खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Friday, September 14, 2018

तंदूरी कॉफी | Tandoori Coffee | Smoky flavored Coffee | Sand Coffee

तंदूरी कॉफी  | Tandoori Coffee | Smoky flavored Coffee | Sand Coffee
How to make tandoori coffee ? Street food recipe!



Saturday, September 02, 2017

MLM (Multi Level Marketing) - उद्योगातील एक सर्वात मोठा अडथळा.

MLM (Multi Level Marketing) - उद्योगातील एक सर्वात मोठा अडथळा.

होय ! MLM म्हणजेच मल्टी लेवल मार्केटिंग हा उद्योगातील एक महत्वाचा अडथळा मानावा लागेल ह्याची कारणे आपण सविस्तरपणे पुढे पाहूच, परंतु उद्योजक ह्या माझ्या मागील लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे उद्योजकतेचे महत्वाचे तीन प्रकार आपण पहिले. त्यातील दुसरा प्रकार होता तो म्हणजे तरुण मंडळींना नोकरी विषयी तिरस्कार वाटू लागतो आणि नाईलाजाने का होईना पण ते उद्योग धंद्याकडे वळतात तर अशाच मंडळींना महत्वाची गरज असते ती म्हणजे योग्य मार्गदर्शनाची, आणि ह्या मार्गदर्शनामधीलच आजचा विषय आहे तो म्हणजे MLM एक अडथळा.
आजपर्यंत प्रत्येकाने MLM  हा शब्द ऐकला असेल अगदी ग्रामीण भागापर्यंत देखील असे अनेक लोक आहेत जे multi chain marketing, direct sell, multi level marketing इत्यादी मोठमोठ्या मार्केटिंगचे शब्द उच्चारून लोकांना भुरळ घालून अशा कंपन्यांचे एजंट निर्माण करतात. मोठमोठया हॉटेल मध्ये सेमिनार होतात. आणि सामान्य माणसाला भुरळ घालून अशा कोणत्यातरी प्रोडक्टचा एजंट बनविला जातो. बरं त्याआधी एक सूचना MLM बद्दल हे माझे वयक्तिक अनुभवातून आलेले मत आहे. ह्याचा कोणत्याही कंपनी अथवा संस्थेशी दूरान्वयी संबंध नाही.

Monday, September 05, 2016

उद्योजक - Entrepreneur - Startup

उद्योजक,

उद्योजक म्हणजे काय ? एका वाक्यात सांगायचे झाले तर काहीतरी नवीन निर्माण करू इच्छिणारा ! काहीतरी नवीन निर्माण करण्याची उमेद असलेला ! आणि काहीतरी नवीन निर्माण केलेला ! असा तो "उद्योजक ". आता एवढे  लक्षात आले की नवीन निर्मिती करणारा तो उद्योजक.

सध्या उद्योजकतेकडे वळणारी असंख्य तरुण मंडळी आपल्याला पाहावयास मिळते. अर्थात तारुण्यात तो जोश आणि उमेद असतेच. पण अश्या तरुणांना ती उमेद कायम स्वरूपी टिकवून ठेऊन चिकाटीने आणि सातत्याने हाती घेतलेल्या नवीन आणि स्वतः निर्माण करण्याच्या ध्येयापर्यंत पोहोचता यावे म्हणून सतत सकारात्मक विचार करणे आणि नकारात्मक परिस्थितीवर मात करण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागते.

Wednesday, January 06, 2016

मराठी कालनिर्णय कॅलेंडर २०१६ - Marathi Kalnirnay Calendar 2016 - Marathi Calendar PDF Free Download


मराठी कालनिर्णय कॅलेंडर २०१६ - Marathi Kalnirnay Calendar 2016 - 2016 Marathi Calendar PDF Free Download :

Tuesday, January 06, 2015

इंटरनेट - Internet - संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे

इंटरनेट - Internet - संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे


१९६९ मध्ये अमेरिकेने अनुदान दिलेल्या एका प्रोजेक्टरने इन्टर्नैशनल संगणक नेटवर्क विकसित केले. जगातील छोट्यानेटवर्क ला जोडणारे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय. १९९२ मध्ये स्वित्झर्लंड येथे सेंटर फॉर युरोपिअन न्यूक्लिअर रिसर्च मधून (CERN) वेब अर्थात वर्ल्ड वाइड वेब (www) आपल्या पर्यंत पोहचले. ह्याच्या पूर्वी इंटरनेट म्हणजे ग्राफिक्स, एनीमेशन, ध्वनी व्हिडिओ इंटरफेस नसलेले माध्यम होते. वेब मुळे ह्या सर्व गोष्टी नेट वर पहाणे शक्य झाले. आणि

Monday, December 29, 2014

संगणकाचा इतिहास - " संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे "

