स खेळत नाहीत परंतु त्यांना येणाऱ्या गेम नोटिफिकेशन्स असंख्य असतात अशांसाठी हा लेख.  फेसबुकवर गेम खेळणाऱ्यांची संख्या सध्या वाढतेय. स्वतः गेम खेळता खेळता अनेक जण इतरांना गेम/ अ‍ॅप रिक्वेस्ट पाठवतात. ही गेम रिक्वेस्ट पाठवल्याने त्यांना फायदा होतो; पण दुसऱ्यांच्या डोक्याला त्रास होतो. याच कारणामुळे "मला कोणतीही गेम रिक्वेस्ट पाठवू नका " अशा पोस्ट फेसबुकवर टाकणाऱ्यांची संख्याही मोठी दिसते. मात्र, अनेकदा गेम खेळणारयांनाही न सांगता या रिक़्वेस्ट अपोआप पाठविल्या जातात. अशा वेळी रिक़्वेस्ट पाठविणे टाळणे त्या युजारच्याही हातात नसते. पण तुम्ही मात्र या रिक़्वेस्ट तुम्हाला येणे थांबवू शकता… त्या कशा हे आपण पाहू 
  • तुमच्या फेसबुक अकौंटमध्ये उजव्या हाताला वरच्या बाजूस असलेल्या ड्रोपडाऊन अ‍ॅरोवर क्लिक करा. त्यातील सेटिंग्ज टॅबवर क्लिक करा. 
  • सेटिंग्जचे पेज ओपन झाल्यावर डाव्या बाजूला येणाऱ्या ऑप्शनच्या लिस्टमधून Blocking हा पर्याय निवडा. 
  • Blocking मध्ये सर्वात शेवटी Block apps हा पर्याय आहे. त्यामध्ये तुम्हाला नको असलेल्या गेम/अ‍ॅपचे नाव (उदा. candy crush saga ) टाइप करा. टाइप करता करता येणाऱ्या ड्रोपडाऊन लिस्टमध्येही तुम्हाला त्याचे नाव दिसू शकेल. लिस्टमधून सिलेक्ट केल्यावर अथवा गेमचे पूर्ण नाव टाइप करून एन्टर केले की तो गेम आणि त्याच्या येणाऱ्या रिक़्वेस्ट कायमच्या ब्लॉक होतात. 
          तुम्हाला जर एखादी व्यक्ती वारंवार वेगवेगळ्या गेमची रिक़्वेस्ट पाठवत असेल, तर तुम्ही थेट अशा व्यक्तीच्या नावाने येणाऱ्या रिक़्वेस्टही ब्लॉक करू शकता. 
  • त्यासाठी  या पेजवर असणाऱ्या Block invites from या टॅबमध्ये त्या व्यक्तीचे नाव टाइप करा. 
  • अशा पद्धतीने ब्लॉक केलेली व्यक्ती तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये असेल, त्याच्या पोस्टही तुम्हाला दिसतील; पण त्याच्या अ‍ॅप रिक़ेस्ट तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. 
         अशाच पद्धतीने तुम्हाला कोणी Event च्या रिक़्वेस्ट पाठवत असेल तर या पेजवर Block event invites मधील Block invites from मध्ये त्या व्यक्तीचे नाव टाइप करा. पण जर तुम्हाला एखादया व्यक्तीशी फेसबुकवर मैत्रीच करायची नाही, पण तरीही तो वरवर फ्रेंड रिक़्वेस्ट पाठवत असेल, तर त्यालाही तुम्ही ब्लॉक करू शकता. त्यासाठी या पेजवर असलेल्या Block users या टॅबमध्ये त्या व्यक्तीचे नाव टाइप करा. भविष्यात ती व्यक्ती तुम्हाला कधीही फ्रेंड रिक़्वेस्ट पाठवू शकणार नाही. माहिती आवडल्यास आपल्या मित्रांसाठी नक्की share करा. तसेच काही शंका असल्यास खाली दिलेल्या जागेमध्ये comment करा. 

2 टिप्पणी पोस्ट करा:

  1. Looking to earn while learning or
    doing job?



    Sign up at: http://goo.gl/5zsxaz



    मैंने
    अब तक $100 से
    ज्यादा कमाया है, अगर
    टीम में काम करेंगे तो जल्दी हो सकता है और कुछ समझ में आया नहीं तो एक-दूसरे को
    बता भी सकते है |



    तुमच्याकडे
    अँड्रॉईड फोन आहे का मग नक्कीच तुम्ही $10 =
    600 रुपये, एका
    आठवड्यात कमावू शकता, कुठेही
    एक पैसा न भरता/गुंतवता, ही खूप
    चांगली संधी आहे !



    Do Tasks, Click Ads, Refer Friends
    and Earn a lot of dollars !

    I earned more than 50$ in a week!

    ClixSense is the most old and
    Trusted PTC Website.

    Earn Money by your efforts on doing
    Tasks and Clicking Ads, Doing Surveys, Downloading Apps !!



    Join ClixSense !!



    You can also fill up this google
    form to contact me :
    https://docs.google.com/forms/d/1YcDvmxuQmwfxq114Nh8aq0fYBdM_jMvkk3dyNjoqPvc/viewform



    I will help you until you get first
    $10 payment in your account. Working in team helps to get succeeded faster !!

    ReplyDelete
  2. you will have to send your neobux account money to paypal, then from paypal it will go into bank account.

    ReplyDelete