मित्रांनो, आपण मागील काही लेखांमधून इंटरनेट वरून पैसे कमविण्याचे अनेक मार्ग पाहात आहोत, मी आपल्याला असे अनेक अधिकृत मार्ग सांगत आहे ज्यामधून आपण नक्की पैसे कमवू शकता. त्यासाठी मी इंटरनेट वरून असे अफलातून पर्यायांची निवड करून ते आपल्या पुढे मांडत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अशाच एका वेबसाईट बद्दल माहिती.
PROBUX ही एक अतिशय कमी वेळामध्ये प्रचलित झालेली PTC (paid to click) ह्या तत्वावर चालणारी वेबसाईट आहे. PROBUX ही सध्या PTC मध्ये द्वितीय क्रमांकाची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटची स्थापना २०१२ मधील आहे, इथे प्रत्येकजण आपले खाते काढण्यासाठी उत्सुक असतो, कारण इतर कोणत्याही PTC वेबसाईटपेक्षा इथे सर्वात जास्ती म्हणजे ०.०१$ प्रत्येक क्लिक साठी तसेच ०.०१५$ प्रत्येक रेफरलसाठी आपल्या खात्यामध्ये जमा केले जातात. तसेच प्रत्येक ३० सेकंदांनी आपल्यासाठी एक advertise तयार असते.
ही वेबसाईट पूर्णपणे सुरक्षित, मोफत आणि कोणालाही पैसे कमविता येतील अशीच आहे. ही वेबसाईट देखील आपण कमाविलेले पैसे सुरक्षितरीत्या Paypal , Payza तसेच Liberty Reserve याद्वारे आपल्या बँक अकौंटमध्ये जमा करते. ते पैसे कसे जमा करावे ? ह्याबद्दल मी लिहिलेला "Paypal आणि Payza चे अकौंट कसे काढायचे आणि त्याचे फायदे" हा लेख वाचवा. तर व्हा आता सज्ज पैसे कमाविण्यासाठी आणि पहा ह्या खालील काही साध्या आणि सोप्प्या पायऱ्या आणि त्यानुसार आपले खाते उघडा.

१. probux इथे क्लिक करा.
२. त्यानंतर एक वेबपेज दिसेल ते probux चे मुख्यपान आहे त्यावरील REGISTER NOW हा पर्याय निवडा.
३. खाली दाखविल्याप्रमाणे तिथे एक फोर्म दिसेल तो पूर्ण भरावा.
sign up |
४. त्यानंतर आपण दिलेल्या इमेल आयडी वर एक इमेल मिळेल त्यामधील लिंक क्लिक करून registration पूर्ण करा.
६. आता आपण ads क्लिक करण्यासाठी सज्ज आहात तेथील View Ads हा पर्याय निवडा आणि खाली आलेल्या गुलाबी, हिरव्या आणि केशरी रंगातील चौकोन हे advertise चे आहेत ते एक-एक करून क्लिक करा.
अ.) लक्षात ठेवा त्या एका advertise वर क्लिक केल्यास नवीन विंडो ओपन होईल त्यावर wait for advertisement is load असा संदेश दिसेल मग थोडे थांबा.
ब.) नंतर निळ्या रंगाची एक पट्टी सरकेल ती पूर्ण झाल्यानंतर हिरव्या रंगाची बरोबरची खूण दिसेल आणि Advertisement validated! You've just been credited $0.01 /$0.001 हा संदेश दिसेल ह्याचाच अर्थ हे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. त्यानंतर ती tab close करून दुसरी advertise क्लिक करावी.
७. लक्षात ठेवा एकावेळी एकच चौकोन क्लिक करा. प्रत्येक advertise आपल्या खात्यामध्ये $ मध्ये भर टाकेल.
८. तिथे ProGrid हा पर्याय उपलब्ध आहे, ज्याद्वारे आपण एक खेळ खेळून आपले नशीब अजमाऊ शकता, तिथे रोज २० वेळा क्लिक करण्याची मुभा आहे, त्यामध्ये आपण एकाच वेळी $२ मिळवू शकता.
९. तसेच Tasks हा देखील पर्याय उपलब्ध आहे.
१०. आपण फक्त View Ads ह्या पर्यायातूनच बरेच पैसे मिळवू शकाल. फक्त ह्यामध्ये सातत्य असणे गरजेचे आहे. रोजच्या रोज येणाऱ्या ads क्लिक करणे महत्वाचे आहे.
११. तसेच इथे रेफरल हा एक पर्याय आहे ज्यामुळे आपण आपले इन्कम अजून वाढवू शकतो. त्यासाठी My Account वर जाऊन Get Referrals ह्या पार्यायाची निवड करा तिथे आपल्याला Your referral link आणि banner दिसतील , त्याचा वापर करून आपण आपल्या मित्रांना इथे त्यांना सहभागी करून घेतल्याबद्दल आपल्याला ही वेबसाईट काही इन्कम मिळवून देते.
महत्वाच्या सूचना : एका कॉम्प्युटर वरून फक्त एकच अकौंट काढावे एकपेक्षा जास्ती अकौंट काढल्यास सगळी अकौंट्स बाद केली जातात. रोजच्या रोज ads क्लिक केल्यास इन्कम अधिक मिळू शकेल. आपले रेफरल वाढविण्याकडे अधिक लक्ष द्यावे.
आपल्याला ह्या विषयी काही शंका असल्यास त्या खालील comment box मध्ये विचाराव्यात तसेच अशाच अजून अनेक अधिकृत वेबसाईट्स आपल्याला Top 10+ PTC इथे पाहता येतील.
0 टिप्पणी पोस्ट करा:
Post a Comment