
बारा राशींचे वार्षिक राशिभविष्य २०१४
मेष
नूतनवर्षाभिनंदन ...
नवीन वर्षात तृतीय आणि चतुर्थस्थानातील गुरुचे भ्रमण, शनीचे सप्तमस्थानातील वास्तव्य यामुळे वर्षभर तुम्ही सतर्क राहणार आहात. योग्य वेळी म्हणजे जानेवारीपासून तुमची मुसंडी यशस्वी होईल. अधिकार प्रप्ती होईल. नेतृत्व व पुढारीपण लाभेल. लोकांना उपकृत कराल. मंगळ,...