संगणकाचा इतिहास - " संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे "
                  "संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे" ह्या विशेष सदरामधील हा दुसरा लेख ज्यामध्ये आपण बघणार आहोत संगणकाचा इतिहास, संगणकाचे प्रकार, फायदे व तोटे आणि उपयोग, चला तर मग सुरुवात करू संगणकाच्या इतिहासापासून आपल्या प्राथमिक शिक्षणात अंक मोजणी आपण शिकलो आहोत त्याच्यासाठी आजही मणि लावलेल्या पाट्यांचा उपयोग करतात. प्राचीन काळी चीन मध्ये अंक मोजणी साठी बँबिलोनियन संस्कृतीत "अबँकस" (ABACUS) या यंत्राचा उपयोग केला जात होता. १८७१ साली चार्ल्स बँबेज याच्या गणन यंत्रात अमुल्याग्र बदल घडून आले या यंत्राला सूचनांचा संच पुरविता यायचा स्मरण शक्ति व उत्तरांची छपाई करण्याची सोय ही या यंत्राची वैशिष्टे होती या यंत्राचे नाव अनोलिटिल इंजिन असे होते.
              जगातील पहिला इलेक्ट्रानिक्स संगणक तयार केला. त्याचे नाव इलेक्ट्रॉनिक्स नुम्रिकल ईंटेग्रेटर एंड कॅलक्युलेटर असे होते. १९४७ साली भौतिकशास्त्रात क्रांति होवून ट्रान्झीस्टरचा शोध लागला. १९५९ साला पासून कॉम्प्युटर मध्ये ट्रान्झीस्टर सर्किटचा वापर होवू लागला आहे. तेच आजचे संगणक आहेत. संगणक फ़क्त १ किंवा 0 हेच अंक समजू शकतो. म्हणुन खालील प्रमाने संगणकाचा डाटा मोजला जातो.

      १८८० साली डॉ. हर्मन होलेरिथ या

Sunday, December 28, 2014

संगणक म्हणजे काय? - What is computer ?

 " संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे "
         अनेक दिवसांपासून आपण केवळ राशी भविष्य आणि दिनदर्शिका  ब्लॉगवर पहिले असेल परंतु वाचकांना काय आवडते ह्याचे भान ठेऊनच असे लेख लिहिले जातात असो आपण ते जरूर वाचावे तसेच सध्याच्या जगामध्ये संगणक अर्थात कॉम्प्यूटर ह्याचे काय महत्व आहे हे मी वेगळे सांगायला नको. म्हणूनच खास वाचकांसाठी मी एक संगणक विषयक मालिकाच घेऊन आलो आहे. त्याचे नाव "संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे" असे योजिले आहे. यामध्ये आपण सुरुवातीला संपूर्ण संगणकाविषयी माहिती घेणार आहोत आणि हळूहळू त्यामध्ये होत गेलेले बदल आणि सुधारणा ह्याविषयी जाणून घेऊ. 

संगणक म्हणजे काय? 
          संगणकाला इंगजीमध्ये कॉम्प्युटर (Computer) असे म्हणतात. 'Computer' हा शब्द 'compute' (कॉम्प्यूट) या इंग्रजी क्रियापदा पासून बनला आहे. COMPUTER म्हणजे आकडे मोड़ किंवा गणना करणे.५० वर्षांपूर्वी जेव्हा कॉम्प्युटर हा शब्द प्रचलित झाला तेव्हा संगणक या यंत्राचा वापर मुख्यतः आकडे मोड़ करण्यासाठीच केला जात असे, परंतु दिवसेंदिवस या यंत्रात अनेक सुधारणा होत गेल्या व अलीकड़े संगणकाचा वापर तर अनेक प्रकारे होवू लागला आहे. उदा. माहिती पाठवणे, तिचे वर्गीकरण करणे इतकेच नाही तर ध्वनी निर्मिती, चित्रीकरण अन्य असंख्य कामासाठी संगणकाचा वापर होवू लागला आहे. थोडक्यात सांगायचे झाले

Tuesday, December 23, 2014

बारा राशींचे वार्षिक राशिभविष्य २०१५ - Yearly horoscope 2015 - Varshik Rashi Bhavishya 2015

बारा राशींचे वार्षिक राशिभविष्य २०१५ - Varshik Rashi Bhavishya 2015 -  Yearly horoscope 2015

तुमच्या वर्षाची सुरुवात उत्साहात करता यावी आणि वर्षभराची योजना आधीच आखता यावी या तुमच्या ध्येयपूर्तीसाठी २०१५ सालातील भविष्य घेऊन आलो आहोत. आमच्या काही ज्योतिषांनी २०१५ सालातील भविष्याचे अंदाज तयार केले आहेत. राशी भविष्य २०१५ मध्ये तुमच्या आयुष्यातील सर्व महत्वपूर्ण अंगांना स्पर्श केला आहे. राशी भविष्य २०१५ मध्ये सर्व राशीसाठींचे विस्तृत अंदाज वर्तविण्यात आले आहेत. या वार्षिक भविष्यामध्ये तुमच्या चंद्र राशीनुसार भविष्य वर्तविण्यात आले आहे. तुमचे करिअर, वित्त, कुटुंब, प्रेम, आरोग्य, आणि शिक्षण या विषयांचे अंदाज या २०१५ सालच्या राशी भविष्यात वर्तविण्यात आले आहेत. आपले वार्षिक राशिभविष्य २०१५ जाणून घेण्यासाठी खालील राशीवर क्लिक करा:-
मेष  वृषभ  मिथुन  कर्क  सिंह  कन्या  तूळ  वृश्चिक  धनु  मकर  कुंभ मीन 
लेखक - हनुमान मिश्रा. 

वार्षिक राशिभविष्य २०१५ - मेष रास - Yearly horoscope 2015 - Aries

वार्षिक राशिभविष्य २०१५ - मेष रास - Yearly horoscope 2015 - Aries
नववर्षाभिनंदन, मेष राशीच्या व्यक्तींवर त्यांच्या स्वामीकडून, गुरुकडून कृपादृष्टीचा वर्षाव होणार आहे. तुमच्या नवव्या ग्रहाचा स्वामी (भाग्यादशा) तुमच्या चौथ्या आणि पाचव्या घरात असणार आहे. त्यामुळे २०१५ सालातील पहिले सहा महिने कौटुंबिक आयुष्य सुखाचे राहील. तुम्ही परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करत असाल तर हा काळ